Pradhanmantri Pik Vima Yojana 2026 : पिक विमा योजना 2026 | अर्ज कसा करावा,पात्रता, नियम व अंतिम तारीख

राज्यातील शेतकऱ्यांकरिता प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (Pik Vima Yojana 2026 ) संदर्भातील सर्वात मोठे अपडेट येत आहे महाराष्ट्र शासनाने खरीप हंगाम 2026 आणि रब्बी हंगाम 2027 साठी सुधारित शासन निर्णय जीआर जारी केला असून त्यामध्ये अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत या बदलामुळे पिक विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी काही नवीन अटीची पूर्तता करणे महत्त्वाचे झाले आहे जर तुम्ही प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (Pik Vima Yojana 2026 ) अंतर्गत पिक विमा घेण्याचा विचार करत असेल तर ही माहिती शेवटपर्यंत वाचावी यात नवीन नियम पीक विमा हप्ता, पात्रता, अर्ज प्रक्रिया आवश्यक ती कागदपत्रे अंतिम तारीख आणि नुकसान भरपाई बाबत ची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत तुमच्या समोर मांडले आहे

पिक विमा योजना 2026 Pik Vima Yojana 2026

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (PMFBY) ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अतिवृष्टी पूर परिस्थिती गारपीट रोग आणि क्रीडा रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याकरिता सुरू करण्यात आलेले आहे महाराष्ट्रात खरीप 2026 व रब्बी 2026- 27 Cup & Cap Model (80:110) अंतर्गत राबविण्यात येणार आहे शासनाने याकरिता नवीन विमा कंपन्यांची नियुक्ती केली आहे योजना उत्पादनावर आधारित (Area ApproAch) पद्धतीने लागू राहील

Pik Vima scheme 2026 Maharashtra योजनेचे प्रमुख उद्देश

योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे मुख्य उद्देश आहे

  • नैसर्गिक आपत्ती मुळे झालेले पिकाच्या नुकसानीपासून संरक्षण
  • आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे
  • शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कमी करणे
  • शेती क्षेत्राला आर्थिक टिकवणे
  • अन्न सुरक्षा मजबूत ठेवणे

महत्वपूर्ण नियम

यावर्षी शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत

AGRISTACK Farmer ID अनिवार्य करण्यात आली आहे योजनेत सहभागी होण्यापूर्वी आता AGRISTACK Farmer ID आवश्यक असेल हा नसल्यास विमा अर्ज स्वीकारला जाऊ शकत नाही Digital crop survey (DCS) बंधनकारक पिक विमा नुकसान भरपाई मिळवण्यास करिता शेतकऱ्यांनी Digital crop survey मध्ये आपल्या पिकांची नोंद करणे महत्त्वाचे आहे तर डिजिटल क्रॉप सर्वे मधील विमा आणि अर्जातील पिके वेगळे आढळली तर अर्ज रद्द होतील

किमान क्षेत्राची मर्यादा

  1. योजनेत सहभागी होण्यासाठी किमान 0.10 हेक्टर क्षेत्र आवश्यक असते
  2. बोगस अर्जावरती कठोर कारवाई
  3. बोगस कागदपत्रे चुकीची माहिती किंवा फसवणूक आढळल्यास
  4. विमा अर्ज रद्द होईल पुढील पाच वर्ष कृषी विभागाच्या डीबीटी(DBT) योजनेचा लाभ मिळणार नाही

पात्रता

या योजना करीता खालील कागद शेतकरी पात्र असतील

  • स्वतःच्या नावावर ची जमीन असलेले शेतकरी
  • भाडेपट्टीवर शेती करणारे शेतकरी
  • कुळाने शेती करणारे शेतकरी

मात्र भाडेपट्टी वरील शेतकऱ्यासाठी नोंदणीकृत करारपत्र अपलोड करणे आवश्यक आहे

विमा हप्ता किती भरावा लागतो

शेतकऱ्याचा हिस्सा खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे

पिक विमा पिक हप्ता
खरीप अन्नधान्य 2%
रब्बी अन्नधान्य1.5%
नगदी पिके5%
जॉईन व्हाट्सअपयेथे भेट द्या
फेसबुक पेज येथे भेट द्या

उर्वरित प्रेमियम केंद्र व राज्य शासन भरते

कोणत्या पिकांना विमा मिळू शकतो

  1. सोयाबीन
  2. तूर
  3. उडीद
  4. मूग
  5. मका
  6. ज्वारी
  7. बाजरी
  8. भात
  9. भुईमूग
  10. तीळ
  11. करडी
  12. कापूस
  13. कांदा
  • रब्बी पिके
  1. हरभरा
  2. गहू
  3. रब्बी
  4. ज्वारी
  5. मका
  6. उन्हाळी
  7. भात
  8. उन्हाळी
  9. भुईमूग
  10. कांदा

