रेशीम शेती अनुदान 2026 योजना महाराष्ट्र राज्यामधील शेतकर्यांकरिता एक सुवर्णसंधी ठरत आहे पारंपरिक शेतीला फाटा देऊन शास्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण याकरिता राज्य सरकार महा रेशीम अभियान अंतर्गत रेशीम उद्योगाला मोठ्या प्रमाणावर चालना देत असून जर तुम्ही कमी खर्चात आणि हमखास नफा देणाऱ्या व्यवसायाच्या शोधात असाल तर रेशीम शेती अनुदान योजना तुमच्या करिता अत्यंत फायदेशीर ठरू शकते
राज्य सरकार व वस्त्रोद्योग विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या अभियानांतर्गत शेतकऱ्यांना तुती लागवड आणि कीटक संगोपन गृह उभारणीसाठी साडेचार लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाऊ शकते ह्या लेखात आपण या योजनेचे सर्व माहिती जाणून घेणार आहोत
रेशीम शेती अनुदान 2026 : maha reshim abhiyan 2026
| तपशील | माहिती |
| योजनेचे नाव | रेशीम शेती अनुदान 2026 |
| अभियान | महा रेशीम अभियान 2026 |
| अर्ज प्रक्रिया | online 2026 |
| अनुदान | 3.25 लाख ते 4.50 लाख |
| अधिकृत पोर्टल | Official website |
| आपले फेसबुक | पेज |
| व्हाट्सअप ग्रुप | येथे भेट द्या |
| _____ | ____ |
maha reshim abhiyan 2026 म्हणजे काय
महा रेशन अभियान 2026 हे महाराष्ट्र शासनाच्या वस्त्रोद्योग विभाग द्वारे राबवले जाणारे एक महत्त्वाचे अभियान आहे त्याचा मुख्य उद्देश राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेशीम उद्योगाकडे वळवण्याचे आहे 2026 मध्ये या अभियानांतर्गत नवीन उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे
आदर्श शेतकरी क्षेत्र कृती लागवडीखाली आणण्याचे सरकारचे नियोजन आहे या अभियानांतर्गत केवळ आर्थिक मदत दिली जात नसून तर शेतकऱ्यांना तांत्रिक प्रशिक्षण देखील बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाते
रेशीम शेती हा असा व्यवसाय आहे जो वर्षभरात खूप उत्पन्न देतो आणि त्याची बाजारपेठ विस्तारत आहे 5 फेब्रुवारी 2026 पासून या अभियानात साठी नोंदणी सुरू झाली असून इच्छुक शेतकऱ्यांनी मदतीची मुदतीमध्ये अर्ज करणे महत्त्वाचे असणार आहे तुती लागवड अनुदान आणि रेशीम शेती तुती लागवड हा रेशीम शेतीला पाया असून रेशीम खडे हे केवळ तुतीची पाने खाऊन जगतात
यामुळे दर्जेदार तुतीची भाग असणे अत्यंत आवश्यक आहे पारंपरिक पिके जसे की सोयाबीन कापूस किंवा इतर तूर यांना अनेकदा पावसाच्या लहरीपणाचा फटका बसतो यामुळे उत्पादनात घट होते
🚨 खरीप हंगाम 2026 बियाणे अनुदान यादी जाहीर तुमचे नाव यादीमध्ये आहे का? 📋🌿 मोबाईलवर ऑनलाइन तपासा 🫵🤩🤩
रेशम शेती सिल्क फार्मिंग आधुनिक सुरक्षित आणि फायदेशीर मानली जाऊ शकते
महाराष्ट्र राज्यातील हवामान तुती लागवडीसाठी अत्यंत पोषक असून यामुळे सरकारने रेशीम शेती अनुदान 2026 करून शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ दिले आहे या योजनेमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होत असून शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होते
मनरेगा तर्फे रेशीम शेती अनुदान तपशील मनरेगा अंतर्गत रेशीम शेती योजना अल्पभूधारक आणि गरजू शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी योजना आहे या योजनेमध्ये मंजूर आणि साहित्य अशा दोन्ही स्वरूपामध्ये मदत केली जाऊ शकते
- मजुरी खर्च एकर तुरी तुती लागवडीकरता सुमारे 895 मनुष्य दिवसाची मंजुरी दिली जाते 2026 च्या सुधारित दरानुसार मंजुरी पोटी शेतकऱ्यांना सुमारे दोन लाख 79 हजार 240 रुपये मिळतात
