पशुसंवर्धन योजना 2026 : 22 योजनेसाठी एकाच अर्ज, MahDBT वर ऑनलाइन प्रक्रिया; गाय म्हैस, शेळी- मेंढी, कुक्कुटपालनासाठी अनुदान

महाराष्ट्रात शेतकरी पशुपालक आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी करिता पशुसंवर्धन योजना 2026 (Animal Husbandry Scheme 2026) संदर्भात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया अधिक सोपी आणि डिजिटल करण्यात Government Process Re-engineering (GPR) लागू करण्यात आली असून 5 सप्टेंबर 2026 रोजी च्या शासन निर्णयानुसार पशुसंवर्धन विभागाशी संबंधित विविध वैयक्तिक लाभाच्या योजनेकरिता Maha dbt portal वर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याबद्दल बदलाचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे पात्र लाभार्थ्यांना वेगळा योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करण्याऐवजी Common Application form मधून एकापेक्षा अधिक योजनेसाठी अर्ज करण्याची सुविधा मिळणार असून यामुळे गाय म्हैस पालन शेळी मेंढी पालन कुक्कुटपालन तसेच अंडी चारा उत्पादन तसेच विविध पशुपालन व्यवसाय सुरू करू इच्छिता नाऱ्या लाभार्थ्यांना करिता अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे

पशुसंवर्धन योजना 2026 म्हणजे काय?| Animal Husbandry Scheme 2026

पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण भागामधील पशुपालक आणि शेतकऱ्यांच्या विविध व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य दिले जात असून मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत पशुपालनाची संबंधित विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये शासनाच्या अधिकृत कागदपत्रांमध्ये या योजनेच्या राज्यस्तरीय तसेच जिल्हास्तरीय वार्षिक योजनेची माहिती उपलब्ध आहे नवीन जी पी आर प्रक्रियेमुळे लाभार्थ्याला आता आपल्या पात्रते प्रमाणे उपलब्ध असलेल्या योजनेची माहिती ऑनलाईन पद्धती मिळण्याची सुविधा निर्माण करण्यात आली आहे

22 योजनेकरिता एकच अर्ज : MahDBT Animal Husbandry

नवीन प्रक्रिया सर्वात मोठा बदल म्हणजेच एकाच सामायिक अर्जातून अनेक योजनेकरिता अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध यापूर्वी एखाद्या लाभार्थ्याला वेगवेगळ्या योजनेकरिता स्वतंत्र माहिती भरावी लागत होते आता Common Application form मध्ये एकदा आवश्यक वैयक्तिक माहिती भरल्यानंतर पात्रतेप्रमाणे संबंधित योजनेची माहिती आणि वर दाखवली जाणार आहे आधार क्रमांक नाव जन्मतारीख मोबाईल नंबर आणि जात प्रवर्ग लिंग जमीन धारणा यासह विविध माहिती घेतली जाणार आहे उपलब्ध प्रणाली मधून काही माहिती Auto Fetch करण्याची सुविधा असल्या अर्जदार वर माहिती भरण्याचा भार कमी होण्याची दाट शक्यता आहे

पात्रतेनुसार योजना आपोआप दिसणार | Pashudhan Yojana 2026

Pashudhan Yojana 2026 अंतर्गत अर्ज करताना प्रत्येक योजनेची माहिती स्वतंत्रपणे शोधण्याची गरज कमी होणार आहे अर्जदाराने आपली मूलभूत माहिती भरल्यानंतर प्रणाली त्यांच्या पात्रतेप्रमाणे उपलब्ध योजनेची यादी दाखवणार आहे त्यानंतर निवडलेल्या योजनेशी संबंधित आवश्यक माहिती आणि कागदपत्र दाखवले जातील यामुळे चुकीची किंवा आवश्यक माहिती मिळण्याची शक्यता कमी होऊ शकते उदाहरणार्थ लाभार्थ्याला शेळीपालना करिता पात्र असेल तर त्याच्याशी संबंधित पर्याय त्याला दाखवले जाऊ शकते त्याचप्रमाणे कुकुटपालन दूध व्यवसाय किंवा चारा उत्पादनासाठी पात्रता असल्यास संबंधित योजना निवडण्याची सुविधा देखील मिळू शकते

