Maharashtra Farmer Loan Waiver List 2026 : शेतकरी कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर, तीन लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट

महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी कर्जमाफी च्या तिसऱ्या यादी ची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहेत पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत 12 ऑक्टोबर 2026 रोजी 3 लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध झाल्याची माहिती समोर आली आहे या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या शेतकऱ्यांना पुढील प्रक्रियेसाठी kyc पूर्ण करावी लागू शकते ज्या शेतकऱ्यांनी यापूर्वी कर्जमाफीच्या यादीमध्ये नाव दिसत नव्हते किंवा नाव असूनही No Record Found असा संदेश दिसत होता अशा शेतकऱ्यांसाठी अपडेट महत्त्वाचे ठरू यामुळे शेतकऱ्यांनी आपले नाव यादी मध्ये आहे का हे तपासून घ्यावे आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी

Maharashtra Farmer Loan Waiver List 2026 तिसऱ्या यादीत किती शेतकऱ्यांचा सामावेश?

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज माफी योजना अंतर्गत कर्ज माफी च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्‍यांकरिता तिसरा यादीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली

  • योजनेत नाव : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना
  • यादीतील तारीख : तारीख 12 ऑक्टोंबर 2026
  • यादीतील शेतकऱ्यांची संख्या : 3 लाख 51 हजार 192
  • महत्त्वाची प्रक्रिया : मात्र शेतकऱ्यांनी नाव तपासून आवश्यक KYC पूर्ण होणे महत्त्वाचे
  • यादीचा उद्देश : कर्जमाफी प्रक्रियेत प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची प्रक्रिया पुढील कार्यवाही करणे

शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे की यादी मध्ये नाव समाविष्ट असणे व प्रत्यक्ष कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होणे या वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत त्यामुळे अधिकृत सूचनेनुसार पुढील कार्यवाही पुढील पूर्ण करणे महत्त्वाचे ठरणार आहे

कर्जमाफीच्या तिसऱ्या यादी मध्ये नाव कसे तपासावे?

शेतकरी कर्जमाफी च्या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही तपासण्या करिता खालील पद्धतीचा अवलंब करता येऊ शकतो आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात (Aaple Sarkar Seva Kendra) भेट द्या सोबत आधार कार्ड आणि आवश्यक बँक किंवा कर्जमाफीची माहिती ठेवा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेच्या यादीमध्ये आपले नाव तपासा सांगा नाव आढळल्यास पुढील प्रक्रियेबाबत माहिती द्यावी आवश्यक असल्यास संबंधित केंद्राच्या मार्गदर्शनानुसार ती पूर्ण करा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावती किंवा मिळालेला संदर्भ क्रमांक जतन करून ठेवा

महत्त्वपूर्ण सूचना ऑनलाईन यादी चे अधिकृत लेख उपलब्ध झाल्यास ती शासनाच्या अधिकृत पोर्टलवरच उघडा केवळ सोशल मीडियावर अधिकृत लिंकवर वैयक्तिक माहिती भरू नका

यापूर्वी No Record Found दाखवत असल्यास काय करावे ?

काही शेतकऱ्यांना यापूर्वी कर्जमाफीच्या प्रक्रियेत नाव दिसत नसल्याची किंवा No Record Found असा संदेश येत असल्याची समस्या जाणवत होती अशा प्रकरणांमध्ये कर्जमाफीची माहिती व्याजाचे गणना किंवा इतर नोंदीमध्ये त्रुटी असण्याची शक्यता असते काहीच कर्ज खाती दुरुस्ती किंवा पातळ होण्यासाठी बँक कडे परत पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे यामुळे पूर्वी नाव दिसत नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आपली माहिती तपासून घ्यावी

तुमचे नाव अद्याप दिसत नसेल तर पुढील गोष्टी तपासा

  1. आधार कार्ड वरील नाव आणि बँकेच्या नोंदीतील नाव यामध्ये फरक आहे का?
  2. कर्जमाफीतील माहिती अचूक आहे का?
  3. कर्ज खात्यावरील व्याज व इतर नोंदीबाबत काही त्रुटी आहे का?
  4. Farmer ID किंवा आधार क्रमांक संबंधी प्रलंबित आहे का?
  5. संबंधित बँकेने कर्ज खाते ची माहिती दुरुस्त केली आहे का?

