हयातीचा दाखला for pension online : संजय गांधी निराधार, दिव्यांग, विधवा, वृद्ध पेन्शन योजना हायातीचा दाखला

सरकारी कचऱ्याच्या पर्याय जे तासन्तास रांगेत उभे राहण्याची आणि उन्हातानात प्रवास करण्याची आता गरज भासणार नाही महाराष्ट्र शासनाने संजय गांधी निराधार योजनेच्या SNGY लाभार्थ्यांसाठी एक क्रांतिकारी निर्णय घेतला असून आता तुम्ही केवळ चेहरा दाखवून Face Authentication घरबसल्या आपल्या मोबाईल वरूनच हायातीचा दाखला जमा करू शकता या लेख मध्ये आपण जाणून घेणार आहोत की नवीन ऑनलाइन प्रक्रिया कशा प्रकारे काम करते त्या साठी कोणते ॲप डाऊनलोड करायचे आहे आणि त्याचे फायदे काय असणार आहे सर्व माहिती आपण या लेखामध्ये घेऊया

काय असणार आहे हा डिजिटल बदल

पूर्वी संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना किंवा इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांना दरवर्षी नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात स्वतःच्या तहसील कार्यालयात किंवा तलाठ्याकडे जाऊन मी जिवंत आहे Life Certificate (Life Certificate) हे सिद्ध करावे लागत होते पण आता 2025 चा नवीन अपडेट नुसार शासनाने डिजिटल हायातीचा दाखला पण आणली आहे यामुळे 80- 90 वर्षाच्या आजोबा आणि आजी घराबाहेर न पडता हा हातातल्या स्मार्टफोनवर केवळ चेहरा स्कॅन करून काम पूर्ण करू शक्य आहे संजय गांधी निराधार योजना इं मराठी घरी बसून आहे

हायातीचा दाखला कसा काढायचा

तुम्हाला किंवा तुमच्या घरातील वृद्धांना हा दाखला ऑनलाईन जमा करायचा असतो तर सोप्या पर्याय फॉलो करू शकता

आवश्यक ॲप डाऊनलोड करा

सुरुवातीला तुमच्या अँड्रॉइड मोबाईल वर गुगल प्ले स्टोर वरून खालील दोन ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या Aadhaar Face RD (Early Access) ऑथॉ्हेंटिकेशन ऑथरेटी इंडिया UIDAI चे अधिकृत Application तपासून Beneficial महाराष्ट्र शासनाचे सामाजिक न्याय तसेच विभागाचे ॲप

नोंदणी व लॉगिन ॲप

Face Authentication ओपन करा त्यानंतर लाभार्थ्यांचा आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाकून लॉगिन करून घ्या

चेहरा स्कॅन करा

Face Authentication ॲप मध्ये Life Certificate किंवा जातीचा दाखला हा पर्याय निवडा लाभार्थ्याला कॅमेरासमोर उभे करा जसा आपण सेल्फी काढतो डोळे उघड बंद करतो करण्यास सांगा आधार पेस आयडी तंत्रज्ञान लाभार्थ्यांचा चेहरा आधार कार्ड तील फोटो शी जुळवून खात्री करून घेते

प्रमाणपत्र जमा

चेहरा मॅच होताच Authentication Successful असा मेसेज येऊ शकतो तुमचा आहे हायातीचा दाखला शासन कडे जमा होईल आणि तुम्हाला एक डिजिटल पोचपावती Acknowledgement मिळेल

हायातीचा दाखला कोणते कागदपत्र लागते

  • ही प्रक्रिया पूर्णपणे पेपरलेस कागदपत्र विहित असून तरीही खालील गोष्टी जवळ असो द्या
  • लाभार्थ्याच्या आधार कार्ड
  • लाभार्थी आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर ओटीपी करता
  • चांगला कॅमेरा अँड्रॉइड स्मार्टफोन इंटरनेट कनेक्शन कनेक्ट विटी आवश्यक

लाभार्थ्याकडे स्मार्टफोन नाही काय करावे

जर तुमच्याकडे स्मार्टफोन नसेल किंवा तुम्हाला मोबाईल वापरता येत नसेल तरीही काळजी करण्याची गरज नाही शासनाने पर्यायी व्यवस्था कायम ठेवले आहे योजना आपले सरकार सेवा केंद्र CSC जवळच्या सेतू केंद्रात जाऊन बोटाचे ठसे किंवा चेहरा स्कॅन करून दाखता यऊ शकतो ग्रामपंचायत तलाठी कार्यालय आजही तुम्ही जुन्या पद्धतीनुसार या कार्यालयात जाऊन हायातीचा दाखला सादर करू शकता

संजय गांधी निराधार योजना या नवीन पद्धतीचे पाच मोठे फायदे होणार

  • सर्वप्रथम पैशाची बचत : प्रवासात खर्च वाचतो
  • वेळेची बचत : तासन्तास रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही
  • सन्मान: वयोवृद्ध आणि दिव्यांग व्यक्तींना होणारा शारीरिक त्रास होत नाही
  • पारदर्शकता: तुमचा दाखला जमा झाला की नाही हे आपण लगेच कळते बायोमेट्रिक पद्धतीमुळे बोगस गेलेला आळा बसतो

हायातीचा दाखला सादर करणे का महत्वाचे असते

जर तुम्हाला तुमचे पेंशन नेहमीप्रमाणे चालू ठेवायचे असेल तरच तर दरवर्षी हायातीचा दाखला देणे बंधनकारक असते

हे सुविधा कोणत्या योजनेसाठी लागू आहे

संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ दिव्यांग निवृत्तीवेतन योजना

जर बायोमेट्रिक Fingerprint मंच झाले नाही तर काय करावे

वृद्धापकाळामुळे बऱ्याच बोटाचे ठसे काम करत नाहीत अशा वेळी Face Authentication चेहरा कॅन हा सर्वात महत्त्वाचा आणि उत्तम पर्याय ठरतो आहे

Leave a Comment