महाराष्ट्र राज्य सरकार दिव्यांग बांधवांच्या सामाजिक सुरक्षितेसाठी आणि त्यांच्या आयुष्यात समानता निर्माण करण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असून यापैकी एक अत्यंत महत्त्वाचे व उपयुक्त योजना म्हणजेच दिव्यांग विवाह प्रोत्साहन या योजनेचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्तींना विवाह साठी प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या आर्थिक स्थिती सुरक्षेतेला आधार देणे आहे अलीकडेच राज्य या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत वितरित करण्यास संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे या निर्णयामध्ये अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्या आयुष्याची नवी सुरुवात अधिक सक्षम पणे सक्षम पणे करण्यास मदत होणार आहे
maharashtra divyang pension yojana : योजने अंतर्गत मिळणारे अनुदान
या योजनेअंतर्गत दोन प्रकारचे आर्थिक सहाय्य दिले जाते दिव्यांग आणि एक व्यक्ती दिव्यांग 1, 50,000 (दीड लाख रुपये) दोन्ही व्यक्ती दिव्यांग असल्यास 2,50,000 (अडीच लाख रुपये) संपूर्ण रक्कम पती आणि पत्नीच्या संयुक्त बँक खात्यात Direct Benefit Transfer (DBT) पद्धतीने जमा केली जाते मात्र या रकमेतील 50 टक्के रक्कम ही फक्त पाच वर्षासाठी मुदत ठेवणे आवश्यक आहे यामागील उद्देश म्हणजेच भविष्यातील आर्थिक सुरक्षितता व सुनिश्चित करणे आणि घटस्फोट किंवा अन्य अडचणीमुळे निधीचा गैरवापर होऊ नये
maharashtra divyang pension yojana :योजनेचा मुख्य उद्देश
दिव्यांग प्रोत्साहन योजना या योजनेचा मुख्य हेतु म्हणजेच :
- दिव्यांग व्यक्तींना विवाहासाठी प्रोत्साहन देणे
- समाजात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे
- सामाजिक सामावेश वाढवणे
- आर्थिक सय्याद्वारे त्यांचे जीवनमान उचवणे
पात्रता निकष
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे
- दिव्यांग प्रमाणपत्र : किमान 40 टक्के किंवा त्याहून अधिक दिव्यांग असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा UDID (Unique Disability ID) असणे आवश्यक असेल
- रहिवासी : वधू किंवा वर यापैकी किमान एक जण महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
- प्रथम विवाह : हा विवाह पहिलाच असावा घटस्फोट व्यक्ती असल्यास त्यांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा
- कायदेशीररीत्या विवाह नोंदणी : विवाह कायदेशीर पद्धतीने नोंदणीकृत असावा व विवाह प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्ज ही मुदत विवाह झाल्यानंतर एक वर्षाच्या आत अर्ज करणे बंधनकारक असेल
divyang pension yojana online application योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया
या योजनेचा अर्ज करण्यासाठी खालील पद्धतीने अर्ज करू शकतात
- संबंधित जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी कार्यालय अर्ज सादर करणे
- पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज देणे
- जिल्हा परिषद कार्यालयात थेट अर्ज जमा करणे किंवा ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे
- अर्ज सादर करताना शासनाने दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडणे अत्यंत गरजेचे आहे
योजनेसाठी आवश्यक डॉक्युमेंट
अर्ज करताना खालील कागदपत्रे असणे महत्वाचे आहेत आधार संलग्न UDID आयडी कार्ड दिव्यांग प्रमाणपत्र विवाह नोंदणी प्रमाणपत्र पती-पत्नीच्या आधार कार्ड संयुक्त बँक खाते (जॉइंट अकाउंट) डोमिसाइल सर्टिफिकेट (महाराष्ट्र रहिवासी प्रमाणपत्र) अर्जदाराचे घोषणा पत्र (Declaration Form)
अर्जाची तपासणी व मंजुरी प्रक्रिया
अर्ज सादर केल्यानंतर संबंधित विभागाकडून अर्जाची व्यवस्थित छाननी केले जाते त्यानंतर पात्र लाभार्थ्याचे प्रस्ताव निवड समितीकडे मंजुरीसाठी पाठवले जाते सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट निधी जमा केला जातो
घोषणा पत्राचे महत्व
अर्जासोबत दिले जाणारे घोषणापत्र अत्यंत महत्त्वाचे आहे यामध्ये अर्जदाराने दिलेली सर्व माहिती खरी असल्याचे नमूद करावे लागते जर चुकीची माहिती दिल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते
| योजनेचे नाव | दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना |
| Facebook page | जॉईन करा |
| WhatsApp group | जॉईन करा |
| Facebook channel | जॉईन करा |
महत्त्वपूर्ण सूचना
अर्ज करताना सर्व कागदपत्रे अचूक व पूर्ण असावीत विवाह नोंदणी प्रमाणपत्र नसल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही अर्ज करण्याची मुदत एक वर्ष संयुक्त बँक खाते असणे महत्त्वाचे असणार आहे 5% रक्कम FD मध्ये ठेवणे बंधनकारक असेल
निष्कर्ष
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजना ही महाराष्ट्र शासनाची अत्यंत उपयुक्त आणि सामाजाचा भिमुख योजना आहे या योजनेमुळे दिव्यांग व्यक्तींना केवळ आर्थिक मदत मिळत नसून तर त्यांना समाजात सन्मानाने जगण्याची संधी देखील मिळते मात्र अनेक वेळा माहितीच्या अभावामुळे पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहात असतात म्हणूनच या योजनेची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे जर तुमच्या ओळखीतील कोणी दिव्यांग बांधव या योजनेसाठी पात्र असेल तर त्यांना ही माहिती नक्की शेअर करा अर्ज करण्यास प्रोत्साहन करा
महत्त्वाचे टीप : शेवटी लक्षात ठेवा विवाह झाल्यानंतर एका वर्षाच्या आत मध्ये अर्ज करणे हा सर्वात महत्त्वाचा नियम असून याचे लक्ष ठेवावे ही योजना दिव्यांग बांधवांसाठी एक मोठी संधी आहे तिचा योग्य वेळी आणि योग्य प्रकारे लाभ घ्या अशाच उपयुक्त माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा..