समस्या कायम असल्यास संबंधित बँकेस किंवा अधिकृत सेवा केंद्र अशी संपर्क साधून घ्यावा

Farmer ID आधार आणि सामायिक क्षेत्रामुळे नाव अडकले आहे का?

कर्जमाफीची प्रक्रियेमध्ये काही शेतकऱ्यांची माहिती वेगवेगळ्या कारणांमुळे प्रलंबित राहू शकते यामध्ये फार्मर आयडी संबंधित अडचणी आधार पातळीतील त्रुटी नावा मधील बदलाने समस्या सामायिक क्षेत्राशी संबंधित नोंदीचा समावेश असू शकतो अशा शेतकरी आपले कागदपत्रे आणि कर्ज खात्याची माहिती संबंधित विभागाकडून तपासून घ्यावी प्रत्येक प्रकरणाची कारणे वेगवेगळी असू शकते त्या केवळ यादीमध्ये नाव नसल्यामुळे आपण कायमचे अपात्र ठरतो आहोत असा निकष काढू नये प्रलंबित प्रकरणाबाबत पुढील यादी किंवा शासनाच्या अधिकृत सूचनेचे प्रतीक्षा करावी

मृत शेतकरी आणि बायोमेट्रिक जुळत नसलेल्या आशा शेतकऱ्यांचे काय?

कर्जमाफीच्या प्रत्यक्ष मध्ये असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मृत्यू शेतकऱ्यांशी संबंधित प्रकरणे आणि बायोमेट्रिक पातळी पूर्ण होणाऱ्या समस्या असल्याची माहिती देण्यात आली आहे अशा प्रकरणामध्ये संबंधित वार्ता किंवा कुटुंबीयांनी बँक आणि संबंधित शासकीय कार्यालयाकडून कागदपत्रे पातळीची मदत पद्धत आणि पुढील प्रक्रिया समजून घ्यावी या प्रकरणांमध्ये प्रक्रिया नेमकी कधी सुरू होईल कोणती कागदपत्रे लागतील आणि कर्जमाफीचा लाभ कसा दिला जाईल याबाबत अधिकृत शासन निर्णय किंवा सूचना प्रसिद्ध झाल्याचं अंतिम माहिती स्पष्ट होईल

पुढील कर्जमाफी यादी कधी जाहीर होणार?

उपलब्ध माहितीनुसार तिसऱ्या यादी व्यतिरिक्त काही शेतकऱ्यांचे प्रकरणे अजूनही प्रलंबित आहे farmer ID आधार हाताळणी नावातील बदल सामायिक क्षेत्र आणि इतर त्रुटीमुळे काही शेतकऱ्यांना पुढील यादीची प्रतीक्षा करावी लागू शकते याशिवाय मृत्यू त्याचे प्रकार आणि बायोमेट्रिक जुळत नसलेल्या लाभार्थ्याची प्रक्रिया आणि OTS संदर्भातील यादी बाबतही पुढील अपडेट ची प्रतीक्षा आहेत मात्र पुढे यादी नेमकी कोणत्या तारखेला प्रसिद्ध होणार याबाबत अधिकृत घोषणा झाल्याशिवाय निश्चित तारीख सांगता येणार नाही शेतकऱ्यांनी शासनाच्या सूचनेवर लक्षात ठेवावे

निष्कर्ष

farmer ID Maharashtra Farmer Loan Waiver List 2026 संदर्भा मधील 12 ऑक्टोंबर रोजी तीन लाख 51 हजार 192 शेतकऱ्यांच्या आदीबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे यामुळे कर्ज माफी च्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांनी आपले नाव तपासावे आणि आवश्यक असल्यास केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी यादी मध्ये नाव नसल्यास घाबरून न जाता संबंधित बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आपल्या कर्ज खात्यात आणि आधार शिवाय माहितीची हाताळणी करून घ्यावी पुढील यादी प्रलंबित प्रकरणे आणि कर्जमाफीच्या प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती प्रसिद्ध झाल्यानंतरच पुढील स्थिती स्पष्ट होईल अधिक माहिती करिता शेतकरी योजना कर्जमाफी यादी आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनेच्या अपडेट Agroyojana.Com ला भेट देत रहा

टीप. हा लेख उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार जनजागृतीसाठी तयार केला आहे यादीतील संख्या पात्रता केवायसी आणि पुढील कार्यवाही ची माहिती संबंधित शासनाच्या अधिकृत पोर्टलवर किंवा शासनाच्या निर्णयातून पाताळातून घ्यावी

Leave a Comment