Pm Kisan 24th installment 2026 : पीएम किसान चा 24 वा हप्ता जमा होण्यास सुरुवात राज्यातील 91 लाख शेतकऱ्यांना मिळणार 2 हजार रुपये

देशभरातील पीएम किसान सन्मान निधी योजना लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24 व्या हात्याच्या वितरणाला अखेर सुरुवात झाली आहे देशातील कोट्यावधी शेतकरी प्रतीक्षेत आहे प्रधानमंत्री च्या हस्ते या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे या अंतर्गत पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यामध्ये प्रत्येकी 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे देशातील 9 कोटी 34 लाख 51 हजार 624 लाभार्थी शेतकऱ्यांसाठी एकूण 18 हजार 690 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जाणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास 91 लाख 12,000 आहे त्यामुळे राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये चा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे

पीएम किसान चा 24 व्या हात्याचे वितरण सुरू

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेच्या ही केंद्र शासनाची महत्त्वाची योजना असून या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकरी कुटुंब दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात असते ही रक्कम प्रत्येकी 2 हजार रुपयाच्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक मध्ये जमा केली जात असते आता या योजनेच्या 24व्या हप्त्याचे वितरण सुरू करण्यात आले आहे देशातील 9 कोटी 34 लाखांहून अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये निधी हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्रातील जवळपास 91 लाख 12 हजार लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा केले जाणार आहेत

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार

राज्यांमधील अनेक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 24 वा त्याच्या रकमेबाबत बँकेकडून SMS संदेश येण्यास सुरुवात झाली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाल्याची माहिती समोर येत आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर ची प्रक्रिया पूर्ण झाली आहे अशा लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होईल साधारणपणे आज आणि उद्या या दोन दिवसाच्या कालावधीत अनेक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा होण्याची अपेक्षा आहे मात्र सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच वेळी पैसे जमा होतील असे बँकेची प्रक्रिया व निधी हस्तांतरीत च्या टप्प्यानुसार काही लाभार्थ्यांना पैसे मिळण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो

FTO जनरल झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार हाप्ता?

पीएम किसान च्या किसान योजनेचा हप्ता जमा होण्यासाठी FTO अर्थात Fund Transfer Order ही प्रक्रिया महत्त्वाची असते ज्याला आरती शेतकऱ्यांचा एफटीओ जनरल झाला आहे आणि ज्यांच्या हप्त्याची रक्कम बँकेकडे पाठवण्यात आले आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे यामुळे ज्या शेतकऱ्यांना अद्याप बँकेचा मेसेज आलेला नाही त्यांनी घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता नाही सर्वप्रथम आपल्या हप्त्याच्या स्टेटस तपासून घ्यावी त्यानंतर जर आपल्या हप्त्याचा एफ टी ओ जनरेट झालेला असेल तर पुढील एक ते दोन दिवसाची मध्ये बँक खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा होऊ शकतात मात्र FTO झाला पाहिजे पैसे हप्ता त्याच क्षणी जमा होतील असे नाही बँकेच्या प्रक्रिया प्रमाणे त्यासाठी काही वेळ लागू शकतो

पीएम किसान हात्याचा FTO स्टेटस मोबाईल वरती कसा तपासायचा?

ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अध्याप दोन रुपयाची रक्कम हप्ता जमा झालेला नाही अशा शेतकऱ्यांनी PFMS पोर्टलच्या माध्यमातून DBT Status Tracker वर आपल्या पेमेंटची स्थिती तपासू शकता त्याकरिता खालील प्रक्रिया पूर्ण करा

  • सर्वप्रथम मोबाईल मध्ये PFMS चे अधिकृत पोर्टल बघा
  • पोर्टलवर DBT Status Tracker हा पर्याय शोधा
  • संबंधित पेमेंट स्टेटस तपासण्यासाठी आवश्यक माहिती भरा
  • स्क्रीनवर दाखवलेल्या सूचनेनुसार पुढील प्रक्रिया पूर्ण करा
  • आपल्या पेमेंटची स्थिती तपासा

यामुळे आपल्या हप्त्याच्या रकमेचे प्रक्रिया कोणत्या टप्प्यावर आहे त्याची माहिती मिळण्यास मदत

अधिकृत pfms.gov.in पोर्टल प्रिंटिंगच्या

राज्य शासनाकडूनही मिळणार नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये

पीएम किसान चा 24वा हत्या बाबतच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखीन एक महत्त्वाचे अपडेट आहे राज्य शासनाच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या त्याचे वितरण करण्याची प्रक्रिया करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू केली जाणार आहे असल्याची माहिती आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 2 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते मंजूर निधी वितरणाच्या प्रक्रियेनुसार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम तीन नोव्हेंबर पर्यंत जमा होण्याची अपेक्षा असेल यामुळे पीएम किसान योजनेचे 2 हजार रुपये आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचे 2 हजार रुपये असे मिळणार मिळून पात्र शेतकऱ्यांना एकूण 4 हजार रुपयाची मदत मिळू शकते मात्र दोन्ही योजनेसाठी पात्रता व हप्ता वितरणाची प्रक्रिया स्वतंत्र असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या दोन्ही स्टेटस तपासणे महत्त्वाचे असेल

शेतकऱ्यांसाठी काय काळजी घ्यावी

पीएम किसान चा हप्ता जमा होण्याच्या काळात शेतकऱ्यांनी काही महत्त्वाचे गोष्टी लक्षात ठेवाव्या बँक खाते सुरू आणि कार्यरत असल्याची खात्री करा आधार क्रमांक आणि बँक खाते त्याची आवश्यकता जोडणी तपासा केवायसी पूर्ण याची खात्री करा पीएम किसान पोर्टल वर लाभार्थी टेटस तपासा झाला आहे की नाही याची माहिती घ्या कोणते ही व्यक्तीला ओटीपी किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नका

निष्कर्ष

अखेर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 24 हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे देशातील नऊ कोटी 34 लाखांहून अधिक लाभार्थ्यांसाठी 18,690 कोटी रुपयांचा निधी वितरीत केला जात असून महाराष्ट्रातील जवळपास 91 लाख 13 हजार शेतकऱ्यांनाही या हत्याचा लाभ मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचा FTO जनरल झाला आहे त्यांनी पुढील एक-दोन दिवस आपल्या बँक खात्याचे टेटस तपासावे तसेच नमो शेतकरी सन्मान निधी योजना च्या पुढील बाबीही लक्ष ठेवावे शेतकरी बांधवांनो पिएम किसान योजनेचा 24व्या हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हत्याबाबतचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी Agroyojana.Com सोबत जोडलेला

Leave a Comment