kukut palan yojana online apply maharashtra 2026 | पात्रता, कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रिया

ग्रामीण आणि शहरी भागातील तरुण करिता रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आणि नाबाड च्या निर्णयातून कुकुट पालन योजना 2026 ही योजना राबवली जात असून अंडी व चिकन ची वाढती बाजारपेठ हा व्यवसाय सध्या अत्यंत फायदेशीर ठरू शकतो

kukut palan sarkari yojana maharashtra 2026 महाराष्ट्र योजनेचे मुख्य उद्देश

या योजनेचा प्राथमिक उद्देश राज्यांमधील बेरोजगारी कमी करणे आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे व पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून राबवल्या cजाणाऱ्या या योजनेमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असून महिला आणि सुरक्षित बेरोजगार लोकांना हक्काचा व्यवसाय सुरू करणे देखील मदत होईल

pm scheme for women business कुक्कुटपालन व्यवसायाचे मुख्य फायदे

कमी भांडवल आणि जास्त नफा हा व्यवसाय कमी जागेमध्ये आणि मर्यादित गुंतवणुकीत सुरू करता येऊ शकतो शास्वत उत्पन्न व चिकन वर्षभर मागणी असल्यामुळे उत्पन्नाचा स्रोत कायम असतो कमी देखभालीचा खर्च इतर पशुपालनाच्या मध्ये कोंबडी पालन खर्च व इतर कामांत कमी होते देखभालीसाठी देखील मनुष्यबळ कमी लागते खताची उपलब्धता कोंबड्याच्या विष्ठेपासून दर्जाचे सेंद्रिय खत देखील मिळू शकते शेतीसाठी अधिक उत्पादनक्षमता वाढवणारा आहे

kukut palan yojana maharashtra

सरकार या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ती आर्थिक सवलती देते सामान्य प्रवर्ग (General category) प्रकल्पाच्या एकूण खर्चावर 25 टक्के पर्यंत अनुदान अनुसूचित जाती जमाती (ST/SC)या प्रवर्गातील लाभार्थ्यांना 35 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जातात

kukut palan yojana maharashtra 2026 बँक आणि कर्ज सुविधा

एसबीआय आणि इतर बँका जर तुम्हाला देखील मोठ्या स्तरावर ती पोल्ट्री फार्म सुरू करायचा असेल तर स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय सारख्या बँक आकर्षक व्याज दारावरती कर्ज उपलब्ध करून देत आहेत कर्जाचे प्रमाण एकूण प्रकल्प खर्चाच्या 75 पर्यंत कर्ज बँक मंजूर करू शकते मर्यादा साधारणपणे नऊ लाखांपर्यंत की त्याहून अधिक प्रकल्प अहवालानुसार कर्ज मिळू शकते परतफेडीचे कालावधी हे कर्ज फेडण्यासाठी साधारणता 5 वर्षाचा कालावधी दिला जाऊ शकतो

सरकारच्या इतर योजना

योजनेचे नावkukut palan sarkari yojana
अर्ज कुठे करायचा अधिकृत पोर्टल
आमचे फेसबुक पेजफॉलो करा
व्हाट्सअप ग्रुप येथे भेट द्या

मुख्यमंत्री पशुधन योजना महाराष्ट्र 2026 पात्रता व निकष

  • अर्जदार हा मूळ महाराष्ट्राचा रहिवासी असावा
  • शेतकऱ्याने सुशिक्षित बेरोजगार तरुण स्वयंसहायता गट व सहकारी संस्था या योजनेसाठी पात्र आहेत
  • अर्जदाराकडे स्वतःची किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली पुरेशी जमीन असावी
  • व्यवसाय प्राथमिक ज्ञान किंवा प्रशिक्षण असल्यास प्राधान्य दिले जाऊ शकते

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2026 साठी आवश्यक डॉक्युमेंट

शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे अर्जासोबत जोडणे महत्त्वाचे आहे

  1. सर्वप्रथम ओळखीचा पुरावा म्हणून : आधार कार्ड मतदान ओळखपत्र
  2. रहिवासी पुरावा : रेशन कार्ड किंवा वीज बिल जमिनीचा पुरावा
  3. 7/12 आणि 8 अ उतारा
  4. बँक तपशील : बँक पासबुक झेरॉक्स व मागील सहा महिन्यांचे स्टेटमेंट
  5. प्रकल्प अहवाल : (project report) व्यवसायाचा संपूर्ण आराखडा प्रशिक्षण प्रमाणपत्र धारक कुकूटपालन प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र असल्यास किंवा शेतकरी अनुभव

कुक्कुटपालन शेड उभारणी

यशस्वी व्यवसाय साठी शास्त्रीय पद्धतीने शेड बांधणे खूप महत्त्वाचे असते शेडची लांबी पूर्व-पश्‍चिम असावी जेणेकरून थेट सूर्यप्रकाश आत येणार नाही आणि हवा खेळती राहील यामुळे कोंबड्यांचे रोगापासून संरक्षण होऊ शकते आणि उत्पादन क्षमतेमध्ये वाढ होते कुक्कुटपालन योजना 2026 महाराष्ट्र

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2026 योजने साठी कोण कोणते लाभार्थी पात्र आहे

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2026 या योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी सुशिक्षित बेरोजगार तरुण महिला बचत गट अल्पभूधारक व भूमिहीन मजूर घेऊ शकतात अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे

योजनेमध्ये किती टक्के अनुदान मिळणार

सर्वसाधारण प्रवर्गासाठी साधारणपणे पन्नास टक्के अनुदान मिळू शकते तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गा मधील लाभार्थ्यांना करिता 75 टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते

कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र अर्जासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक असते

प्रामुख्याने खालील कागदपत्रे लागतात

सात-बारा आणि आठ उतारा 
आधार कार्ड आणि पॅन कार्ड 
बँक पासबुक ची छायाप्रत 
कुकुट पालन प्रतीक्षिणाचे  प्रमाणपत्र असल्यास 
प्राधान्य जातीचा दाखला
आरक्षित प्रवर्गासाठी

kukut palan yojana maharashtra online registration ऑनलाइन अर्ज कुठे करावा

तुम्ही महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा AH-MAHABMS या ॲप वरून ऑनलाईन अर्ज करू शकता

विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न FAQ

1) कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2026 साठी अर्ज कोठे करायचा

या योजनेसाठी अर्ज महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा AH-MAHABMS या ॲप द्वारे ऑनलाईन करता येतो

2) कुकूटपालन योजनेसाठी किमान वय किती असावे

अर्जदाराचे वय साधारणपणे 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे महत्त्वाचे आहे

3) कुकुट पालन योजनेमध्ये किती अनुदान मिळते

सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के पर्यंत तर अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना 75 टक्के पर्यंत अनुदान मिळू शकते

4))कुक्कुट पालनासाठी प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक असते का

प्रशिक्षण प्रमाणपत्र अनिवार्य नसले तरी ते असल्यास अर्जदाराला प्राधान्य मिळू शकते

5) भूमिहीन व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे का

याचे उत्तर आहे होय योजनेच्या अटी शर्ती राहील याची व्यवस्था असावी आणि स्वच्छतेची योग्य काळजी घेतल्यास यामुळे कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहील मदत होतात

Leave a Comment