भारत सरकार कडुन राबवले जाणारी Pm vishwakarma yojana 2026 ही पारंपारिक कारागीर आणि लघु उद्योग करणाऱ्या कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि लाभदायक योजना ठरत आहे या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या आणि प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना आता 15 हजार किमतीचे टूलकीट मिळण्यास सुरुवात झाली आहे त्यासोबतच व्यवसाय सुरू करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी तीन लाखापर्यंत कर्ज देखील दिले जाते या लेखामध्ये आपण या योजनेची संपूर्ण माहिती टूलकिट मध्ये मिळणारे साहित्य अर्ज प्रक्रिया आणि फायदे याबद्दल सविस्तर जाणून घेऊया
Pm Vishwakarma Yojana योजनेचे मुख्य उद्देश
PM विश्वकर्मा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच पारंपारिक कौशल्य असलेल्या कारागिरांना आर्थिक व तांत्रिक साहाय्य देणे आजच्या काळामध्ये नोकऱ्यांची कमतरता असल्यामुळे अनेकांना स्वतःचा व्यवसाय सुरु त्याची इच्छा व गरज भासते अशा वेळी ही योजना मोठा आधार ठरू शकते या योजनेद्वारे सरकार कारागिरांना मोफत प्रशिक्षण skill training आधुनिक टूलकिट मार्केटिंगसाठी साहाय्य स्वस्त दरात कर्ज अशा सुविधा उपलब्ध करून देते
Pm Vishwakarma Yojana : 15 हजाराच्या टूल किट मध्ये काय विशेष असते
या योजनेअंतर्गत मिळणारे टूलकिट हे पूर्णपणे मोफत दिले जाणार असून आणि त्याची किंमत सुमारे 15 हजार असते कोलगेट मध्ये मिळणारे साहित्य उच्च दर्जाचे आणि व्यवसायासाठी उपयुक्त असते
उदाहरण हॅमर अँड टूलकिट मेकर लोहार टूलकिट
या टेंडर साठी मिळणाऱ्या टूल किट मध्ये खालील साहित्य असू शकते
- ड्रिलिंग मशीन
- डिजिटल वर्नियर कॅलिपर
- अँगल ग्राइंडर
- सेफ्टी ग्लोव्हेज
- गॉगल व हेल्मेट
- लेदर एप्रन
- टूलबॉक्स
- गॅस फर्नर्स (आधुनिक भट्टी )
याशिवाय प्रत्येक उपकरण कसे वापरायचे याची सविस्तर माहिती पीडीएफ आणि क्यू आर कोड द्वारे दिले जाते
Pm Vishwakarma Yojana टूलकिट ट्रेंड प्रमाणे बदलते
PM विश्वकर्मा योजनेअंतर्गत एकूण 18 प्रकारचे ट्रेन सामाविष्ट आहेत त्यामध्ये तुम्ही ज्या ट्रेडिंगसाठी अर्ज करतात त्यानुसार तुम्हाला टूलकिट दिले जाऊ शकते
प्रमुख टेंडर्स
- सुतार
- लोहार
- सोनार
- कुंभार
- धोबी
- मूर्तिकार
- बोट ऑडी बांधणारे
- खेळणी बनवणारे
- प्रत्येक टेंडर्स साठी स्वतः स्वतंत्र टूलकिट तयार केलेली असते
Pm Vishwakarma Yojana 2026 Maharashtra योजनेअंतर्गत तीन लाखापर्यंत कर्ज
व्यवसायाकरिता मोठी मदत या योजनेअंतर्गत केवळ टूलकिट अस नाही तर व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य देखील मिळते
- कर्जाची रचना : पहिला टप्पा एक लाख कर्ज
- दुसरा टप्पा 2 लाख कर्ज
पहिले कर्ज पडल्यानंतर ते कर्ज कमी व्याजदरात दिले जाते आणि व्यवसाय वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते
ट्रेनिंग व अनाउन्स
अर्जदार निवडलेल्या ट्रेडमध्ये प्रशिक्षण दिले जाते हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत असते
ट्रेनिंग चे फायदे
आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्यवसाय सुधारण्यासाठी कौशल्य दररोजचा भत्ता पूर्ण केल्यानंतर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आयडी कार्ड दिले जातात
pm vishwakarma yojana online apply : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
पीएम विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करणे खूप सोपे झाले आहे
- अर्ज करण्याची प्रक्रिया अधिकृत वेबसाईट वर लॉग इन करा
- मोबाईल नंबर आणि ओटीपी व्हेरिफाय करा
- वैयक्तिक माहिती भरा
- त्यानंतर नाव
- वडीलाचे
- पतीचे नाव
- जन्मतारीख व्यावसायिक स्थिती
- व्यवसाय (Trade) निवड
- कुटुंबातील सदस्यांची माहिती भरा
- आधार कार्ड व इतर कागदपत्रे अपलोड करा
- अर्ज सबमिट करून घ्या
Pm Vishwakarma Yojana 2026 योजनेचा अर्ज मंजुरीनंतर काय होतय
अर्ज मंजूर झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते ई -केवायसी पूर्ण होते रजिस्ट्रेशन अप्रोल होते ट्रेनिंग दिली जाते ₹15000 टूलकिट व्हाउचर मिळतो पीएम विश्वकर्मा आयडी कार्ड डाउनलोड करता येते टूलकिट वापरण्यासाठी मार्गदर्शक टूलकिट सोबत PDF मार्गदर्शन आणि किंवा आर कोड दिलेले असतात यामध्ये प्रत्येक टूलकिट चा उपयोग वापरायची पद्धत सेफ्टी सूचना यामुळे नवीन लोकांनाही व्यवसाय सुरू करणे खूप मोठे प्रमाणात सोपे होते
Pm Vishwakarma Yojana 2026 योजनेचे प्रमुख फायदे काय
- मोफत टूलकिट 15,000
- तीन लाखापर्यंत कर्ज
- मोफत प्रशिक्षण
- दररोज चा अलाउन्स
- मार्केटिंग सपोर्ट
- सरकारी ओळख पत्र
कोणते लाभार्थी अर्ज करू शकते
या योजनेकरिता तेच लोक अर्ज करू शकतात ज्यांना पारंपारिक कौशल्य आहे जे लघुउद्योग किंवा हात काम व्यवसाय करतात वय 18 वर्षांपेक्षा जास्त आहे
निष्कर्ष
PM विश्वकर्मा योजना कारागिरांसाठी एक सुवर्णसंधी असून या योजनेमुळे तुम्हाला केवळ आर्थिक मदत मिळत नाही तर तुमच्या कौशल्याला आधुनिक स्वरूप मिळते जर तुम्ही एखाद्या पारंपारिक व्यवसायात काम करत असेल तर किंवा नवीन व्यवसाय सुरु करायची इच्छा असेल तर ही योजना तुमच्याकरिता अत्यंत फायदेशीर ठरू शकते आजचा अर्ज करा ट्रेनिंग पूर्ण करा व मोफत टूलकिट व तीन लाखापर्यंत कर्जाचा लाभ घ्या स्वतःचा व्यवसाय सुरु करा
