Lek Ladki Yojana Online Apply 2026 : लेक लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा पात्रता कागदपत्रे आणि संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या

Lek Ladki Yojana Online Apply 2026 महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत मुलींच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता आणि त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याकरिता लेक लाडकी योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत पात्र मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण एक लाख एक हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाते आतापर्यंत या योजनेचे अर्ज अंगणवाडी सेविका मार्फत ऑफलाइन पद्धतीने सादर केले जात होते

मात्र आता महाडीबीटी पोर्टल वर लेक लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे पात्र लाभ त्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया करता येणार आहे या लेखामध्ये आपण लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा अर्ज cकोणत्या वेबसाईटवर करायचा योजनेसाठी पात्रता काय असणार कोणती कागदपत्रे लागू शकते आणि मुलींना किती अनुदान मिळते याचे उत्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत

लेक लाडकी योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाने मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्याकरिता मुलींचे शिक्षण वाढवणे बालविवाह रोखणे व मुलींचे सामाजिक व आर्थिक सक्षमीकरण करणे या उद्देशाने लेक लाडकी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबातील मुलींना तिच्या जन्मापासून ते वयाची 18 वर्षे पूर्ण होईपर्यंत पाच वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आर्थिक मदत दिली जाते ही मदत थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते

लेक लाडकी योजनेअंतर्गत किती पैसे मिळतात?

या योजनेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मुलींच्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आर्थिक सहाय्य दिले जाते

लाभाचा टप्पा मिळणारे अनुदान
मुलींचा जन्म झाल्यानंतर5 हजार रुपये
एकता पहिली प्रवेश घेतल्यानंतर 6 हजार रुपये
इयत्ता सहावी प्रवेश घेतल्यानंतर 7 हजार रुपये
इयत्ता अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर 8 हजार रुपये
मुलींचे वय 18 कंप्लेंट झाल्यानंतर 75 हजार रुपये
एकूण मिळणारी रक्कम 1 लाख 1 हजार रुपये

अशाप्रकारे पात्र मुलींना संपूर्ण योजनेअंतर्गत एकूण एक लाख एक हजार रुपयांचा लाभ मिळू शकतो अंतिम टप्प्यातील 5 हजार रुपयाच्या लाभासाठी मुलगी 18 वर्षाची झालेली असणे आणि योजनेच्या संबंधित अटीची पूर्तता करणे आवश्यक असेल

लेक लाडकी योजनेची योजना पात्रता काय आहे

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने काही महत्त्वाच्या अटी निश्चित केले आहे

  1. एक लाभार्थी मुलींचा जन्म महाराष्ट्र राज्यातील झालेला असावी
  2. मुलींचा जन्म 1 एप्रिल पर्यंत 2023 रोजी किंवा त्यानंतर झालेला असावा
  3. लाभार्थी कुटुंबाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे महत्त्वाचे आहे
  4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न किमान एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे
  5. कुटुंबातील पहिल्या किंवा दुसऱ्या मुलींसाठी ही योजना लागू जुळ्या मुलींच्या बाबतीतही योजनेच्या नियमानुसार लाभ मिळू शकतो झालं
  6. अंतिम टप्प्यातील लाभासाठी मुलगी 18 वर्षाची झालेली आणि अविवाहित असणे महत्त्वाचे आहे
  7. योजनेच्या इतर शासन निर्धारित अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे

लेक लाडकी योजना ऑनलाईन अर्ज साठी आवश्यक कागदपत्रे?

ऑनलाईन अर्ज सादर करताना खालील कागदपत्राची आवश्यकता भासू शकते

  • पालकांचे आधार कार्ड मुलींचे जन्म प्रमाणपत्र
  • लाभार्थी कुटुंबाचे रेशन कार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा कमी असावी
  • महाराष्ट्र राज्यातील रहिवासी किंवा आदिवास प्रमाणपत्र
  • बँक खात्याची माहिती
  • शाळेचे प्रमाणपत्र लागू असले यापुढील टप्प्यासाठी
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र (लागू असल्यास) पालकाचा मृत्यू झालेला असल्यास मृत्यु प्रमाणपत्र
  • 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अविवाहित याचे स्वयंघोषणापत्र
  • अर्जाच्या टप्प्यानुसार आवश्यक कागदपत्र मध्ये बदल झालेला असू शकतो यामुळे अर्ज करतांना पोर्टल वर दिलेल्या यादी पाहून कागदपत्र अपलोड करावी

Lek Ladki Yojana Online Apply 2026 ऑनलाइन अर्ज कसा करायचा?

लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी महाडीबीटी पोर्टल चा वापर करता येऊ शकतो अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे आहे

  • step 1 सर्वप्रथम महाडीबीटी च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी अधिकृत वेबसाईट
  • step 2 पोर्टल वर नवीन नोंदणी करा यापूर्वी नोंदणी केलेल्या असल्यास तुमच्या उपलब्ध लोगिन तसेच चा वापर करा
  • step 3 नागरिकांसाठी लॉगिन या पर्यायावर क्लिक करा येथे आधार क्रमांक किंवा MHA ID च्या माध्यमातून लॉग इन करा चा पर्याय उपलब्ध असू शकतो
  • step 4 आधार क्रमांक किंवा महा आयडी टाकल्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी टाकून verification पूर्ण करा
  • step 5 झाल्यानंतर पोर्टलवर योजनेच्या यादीमध्ये लेक लाडकी योजना असे सर्च करा
  • step 6 लेक लाडकी योजनेवर क्लिक करून योजनेची माहिती पात्रता मिळणारे अनुदान व आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावी
  • step 7 योजने नंतर अर्ज करा या पर्यायावर क्लिक करा तुमच्यासमोर लेक लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज उघडणार
  • step 8 अर्जामध्ये मुलींची माहिती कुटुंबात मुलींची संख्या आई वडिलांची माहिती सध्याचा पत्ता आणि इतर आवश्यक तपशील भरावी
  • step 9 रेशन कार्ड क्रमांक आदिवास प्रमाणपत्र क्रमांक आणि उत्पन्न प्रमाणपत्र क्रमांक यासारखी माहिती भरावी आवश्यक कागदपत्रे पत्रे पोर्टल वर अपलोड करा
  • step 10 अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती योग्य असल्याची खात्री करावी त्यानंतर घोषणापत्र ला संमती देऊन अर्ज दाखल करा अशा प्रकारे योजनेसाठी अर्ज सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येते अर्ज सादर केल्यानंतर मिळालेला अर्ज क्रमांक किंवा पावती जतन करुन ठेवा

लेक लाडकी योजनेचे पैसे बँक खात्यामध्ये कसे जमा होतात?

लेक लाडकी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मिळणारी आर्थिक मदत थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच direct benefit transfer (dbt) पद्धतीने दिली जाते यामुळे मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते मात्र केवळ ऑनलाइन अर्ज केल्यामुळे लगेच पैसे जमा होतील असे नाही अर्जाची तपासणी कागदपत्रांची पडताळणी आणि संबंधित विभागाची मंजुरी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार अनुदान दिले जाते

लेक लाडकी योजनेचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट कोणती?

लेक लाडकी योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी https://mahadbt.maharashtra.gov.in/ भेट द्यावी अधिकृत वेबसाईट पोर्टलवर लेक लाडकी योजनेचा पर्याय उपलब्ध असल्यास त्यामध्ये अर्जाची प्रक्रिया पूर्ण करा अर्ज करण्यापूर्वी शासनाच्या अधिकृत निर्णयातील अटी आणि नियमाची खात्री करून घ्यावी

वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

1 लेक लाडकी योजनेअंतर्गत एकूण किती पैसे मिळतात

या योजनेअंतर्गत पात्र मुलीला पाच टप्प्यांमध्ये एकूण एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक सहाय्य दिले जाते

2 लेक लाडकी योजनेचा लाभ कोणत्या मुलींना मिळतो

एक एप्रिल 2023 रोजी किंवा त्यानंतर महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि योजनेच्या पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या मुलींना लाभ मिळू शकतो

3 लेक लाडकी योजनेसाठी उत्पन्नाची मर्यादा किती असते

लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा जास्त नसावी

4 लेक लाडकी योजनेचा अर्ज कोणत्या वेबसाईटवर करायचा आहे

महाडीबीटी च्या अधिकृत पोर्टलवर लेक लाडकी योजनेचा पर्याय उपलब्ध असल्यास तेथून ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो

5 मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर किती पैसे मिळतात

योजनेच्या सर्व अटी पूर्ण केल्यानंतर अंतिम टप्प्यामध्ये 75 हजार रुपयांच्या आर्थिक सहाय्य मिळते

6 लेक लाडकी योजनेचे पैसे कशा पद्धतीने मिळतात

मंजूर अनुदानाची रक्कम थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पद्धतीने लाभाच्या बँक खात्यात जमा केली जाते

महत्त्वपूर्ण सूचना : लेक लाडकी योजनेसाठी अर्ज करताना केवळ महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलचा वापर करावा कोणत्याही अनधिकृत व्यक्तीला पैसे देऊ नये अर्ज करण्यापूर्वी पात्रता कागदपत्रे आणि शासनाच्या अधिकृत सूचना चे खात्री करा

निष्कर्ष

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील पात्र मुलींच्या शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्य करता महत्त्वाची योजना आहे या योजनेअंतर्गत मुलींना एकूण एक लाख एक हजार रुपयांची आर्थिक मदत किंवा सहाय्य मिळू शकते त्यामुळे पात्र पालकांनी योजनेची माहिती समजून घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी ही माहिती इतर पालकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद

Leave a Comment