Pradhanmantri Pik Vima Yojana 2026 Maharashtra योजनेसाठी आवश्यक ती कागदपत्रे

आधार कार्ड, AGRISTACK Farmer ID,7/12 उतारा, बँक पासबुक,आधार लिंक बँक खाते मोबाईल नंबर,Digital crop survey नोंद असल्यास नोंदणीकृत करार पत्र

अर्ज करण्याची पद्धत

शेतकरी खालील माध्यमातून अर्ज करू शकतो सीएससी csc केंद्र बँक सहकारी संस्था अधिकृत विमा प्रतिनिधी (PMFBY) पोर्टल

अंतिम तारीख

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 (Pik Vima Yojana 2026) अंतर्गत खरीप हंगामासाठी करिता अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2026 रब्बी हंगामासाठी रब्बी ज्वारी 30 नोव्हेंबर 2026 हरभरा गहू कांदा 15 डिसेंबर 2026 उन्हाळी भात 31 मार्च 2026 शेवटच्या दिवसाची वाट न पहाता आपण लवकरच अर्ज करणे फायदेशीर राहील

नुकसान झाल्यास भरपाई कशी मिळेल

योजनेत पीक कापणी प्रयोग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे उत्पादनाचा अंदाज घेतला जात असतो सोयाबीन कापूस भात आणि गहू या पिकासाठी पन्नास टक्के पीक कापणी प्रयोग 50 टक्के तंत्रज्ञानाधारित उत्पन्न यावरूनच अंतिम नुकसान पाय निश्चित केली जाऊ शकते

कोणत्या परिस्थितीत विमा मिळणार नाही

खालील परिस्थितीत नुकसान भरपाई मिळणार नाही Cबोगस कागदपत्रे खोटी माहिती डिजिटल कोप सर्वे मध्ये विसंगती जाणीवपूर्वक नुकसान

शेतकऱ्यांची शेतकऱ्यांनी घ्यावयाची काळजी

एग्रीटेक फार्मर आयडी तयार ठेवा डिजिटल कॉप सर्वे वेळेत पूर्ण करा अर्जातील माहिती अचूक भरावी आधार व बँक खाते लिंक असावी अर्जाची पावती जतन करावी ही मागे घेतलेले पीक आणि प्रेक्षक पीक एकाच असावे

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 चे मुख्य फायदे

कमी प्रीमियम मध्ये विमा मोठ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळेल पारदर्शक वाढेल आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढेल ऑनलाइन अर्ज सुविधा उपलब्ध होईल शासनाकडून प्रेमियम अनुदान मिळेल

कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व विकास मत्स्यव्यवसाय विभाग शासन निर्णय

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना Pik Vima Yojana 2026 PMFBY खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026 27 करता राज्यात राबवण्यात येणारे शासन निर्णय (GR) डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करावी

Pradhanmantri Pik Vima Yojana 2026

PMFBY विमा ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची योजना असून यंदा AGRISTACK Farmer ID Digital crop survey आणि तंत्रज्ञान आधारित उत्पादन मूल्यांकन यामुळे योजना आधारित पारदर्शक करण्यात आले आहे त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून आपल्या पिकाची विमा संरक्षण करून घ्यावे शासनाने दिलेल्या नियमाचे पालन केल्यास भविष्य मधील आर्थिक नुकसान मोठे प्रमाणात टाळता येऊ शकते

FAQ Pradhanmantri Pik Vima Yojana 2026

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 करता अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती असेल

खरीप हंगामासाठी 31 जुलै 2026 अंतिम मुदत असेल

प्रधानमंत्री पिक विमा योजना 2026 मध्ये AGRISTACK Farmer ID आवश्यक का असतो

होय AGRISTACK Farmer ID अर्ज स्विकारला जाणार नाही

Digital crop survey आवश्यक आहे का

होय नुकसानभरपाई मिळाल्या साठी Digital crop survey अनिवार्य करण्यात आली आहे

विमा हप्ता किती असतो

विम्या करिता अन्नधान्य 2 टक्के रब्बी एक टक्का आणि नगदी पिकासाठी पाच टक्के

भाडेकरू शेतकरी अर्ज करू शकतात का

होय मात्र नोंदणीकृत भाडे करार अपलोड करणे महत्त्वाचे आहे बोगस अर्ज केल्यास काय होतं अर्ज रद्द होईल व पाच वर्षे DBT योजनेचा लाभ बंद होतो आणि कायदेशीर कारवाई होऊ शकते या लेखात आम्ही पिक विमा योजना 2026 नवीन नियम पात्रता व अर्ज प्रक्रिया विषयाची सविस्तर माहिती दिली आहे

तुमच्यासाठी काही स्पेशल आर्टिकल

Leave a Comment