मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम म्हणजेच ही योजना सुरू करण्याचा उद्देश महाराष्ट्र राज्याच्या रोजगाराच्या संधी निर्माण करण्याकरिता सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे cmegp scheme ची अंमलबजावणी शासनाच्या जिल्हा पातळीवर ती दोन संस्था मार्फत केली जाते त्यातीलच एक जिल्हा उद्योग केंद्र व दुसरी आहे महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग आयोग मंडळ Maharashtra State khadi and Village Industries Boards KVIB
Cmegp योजनेचे मुख्य वैशिष्ट्ये
50 लाखांपर्यंत कर्ज कमीतकमी पत्रे 35 टक्के पर्यंत अनुदान मिळते बँकांकडून प्राधान्याने कर्ज वाटप उद्योग उद्योजकता प्रशिक्षण ग्रामीण भागाला प्राधान्य रोजगार निर्मिती cmegp scheme योजनेअंतर्गत अनुदान या योजनेमध्ये प्रामुख्याने चार प्रकारात अनुदान दिले जातात त्यापैकी दोन प्रकार म्हणजेच ग्रामीण व शहरी आणि इतर दोन सामाजिक आरक्षणा वर आधारित जेणेकरून समाज आता समाजामधील दूरदर्शक घटनांना या योजनेचा लाभ घेता यावा
प्रकल्प खर्चा वर आधारावर अनुदान
| प्रकल्पाचे स्थान | ग्रामीण | शहरी |
| विशेष प्रवर्ग ST/SC/OBC/Minorities/Women/PH | 35% | 25% |
| सामान्य प्रवर्ग | 25% | 15% |
योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान
| प्रकल्पाचे स्थान | ग्रामीण उत्पादन | ग्रामीण सेवा | शहरी उत्पादन | शहरी सेवा |
| सामान्य प्रवर्ग | 12.50 लाख | 2.5 लाख | 7.50 लाख | 1.50 लाख |
| विशेष प्रवर्ग ST/SC/OBC/Minorities/Women/PH | 17.50 लाख | 3.50 लाख | 12.50 लाख | 2.50 लाख |
cmegp scheme योजनेसाठी पात्रता आणि निकष
लाभार्थी महाराष्ट्रातील रहिवासी असावे ज्यांचे वय किमान 18 वर्षे ते 45 वर्ष असावे विशेष प्रवर्गासाठी पाच वर्ष वयमर्यादा शितल आहे म्हणजे त्यांच्यासाठी वय वर्ष पन्नास पर्यंत या योजनेअंतर्गत पात्र आहेत सी cmegp scheme ही रोजगार निर्मिती योजना आहे यामुळे प्रत्येक कुठलाही उत्पन्नाची अट नाही वैयक्तिक लाभार्थी प्रोपयटशिप किंवा बचत गट या योजनेचा लाभ घेऊ शकतात
कुटुंबातील फक्त एकच व्यक्ती या योजनेसाठी पात्र असेल 10 लाखांपर्यंत प्रकल्पासाठी शिक्षणाची कोणतीही अट नाही परंतु 10 लाख ते 25 लाख रुपये पर्यंतच्या प्रकल्पासाठी लाभार्थी किमान सातवी पास असावे व 25 लाख रुपयांपेक्षा अधिक यासाठी लाभार्थी किमान दहावी पास असावा तसेच इतर कुठल्याही योजनेअंतर्गत आपण अगोदर अनुदानाचा लाभ घेतला असल्यास तरी आपण या योजनेत पात्र नाहीस
प्रकल्प खर्चाची मर्यादा project cost in pmegp loan
बहुतेक वेळा व्यवसाय दोन भागांमध्ये विभागलेला असतो त्यापैकी एक उत्पादन आधारित उद्योग व सेवा आधारित उद्योग या दोन्ही घटकांसाठी प्रकल्प खर्चाची मर्यादा वेगवेगळी असते
| प्रकल्पाचा प्रकार | प्रकल्प खर्च मर्यादा |
| उत्पादन क्षेत्र | ₹ 50 लाख |
| सेवा क्षेत्र | ₹ 10 लाख |
प्रकल्प खर्चाच्या project cost in pmegp loan अंतर्गत कर्ज मर्यादा
| क्षेत्रनिहाय कर्ज मर्यादा | कर्जाची मर्यादा |
| उत्पादन क्षेत्र (सामान्य प्रवर्ग ) | ₹ 45 लाख |
| सेवा क्षेत्र सामान्य प्रवर्ग | ₹ 9लाख |
| उत्पादन क्षेत्र विशेष प्रवर्ग | ₹47.50 लाख |
| सेवा क्षेत्र विशेष प्रवर्ग | ₹9.50 लाख |
प्रवर्गात निहाय Loan मर्यादा
| प्रवर्ग निहाय कर्ज मर्यादा | कर्ज मर्यादा |
| सामान्यता प्रवर्ग | 90% |
| विशेष प्रवर्गातील लाभार्थी | 95% |
cmegp scheme योजनेअंतर्गत पात्र असलेले उद्योग आणि प्रकल्प
अंतर्गत पात्र उद्योग व प्रकल्प या योजनेअंतर्गत बहुतेक सर्व साधन प्रकल्प cmegp maharashtra udyog list सेवाक्षेत्रातील प्रकल्प cmegp maharashtra list हे पात्र आहेत पुढील दोन्ही क्षेत्रातील व्यवसायाची यादी दिलेली आहे जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की कुठल्याही उद्योग आहे
