IDFC First Bank MBA Scholarship 2026 : शिष्यवृत्ती मध्ये आपण पात्रता तसेच वयोमर्यादा किती रक्कम मिळणार आहे कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी अर्ज करू शकतात निवड प्रक्रिया आणि अर्ज कसा करायचा या महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का आणि महत्त्वाच्या Hidden अटी काय आहेत हे सविस्तर पाहणार आहोत यामुळे ही लेख शेवटपर्यंत नक्की वाचावी
IDFC First Bank भारतामधील एक आघाडीची खाजगी बँक आहे आणि ती दरवर्षी आपल्या CSR उपकरणा अंतर्गत हुशार पण आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी MBA शिक्षणासाठी मदत करत असते या वर्षी बँकेने IDFC First Bank MBA Scholarship 2026- 28 जाहीर केली असून निवड झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षासाठी एकूण 2 लाखाची शिष्यवृत्ती मिळणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी
MBA साठी प्रवेश घेतला आहे पण फी भरू शकत नाही यांच्याकरिता ही खरोखरच सुवर्णसंधी उपलब्ध झाले आहे विशेष म्हणजे या शिष्यवृत्ती साठी अर्ज करायला एकही रुपये फी नाही आणि अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे महाराष्ट्राचा संपूर्ण भारतातील पात्र विद्यार्थ्यांसाठी अर्ज करू शकतात
IDFC First Bank MBA Scholarship 2026 महत्त्वाची माहिती
| घटक | तपशील |
| शिष्यवृत्तीचे नाव | IDFC First Bank MBA Scholarship 2026 |
| पात्र लाभार्थी | MBA विद्यार्थी |
| उत्पन्न मर्यादा | वार्षिक कुटुंब उत्पन्न 6 लाखापेक्षा कमी |
| मिळणारी रक्कम | 2,00,000 2 वर्षात मिळणार |
| अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
| वयाची मर्यादा | 35 वर्षाच्या आत |
| शिष्यवृत्ती संस्था | IDFC First Bank MBA Scholarship 2026 |
| अधिकृत वेबसाईट | buddy4study.com |
| शेवटची तारीख | 8/ जुलै /2026 |
नोट तारीख हे अधिकृत वेबसाईटवर एकदा खात्री करून घ्यावी
IDFC First Bank MBA Scholarship 2026 किती रक्कम मिळू शकते
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 2 लाख ची शिष्यवृत्ती मिळते ही रक्कम एका वेळी न देता 2 वर्षात विभागून दिली जाऊ शकते पहिल्या वर्षी एक लाख दुसऱ्या वर्षी एक लाख दुसऱ्या वर्षाची रक्कम तेव्हाच मिळते जेव्हा विद्यार्थी पहिले वर्ष पास होऊन दुसऱ्या वर्षात प्रवेश घेईल महत्वाची ही योजना रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या हातात मिळत नसून ती थेट कॉलेज संस्थेच्या खात्यात ट्युशन फी म्हणून जमा केली जाते ही Fee Receipt सादर केल्यानंतरच अंतिम रक्कम वितरीत केली जाऊ शकते ही बँकिंग क्षेत्रातील एक अत्यंत मौल्यवान शिक्षक मदत मानली जाते जी गरजू विद्यार्थ्यांसाठी फीचा भार हलका करते
IDFC First Bank MBA Scholarship 2026 पात्रता
या शिष्यवृत्तीकरिता अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे महत्त्वाचे असेल
- शैक्षणिक पात्रता : विद्यार्थी हा 2 वर्षाच्या Full-Time MBA प्रोग्राम च्या पहिल्या वर्षात (Class of 2026) शिकत असावा
- विद्यार्थी हा IDFC First Bank च्या Eligible College List मधील कॉलेजमध्ये शिकत असा यादी बाहेरील कॉलेज चे विद्यार्थी पात्र नसणार आहे
- उत्पन्नाची मर्यादा : विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे सर्व वार्षिक मिळणारे एकूण वार्षिक उत्पन्न 6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असावे
इतर अटी
- अर्जदार हा भारतीय नागरिक असावा आणि भारतातच राहत असावा
- वय 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वय