7/12 रेशन कार्ड आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन MahDBT Farmer

नवीन डिजिटल प्रक्रियेमध्ये कागदपत्राचा भार कमी करण्याऐवजी भर देण्यात आला आहे याकडे farmer ID आणि MHA ID उपलब्ध असल्यास काही माहिती संबंधित सरकारी डेटाबेस मधून Auto Fetch करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे यामध्ये सातबारा उतारा रेशन कार्ड बचत गटाची माहिती आणि दिव्यांग प्रमाणपत्र शी संबंधित माहितीचा समावेश होऊ शकतो यामुळेच प्रत्येक कागद पत्र पुन्हा पुन्हा स्कॅन करून अपलोड करण्याची गरज कमी भासण्याची शक्यता असते मात्र एखाद्या योजनेची विशिष्ट कागदपत्रे आवश्यक असल्यास ते कागदपत्रे संबंधित अर्ज प्रक्रियेत मागवली जाऊ शकते यामुळे अर्ज का पूर्वी पोर्टलवर दाखवलेल्या सूचने कडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे आहे

गाय म्हैस पशुपालनासाठी अनुदान Dairy farming subsidy Maharashtra

Dairy farming subsidy Maharashtra शोधणाऱ्या शेतकऱ्यांकरिता या योजनेमध्ये महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहे एका गाय किंवा म्हशी साठी प्रकल्प खर्चाची मर्यादा 1,12,036 इतकी नमूद करण्यात आले आहे सामान्य प्रवर्गा करिता यामध्ये 56,018 पर्यंत लाभार्थ्याची तरतूद आहे पण गाई किंवा म्हशीसाठी प्रकल्प खर्च 2,24,072 असून सामान्य प्रवर्गासाठी 1,12,036 बाबाची तरतूद आहे योजनेनुसार अनुसूचित जाती जमातीसाठी ला अनुदानाचे प्रमाण वेगवेगळे असू शकते त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने आपल्या प्रवर्गात लागू असलेली अट आणि लाभार्थ्याची रक्कम अधिकृत शासन निर्णयात तपासणे महत्त्वाचे ठरेल

शेळी मेंढी पालनासाठी अनुदान | Goat farming subsidy Maharashtra

ग्रामीण भागात शेळी आणि मेंढी पालन हा व्यवस्थापनाचा महत्त्वाचा व्यवसाय मानला जातो त्यामुळे Goat farming subsidy Maharashtra या प्रकल्पाच्या शोधामध्ये रस असलेल्या लाभार्थ्यांना ही या योजनेचा महत्त्वाची ठरू शकते 5±1 शेळी मेंढी युनिट साठी प्रकल्प खर्च ₹86 हजार 284 आणि 10±1 युनिट साठी 1,55,311 इतका नमूद करण्यात आला असून यामध्ये शेळ्या किंवा मेंढ्या नर बोकड किंवा मेंढा आणि विमा यासारख्या घटकांचा समावेश असू शकतो लाभार्थ्याचे प्रमाण संबंधित प्रवर्ग व योजनेच्या अटीनुसार निश्चित केले जाते मोठ्या प्रमाणात शेळी मेंढी पालन व्यवसाय साठी सुरू करू इच्छीत असणाऱ्या लाभार्थ्यांसाठी 50±5 युनिट संख्या प्रकल्पाचा ही सामावेश करण्यात आला आहे

कुकुट पालना साठी अनुदान | Poultry farming subsidy 2026

Poultry farming subsidy 2026 अंतर्गत कुक्कुटपालनाची संबंधित विविध प्रकल्पाचा समावेश करण्यात आला आहे 500 सुधारित किंवा देशी पक्ष्यांच्या अंडी उत्पादनाकरिता कमाल प्रकल्प खर्च 3 लाख 32 हजार 200 इतका नमूद का आहे याशिवाय उत्पादनाचे मोठे प्रकल्प बॉयलर प्रकल्प आणि इनक्यूबेटर विचारांशी संबंधित घटकाचा देखील समावेश आहे 5000 पक्षी अंडी उत्पादन प्रकल्पासाठी कमाल 30 लाखापर्यंत प्रकल्प खर्चाची मर्यादा नमूद करण्यात आले आहे बॉयलर प्रकल्पाकरिता प्रकल्प खर्च ₹12 लाख ते 19 लाखापेक्षा पर्यंत असू शकतो मात्र प्रकल्प खर्च म्हणजेच संपूर्ण रक्कम सरकारकडून मिळते असा अर्थ घेऊ नये लाभाचे प्रमाण कमाल अनुदान व पात्रता योजनेनुसार वेगळी असू शकते