उत्पादन क्षेत्र प्रकल्प खर्च माऱ्यादा 50 लाख,manufacturing project ideas
- रेडिमेट गारमेंट
- मिनरल वॉटर प्लांट
- मिल्क प्रोडूसर तूप, खावा, आइस्क्रीम, पनीर
- गांडूळ खत निर्मिती
- टिन पात्र तयार करणे
- कुलर बनवणे
- ॲल्युमिनियमची भांडी तयार करणे
- गुळ उत्पादन
- बेकरी उत्पादन बेकरी प्रॉडक्ट तयार करणे फक्त विकणे नाही
- फर्निचर तयार करणे
- फॅब्रिकेशन
- तेलघाणा व पॅकेजिंग
- गादी/ कुशन तयार करणे
- डिजिटल पेंटिंग
- पेपर प्रोडक्ट प्लांट आणि ग्लास
- डाळ मिल
- हळद प्रक्रिया
- भाज्या निजली करण कांदा पावडर
- पशुखाद्य
- अगरबत्ती उत्पादन
- पापड मसाले लोणचे उत्पादन
- शेती अवजार उत्पादन फूड प्रॉडक्ट
- मध मध उत्पादन
- सिमेंट प्रोडक्ट फळे व भाजीपाला प्रोसेसिंग
- निंबोळी अर्क तयार करणे
महत्वपूर्ण लिंक
सेवा क्षेत्रामध्ये प्रकल्प 10 लाखांपर्यंत मर्यादा
- ई सेवा केंद्र
- झेरॉक्स सेंटर
- टायपिंग डीटीपी जोब वर्क
- टि स्टॉल
- आटा चक्की
- मिरची ग्राइंडर
- फोटोग्राफी
- सर्विसिंग सेंटर
- मोबाईल रिपेरिंग
- इंजिनिअरिंग वर्क
- मालवाहतूक व्यवसाय
- डिजिटल प्रिंटिंग
- इलेक्ट्रिक
- शिक्षण
- व्हील अलाइनमेंट
- मंडप डेकोरेशन
- ब्युटीपार्लर
- मळणी यंत्र
योजनेची अंमलबजावणी करणारी शासकीय विभाग
महाराष्ट्र cmegp scheme दोन विभागामार्फत राबविली जाते जिल्हा उद्योग केंद्र महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग महामंडळ
कर्ज देणारी बँक cmegp scheme Bank list
सर्व ग्रामीण बँका सर्व सरकारी बँका सर्व प्रायव्हेट बँका
🤩14 लाखाचे अनुदान जाहीर गोदाम तेलंगाना आणि ऑइल मिल साठी अर्ज सुरू🤩
👇👇👇👇🤩Cmegp scheme अंतर्गत मिळणाऱ्या बँक कर्ज संबंधित माहिती
कर्ज रक्कम या योजनेमध्ये बँक सामान्य प्रवर्गातील अर्जदाराची 90 टक्के पर्यंत कर्ज देते तर राखीव प्रवर्गातील अर्जदार 95 टक्के पर्यंत कर्जपुरवठा करते कर्जाचे प्रकार या योजनेअंतर्गत मुदत कर्ज व कॅश क्रेडिट या दोन्ही प्रकारच्या कर्ज पुरवठा केला जात असतो अनुदान रक्कम प्रकल्प चा एकूण रकमेवर दिले जाते परंतु कॅश क्रेडिट चा वापर पूर्णपणे झाला असेल तरच ही रक्कम अनुदानाला पात्र ठरवता येते या दर दारे हे बँका च्या नियमा नुसार आकारले जातील परतफेड कालावधीत परतफेड कालावधी सामान्यता 7 वर्षापर्यंत दिला जातो इन कालावधी आपले कर्ज कमीत कमी अनुदानाच्या इं कालावधी पर्यंत तरी सुरू ठेवत बंधनकारक असते
लोकसंख्या चे निकष
2011 च्या जनगणने नुसार 20 हजार लोक त्यापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या भागाला ग्रामीण समजले जाते व 20 हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भागाला शहरी समजले जाते व त्यानुसार अनुदानाची टक्केवारी ठरवली जात असते यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामार्फत लोकसंख्या चे प्रमाण पत्र घेणे आवश्यक असते
Cmegp scheme कागदपत्रे यादी Yojana document list 2026
- उद्योग आधार
- पासपोर्ट साईज
- फोटो आधार कार्ड
- रहिवासी प्रमाणपत्र
- शिक्षक अहर्ता प्रमाणपत्र
- हमी पात्र प्रोजेक्ट रिपोर्ट
- जात प्रमाणपत्र लागू असल्यास
- ट्रेडिंग प्रमाणपत्र EDP Trainig Certiflcate
- सोशल प्रवर्ग प्रमाणपत्र (दिव्यांग प्रमाणपत्र)
उद्योग विकास कार्यक्रम Cmegp Yojana 2026
Cmegp scheme योजनेअंतर्गत पात्र सर्व अर्जदारांना उद्योगा उद्योजकता ना विकास कार्यक्रमांतर्गत ट्रेडिंग घेणे बंधनकारक असू शकते त्या ट्रेनिंगमध्ये व्यवसाय संबंधित काही माहिती महत्त्वाच्या या गोष्टी शिकवल्या जात असतात तसे की आर्थिक नियोजन व्यवस्थापकीय कौशल्य मार्केटिंग अकाउंट इ. ट्रेडिंग चा कालावधी सेवा क्षेत्रातील प्रवर्गासाठी एक आठवड्याचा पाठवण्याचा आठवड्याचा आहे व उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पासाठी दोन आठवड्याचा आहे