- आधार कार्डशी जोडलेला मोबाईल नंबर असणे महत्वाचे आहे
- मागील वर्षी अर्ज करून शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थी देखील या वर्षी पुन्हा अर्ज करू शकतात
IDFC First Bank MBA Scholarship 2026 : कोण पात्र असणार नाही
- 1-Year Executive MBA प्रोग्राम चे विद्यार्थी पात्र नाही
- Integrated MBA किंवा 2-Year Full Time MBA/PGDM व्यतिरिक्त इतर कोणतेही प्रोग्राम पात्र नहीं
- Distance Education किंवा Online MBA चे विद्यार्थी पात्र नाहीत
- IDFC First Bank बँकेच्या कर्मचाऱ्यांची मुले पात्र नसतील
महाराष्ट्रामधील अर्ज करता येऊ शकतो का
हो महाराष्ट्रातून अर्ज करता येतो की All India शिष्यवृत्ती असल्या महाराष्ट्राचा भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र विद्यार्थी अर्ज करू शकतात फक्त अट आहे तुमचे MBA कॉलेज IDFC First Bank च्या Eligible College List मध्ये असले पाहिजे
पुणे, नागपूर, नाशिक, मुंबई, अहिल्यानगर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमधील पात्र कॉलेजचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकते
मुलगी व मुलगा दोघे अर्ज करू शकतील का
होय पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकते या शिष्यवृत्ती मध्ये कोणतेही Gender रेस्ट्रिकशन नाही पात्रता पूर्ण करणारे सर्व विद्यार्थी अर्ज करू शकतात
IDFC First Bank MBA Scholarship 2026 : निवड प्रक्रिया कशी असणार
निवड प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये होऊ शकते online Application पात्र विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरतात
Document verification सादर केलेल्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाते
Ground verification सेट झालेल्या विद्यार्थ्यांची बँकेच्या प्रतिनिधीकडून प्रत्यक्ष (no Ground) पातळी केली जाते
Final Selection सर्व पातळी नंतर IDFC First Bank अंतिम निवड करते
अंतिम निवडीचा अधिकार पूर्णपणे IDFC First Bank कडे आहे
कोणत्याही टप्प्यावर माहिती चुकीची आढळल्यास किंवा वेळेत पाताळी पूर्ण न झाल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो
IDFC First Bank MBA Scholarship 2026 अर्ज फी किती
प्रवर्ग फी सर्व विद्यार्थी झिरो नाही
| प्रवर्ग | फी |
| विद्यार्थी | कोणतीही फी नाही |
| फेसबुक पेज | नवीन अपडेट & शॉट मध्ये माहिती |
| व्हाट्सअप ग्रुप | डेली योजना माहिती |
याशिवाय शिष्यवृत्तीसाठी अर्ज करायला कोणत्याही पैशाची गरज नाही अर्ज पूर्णपणे मोफत आहे जर कोणी अर्जासाठी पैसे मागत असल्यास तर तो फसवणुकीचा प्रकार असू शकतो अधिकृत वेबसाईट शिवाय इतर कोणतेही पैसे भरू नये
IDFC First Bank MBA Scholarship 2026 आवश्यक ते डॉक्युमेंट
अर्ज सादर करण्यापूर्वी खालील कागदपत्राची यादी तयार ठेवा
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर आधार लिंक असलेला
- कॉलेजला फि भरण्याची पावती
- कौटुंबिक उत्पन्न प्रमाणपत्र
- कोणतेही कमावते सदस्य नसल्यास सरकारी प्राधिकरणाकडून No-lncome Certificate
- शैक्षणिक मार्गशीट ( आधार कार्ड वरील पत्ता वेगळा असल्यास )
IDFC First Bank MBA Scholarship 2026 महत्वपूर्ण अटी
बरेच लाभार्थी हे अटी दुर्लक्षित करत असतात पण याची अट पुढे अडचण निर्माण करू शकतात यामुळे नक्की वाचा रक्कम थेट हातात मिळत नसते शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक खात्यात येत नसते ती थेट कॉलेजच्या खात्यात मधून जमा होते म्हणजेच ही रक्कम फक्त शिक्षणासाठीच वापरले जाऊ शकते दुसऱ्या वर्षाची रक्कम Result वर अवलंबून राहते का जर विद्यार्थी पहिले वर्षे पास झाला नाही किंवा दुसर्या वर्षात Promote झाला तर दुसऱ्या वर्षाची 1 लाख रक्कम मिळणार नाही