हायड्रोपोनिक चारा तसेच मिनी TMR यंत्रासाठी लाभ

पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकरिता केवळ जनवराच्या खरेदी पुरतेच लाभ मर्यादित नसून Hydroponic Fodder आणि पशुखाद्य व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या उपकरणाचा ही सामावेश करण्यात आला आहे हायड्रोपोनिक चारा उत्पादन प्रकल्पासाठी ₹40,000 प्रकल्प खर्च असून सामान्य प्रवर्गासाठी ₹20,000 लाभाची तरतूद नमूद आहे तसेच Mini TMR Machine साठी ₹4,40,000 प्रकल्प खर्च असून सामान्य प्रवर्गासाठी 2 लाख 20 हजारापर्यंत लाभाची तरतूद आहे कडबा कुट्टी यंत्रणा साठी ₹30,000 प्रकल्प खर्च व सामान्य प्रवर्गासाठी ₹15000 लाभार्थ्यांची तरतुद नमूद करण्यात आली आहे

गावरान देशी बैलजोडी आणि इतर पशुधन योजनेसाठी समावेश?

पशुसंवर्धन विभागाच्या योजनेप्रमाणे बैलजोडी खरेदी कालवडी व पारड्यासाठी पशुखाद्य नर रेडू संवर्धन मुरघास संयंत्र यासारख्या घटकांचा समावेश करण्यात आला असून देशी बैलजोडीसाठी प्रकल्प खर्च ₹1 लाख 68056 इतका नमूद करण्यात आला आहे तसेच 5 द धूपति जनवारे मोठ्या शेळी मेंढी युनिट आणि इतर व्यावसायिक प्रकल्पाचा ही स्वतंत्र तरतूद आहे त्यामुळे पशुपालना लाके पारंपारिक व्यवसाय न मानता ग्रामीण भागात व्यवसाय आणि रोजगार निर्मितीचे साधन म्हणून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न दिसू शकते

अर्जापासून पासून मंजुरी पर्यंत प्रक्रिया Paperless

नवीन Paperless Workflow मुळे अर्ज सादर करण्यापासून छाननी व मंजुरी पर्यंतची प्रक्रिया डिजिटल करण्यात आली आहे अर्जामध्ये काही त्रुटी असल्यावर अर्ज send back केला जाऊ शकतो पुर्व मंजुरी आणि अंतिम मंजुरी यासारख्या टप्प्यांवर अर्जदाराला एसएमएस किंवा ई-मेल द्वारे माहिती मिळवण्याची रस्ता उपलब्ध आहे यामुळे हा अर्ज सध्या कोणत्या टप्प्यावर आहे हे लाभार्थ्याला समजण्याची मदत होऊ शकते

पशुंची ऑनलाइन तपासणी | Geo Tagged Verification

योजनेचा लाभ घेताना संबंधित जनवारी व प्रकल्पस्थळी ची पातळी करण्यासाठी Geo Tagged photo सुविधादेखील करण्यातचे नियोजन करण्यात आले आहे मोबाईल ॲपच्या माध्यमातून जनवाराचे आणि प्रकल्प स्थळाचे फोटो अपलोड करता येणार आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी लाभार्थ्याने संबंधित प्रकल्प सुरू केला आहे का याची डिजिटल पद्धतीने पातळी करण्यास मदत होऊ शकते

अनुदान थेट बँक खात्यात : DBT Animal Husbandry Scheme 2026

मंजुरी पद्धतीने लाभार्थ्याला आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे PFMS आणि MahDBT प्रणालीच्या एकत्रीकरणामुळे अनुदान वितरण अधिक पारदर्शक करण्यात प्रयत्न आहे मात्र बँक खाते आधाराची लिंक आहे का लाभार्थ्यांची माहिती अचूक आहे का तसेच योजनेतील सर्व अटी पूर्ण आहेत काही अर्जदाराने तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे

यापूर्वी तुम्ही लाभ घेतला आहे का हे देखील तपासले जाणार

नवीन प्रणालीमध्ये लाभार्थ्यांनी किंवा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी यापूर्वी संबंधित योजनेचा लाभ घेतला आहे का याची माहिती प्रणालीच्या माध्यमातून तपासण्याची व्यवस्था आहे त्यामुळे एकाच कुटुंबाला नियमाच्या विरोधात पुन्हा लाभ मिळण्याची शक्यता कमी करण्यास मदत होऊ शकते

पशुसंवर्धन योजनेसाठी महत्वपूर्ण अटी

अर्जदाराने अर्ज करताना दिलेल्या माहिती खरी असल्याची घोषणा करावी लागेल काही योजनेमध्ये प्रशिक्षण किंवा संबंधित व्यवसायाचा अनुभव असू शकतो तसेच काही अटीनुसार 1 मे 2001 नंतर तिसरे अपत्य नसल्याची घोषणा मागील तीन वर्षात योजनेचा लाभ घेतलेला नसल्याची माहिती आणि लाभ घेतल्यानंतर संबंधित व्यवसाय ठरावीक कालावधी ठरवून सुरू ठेवण्याची जबाबदारी असू शकते या अटी योजनानिहाय बदलू शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत शासन निर्णय आणि महाडीबीटी वरील ताज्या सुटण्याचे तपासणी करणे आवश्यक आहे

MahDBT वर पशुसंवर्धन योजनेचे अर्ज कसा करायचा

पशुसंवर्धन विभागाच्या ऑनलाईन योजनेसाठी आज काढताना लाभार्थ्यांनी अधिकृत महाडीबीटी पोर्टल वर लॉग इन करून उपलब्ध योजनेची माहिती तपासावी त्यानंतर आवश्यक वैयक्तिक माहिती पूर्ण करावी मात्र योजनेची यादी तपासावी आणि संबंधित योजना निवडावी प्रणालीने मागितलेल्या अतिरिक्त माहिती व आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून अर्ज अंतिम सादर करावा अर्ज करण्यापूर्वी नाव आधार क्रमांक मोबाईल नंबर बँक खाते आणि इतर माहिती अचूक आहे का हे तपासणे महत्त्वाचे आहे

निष्कर्ष

महाराष्ट्रातील पशुसंवर्धन योजना 2026 मध्ये करण्यात आलेला GPR बदल पशुपालन आणि करण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो एका सामायिक अर्जातून अनेक योजनेची निवड पात्रते नुसार योजना दाखवणे काही कागदपत्रांची माहिती ऑनलाइन Auto Fetch करणे Paperless Workflow, तपासणे आणि DBT द्वारे अनुदान देण्याची व्यवस्था यामुळे अर्ज प्रक्रिया अधिक डिजिटल करण्याचा प्रयत्न आहे

गाय म्हैस पालन goat farming,poultry farming अंडी उत्पादन हायड्रोपोनिक चारा Mini TMR कडबाकुट्टी यंत्र व इतर पशू पालन व्यवसाय करू इच्छीत असणाऱ्या लाभार्थ्यांनी या योजनेची माहिती तपासावी पत्र प्रकल्प खर्च किंवा अनुदानाची रक्कम पाहून लगेच अर्ज करू नये पात्रता आवश्यक कागदपत्रे अनुदानाचे प्रमाण उपलब्ध घटक आणि अर्जाची सद्यस्थिती यासाठी अधिकृत Mahportal आणि महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या ताज्या सूचनेचे अंतिम सूचना महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर संबंधित शासन निर्णय उपलब्ध आहेत

टीप.या लेखामधील माहिती उपलब्ध शासन निर्णय व अधिकृत माहितीनुसार समजावून सांगण्यात आली आहे यामुळे अर्ज प्रक्रिया पात्र किंवा अनुदानाच्या रकमेत शासनाकडून बदल होऊ शकतात

Leave a Comment