Lek Ladki Yojana 2026 : पात्र मुलींच्या खात्यात पहिला ₹5000 हप्ता जमा होणार शासनाने निधी उपलब्ध

महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून राज्यांमधील मुलींच्या सक्षमीकरणाकरीता आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्या करिता विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत असून त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजेच लेख लाडकी योजना होये या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सुरक्षितेसाठी टप्प्याटप्प्याने निधी आर्थिक निधी मदत म्हणून दिले जाते आता या योजनेसंदर्भातील एक महत्त्वाचे अपडेट समोर येत असून नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थी मुलीच्या पहिल्या हप्त्याची 5 हजार रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे

लेख लाडकी योजना म्हणजे काय?

महाराष्ट्र शासनाने 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींकरिता लेख लाडकी योजना सुरु केली आहे या योजनेचा मुख्य उद्देश मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देणे व त्यांचे सुरक्षित करणे आणि भविष्यात आर्थिक आधार उपलब्ध करून देणे हा मुख्य हेतू आहे या योजनेअंतर्गत पात्र मुलींच्या विविध टप्प्याने एकूण एक लाख 1 हजार पर्यंत आर्थिक लाभ दिला जातो ही रक्कम मुलींच्या शैक्षणिक व्यवस्था नुसार टप्प्याटप्प्याने वितरित केली जात असते

पहिला हप्ता वितरणत सुरू

लेख लाडकी योजनेअंतर्गत अर्ज करून पात्र ठरलेल्या लाभार्थी मुलींच्या खात्यामध्ये आता पहिला हप्ता जमा केला जाणार आहे मुलींच्या Lek Ladki Yojana 2026 या योजनेअंतर्गत 5 हजारांची आर्थिक मदत दिली जाते राज्य शासनाने 25 जून 2026 रोजी या लाभार्थ्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करुन दिला असून संबंधित विभागामार्फत लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आले आहे

याच्या आधी ही झाले होते निधी वितरण

लेख लाडकी योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत अनेक टप्प्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे मागील काळामध्ये 5 ते 6 टप्प्यांमध्ये हजारो पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याची 5 हजार रुपये रक्कम जमा करण्यात आली होती आता नव्याने पात्र झालेल्या लाभार्थ्यांना पण या निधीचा लाभ मिळणार असून त्यांच्याही खात्यात आता पहिला हप्ता जमा होणार आहे

कोणाला मिळेल लाभ

लेख लाडकी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी काही अटी व पात्रता निकष निश्चित करण्यात आले आहे सामान्य खालील लाभार्थी या योजनेकरिता पात्र असणार आहे

  1. 1 एप्रिल 2023 नंतर मुलीचा जन्म झालेला असावा
  2. महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असावे
  3. शासनाने निश्चित केलेल्या उत्पन्न इतर पात्रता अटी पूर्ण असाव्या
  4. अर्जाची पातळी पूर्ण झालेली असावी
  5. कागदपत्रांसह अर्ज सादर केलेला असावा

पात्रता पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थी मुलींच्या खात्यावर आर्थिक लाभ मंजूर केला जातो

महत्वपूर्ण लिंक

फेसबुक पेज इथे भेट द्या
व्हाट्सअप ग्रुप येथे पहा

लेख लाडकी योजनेत किती आर्थिक मदत मिळू शकते

या योजनेअंतर्गत मुलींच्या शैक्षणिक प्रगतीनुसार टप्प्याटप्प्याने आर्थिक मदत उपलब्ध केली जाते शासनाच्या नियमानुसार सुद्धा टप्प्यांमध्ये निधी जमा केला जातो पहिला हप्ता मुलींच्या जन्मानंतर दिला जात असतो यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत तयार होत असतो पालकांनाही चांगल्या प्रकारे मदत मिळते

दुसरा हप्ता कधी मिळतो

लेख लाडकी योजनेअंतर्गत पहिल्या हात्यानंतर पुढील हप्ते मुलींच्या शिक्षणाशी संबंधित टप्प्याटप्प्यावर दिले जात असते मुलगी पहिली इतत्ता पहिली प्रवेश घेतल्यानंतर दुसऱ्या हप्त्याची रक्कम जमा केली जाते मात्र योजना सुरू होऊन अद्याप फारसा कालावधी झालेला नसल्याने बहुतांश लाभार्थी मुली पहिल्या हप्त्याच्या टप्प्यातच आहे यामुळे सध्या शासनाकडून प्रामुख्याने पहिल्या हप्त्याचे वितरण सुरू असून

पात्र लाभार्थ्यांनी काय करावे

ज्या पालकांनी लेख लाडकी योजना साठी अर्ज केला आहे त्यांनी खालील बाबींची खात्री करून घ्यावी

  • आधार कार्ड व इतर कागदपत्रे अद्यावत ठेवावीत
  • अर्जाची स्थिती तपासावी
  • बँक खात्याची माहिती योग्य असल्याची खात्री करावी
  • स्थानिक महिला व बालविकास विभागाची संपर्क ठेवावा
  • शासनाकडून येणारे अधिकृत प्रदेशावर लक्ष ठेवावे यामुळे निधी जमा होण्यास कोणतीही अडचण येणार नाही

Lek Ladki Yojana 2026 योजनेचे महत्व काय?

लेख लाडकी योजना ही केवळ आर्थिक मदत देणारी योजना नसून मुलींच्या शिक्षणाला चालना देणारी असून त्यांचे भविष्य सुरक्षित करणार महत्वपूर्ण योजना आहे मुलींच्या जन्माबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे बालविवाहाला आळा घालणे व शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हे (Lek Ladki Yojana 2026) या योजनेचे प्रमुख उद्देश असून योजनेच्या माध्यमातून मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी मदत मिळते व त्यामुळे ग्रामीण व आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबांना ही मोठा आधार देखील मिळतो

निष्कर्ष

लेख लाडकी योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरलेल्या लाभार्थ्याने मुलींसाठी आनंदाची बातमी असून राज्य शासनाने 25 जून 2026 निधी उपलब्ध करून दिल्यामुळे पात्र मुलींच्या खात्यामध्ये पहिल्या हप्त्याची ₹5000 रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्या लाभार्थ्यांनी अर्ज केला आहे त्यांनी आपल्या अर्जाची स्थिती व बँक खात्याची माहिती तपासावी जेणेकरून मुलींच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक सक्षमीकरण यासाठी राबविण्यात येणारी ही योजना भविष्यामध्ये हजारो कुटुंबांना करिता लाभदायक ठरू शकते

Leave a Comment