Events नाव उपस्थिती बंधनकारक आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना IDFC First Bank च्या शिष्यवृत्ती संबंधित सर्व कार्यक्रमांना Events उपस्थित राहावे बंधनकारक असेल फक्त Eligible College List मधीलच विद्यार्थी तुमचे जर कॉलेज बँकेच्या यादीत नसेल तर तुम्ही कितीही हुशार असाल तर अर्ज पात्र ठरणार नाही यामुळे अर्ज करण्यापूर्वी यादी तुमचे कॉलेज आहे का हे आधी तपासणे महत्त्वाचे असेल Final Year / Fee Receipt महत्वाचे अंतिम रक्कम मिळवण्याकरिताFee Receipt सादर करणे आवश्यक आहे याशिवाय रक्कम वितरीत होत नाही
IDFC First Bank MBA Scholarship 2026 अर्ज कसा करायचा असतो
खालील स्टेप बाय स्टेप प्रक्रिया फॉलो करावी
Step 1 www.buddy4study.com वरील अधिकृत सेट पेज ला भेट द्या
step 2 खालील Scroll करून apply now बटनावर क्लिक करून घ्या www.buddy4study वर लॉग इन रजिस्ट्रेशन करावे मोबाईल नंबर किंवा जीमेल मे
Step 4 तुम्ही IDFC First Bank च्या अधिकृत पोर्टल वर रजिस्ट्रेशन हॉल तेथे तुम्ही apply now क्लिक करून घ्या
Step 5 तुमची Eligibility तपासा आणि आधार कार्ड मोबाईल नंबर verify करा
Step 6 तुम्हाला लोगिन यु आर एल User ID आणि पासवर्ड असलेली welcome Communication मिळेल
Step 7 पोर्टलवर लॉगिन करून संपूर्ण अर्ज फॉर्म भरा आणि आवश्यक असेल ते कागदपत्रे फायनल सबमिट करावे
Step 8 सर्व माहिती तपासून final समिट करावी आणि अर्जाची Chrome browser वापरायचा सल्ला दिला जात असतो
IDFC First Bank MBA Scholarship 2026 प्रमुख फायदे काय
- दोन वर्षासाठी एकूण 2,00,000 ची भरवी आर्थिक मदत मिळणार
- MBA चा Tuiton Fee चा मोठा भार हलका
- संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन आणि पारदर्शक
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल पण हुशार विद्यार्थ्यांना टिंब टिंxब डिंग डिंग ची संधीc
- अर्ज पूर्णपणे मोफत एकही रुपया Fee नाही
काही महत्त्वाच्या लिंक
IDFC First Bank MBA अधिकृत वेबसाईट येथे बघा… महत्त्वाच्या योजना 2026 येथे बघा…
1) सोलर फवारा अर्ज प्रक्रिया
2) CMEGP योजना 2026
3) उद्योग व्यवसाय योजना 2026
4) रेशन अनुदान 2026
5) बियाणे अनुदान 2026अधिकृत ऑनलाइन अप्लाय येथे बघा..
IDFC First Bank MBA Scholarship 2026 : FAQs
दोन वर्षाच्या Full-Time MBA पहिल्या वर्षात शिकणारे विद्यार्थी त्यांचे कौटुंबिक उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी असते असे विद्यार्थी भारामुळे MBA शिक्षण अडचणीत आलेल्या विद्यार्थी Eligible College List मधील कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेले हुशार विद्यार्थी
या शिष्यवृत्तीतून किती रक्कम मिळते एकूण 2 लाख वर्षात मी बघून प्रत्येक वर्षी एक लाख
वयाची मर्यादा अर्जाच्या तारखेला विद्यार्थ्यांचे वय किमान 35 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे
अर्ज करण्यासाठी फी किती आहे नाही अर्ज पूर्ण मोफत असून कोणतेही पैसे मागितल्यास ती फसवणुकीचा प्रकार असू शकतो
रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये येते का नाही रक्कम थेट कॉलेजच्या खात्यात ट्युशन फ्री म्हणून जमा केले जाते
महाराष्ट्रातून अर्ज करता येतो का होय all India शिष्यवृत्ती असल्यामुळे महाराष्ट्रातील पात्र विद्यार्थी अर्ज करू शकते
शेवटची तारीख कधी असतील संभाव्य शेवटची तारीख 8 जुलै 2026 आहे अधिकृत वेबसाईटवर खात्री करून घ्यावी