- साहित्य खरेदी करता तुतीची रोपे खते व इतर साहित्य करिता साधारण एक लाख 53 हजार रुपयाचे दिले जाऊ शकते
- एकूण लाभ अशाप्रकारे मनरेगा रेशीम शेती अनुदान अंतर्गत एकूण 4 लाख 32 हजार 240 रुपये पर्यंत लाभ मिळतो
ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा केली जाते त्यामुळे पारदर्शकता वाढत जाते
silk samagra yojana 2026 आणि पोखरा योजना अनुदान
ज्या गावांमध्ये मनरेगा लागू करण्यास अडचणी किंवा जे शेतकरी पोकरा क्षेत्रात येतात त्यांच्याकरिता silk samagra yojana आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प उत्तम पर्याय आहे
- silk samagra या अंतर्गत किटक संगोपन गृह उभारणीसाठी 2,43,750 रुपये सिंचन त्यांच्यासाठी 45 हजार रुपये आणि इतर साहित्यासाठी 37 हजार 500 रुपये दिले जाऊ शकते
- पोकरा अनुदान योजना जर तुमचे गाव पोखरा अंतर्गत येत असल्यास तर तुम्हाला रेशीम कीटक संगोपन गृह आणि तुती लागवडीसाठी मिळून एकूण 3 लाख 25 हजार 125 रुपये अनुदान मिळू शकते
या दोन्ही प्रकारच्या योजनेकरिता अर्ज करणे बंधनकारक आहे
silk samagra yojana 2026 आवश्यक ते डॉक्युमेंट
महारेशिम अभियानांतर्गत लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांकडे कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे चुकीच्या कागदपत्रांमुळे अर्ज बाद होऊ शकतो यामुळे खालील यादीनुसार पूर्वतयारी ठेवावीत
आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे महत्त्वाचे असते वारस अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी महत्त्वाच्या आहे
अट अ उतारा खातेदारांची एकूण जमीन दर्शवणारा उतारा
सातबारा उतारा जमिनीचा सातबारा ज्याच्यावर तुती लागवडीसाठी क्षेत्र मोकळे असल्याची नोंद असावी
चतुर सीमा नकाशा ज्या जमिनीवर लागवड करण्याची आहे त्या क्षेत्राला नकाशा
पासपोर्ट साईज फोटो अर्जावर लावण्या दोन रंगीत फोटो
संमती पत्र जर जमीन सामायिक असेल तर इतर वारसाचे संमती पत्र लागते
silk samagra yojana apply online 2026
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून शेतकरी स्वतः किंवा सीएससी (CSC) केंद्रावर जाऊन नोंदणी करू शकता पोर्टलला भेट द्या सर्वात आधी आपले सरकार किंवा पोकराच्या NDKSP पोर्टल वरचा नोंदणी रजिस्टेशन जर तुम्ही नवीन युजर असेल तर मोबाईल नंबर वापरून नोंदणी करा योजना निवडा वस्त्रोद्योग विभाग अंतर्गत शेती योजना किंवा महारेशिम अभियान निवडा वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील व बँक खात्याची माहिती अचूक भरावी कागदपत्रे अपलोड करा वरील यादीनुसार सर्व कागदपत्र स्पष्ट दिसेल
अशा स्वरूपामध्ये अपलोड करून टाका शुल्क भरा नोंदणीसाठी फक्त 500 रुपये फी ऑनलाईन पद्धतीने भरावे लागतील अर्ज सबमिट करा सर्व माहिती तपासून अर्ज सबमिट करा आणि अर्जाची प्रिंट काढून ठेवा तुमचा अर्ज आपलिकेशन फॉर्म सबमिट झाल्यानंतर रेशीम विकास अधिकारी त्याची पाहणी करतील व पुढील मंजुरी प्रक्रिया करतील
silk samagra yojana : रेशीम शेतीतून मिळणारे अधिक उत्पन्न आणि नफा
रेशीम शेती सिल्क फार्मिंग पारंपारिक पिकापेक्षा जास्त नफा मिळवून देणारी शेती आहे एकदा तुतीचे लागवड केल्यानंतर पुढील 10 ते 15 वर्षांपर्यंत कोणताही भीती नाही कोष उत्पादन एक एकर तुती लागवडीतून वर्षाला साधारण 5 ते 6 वेळा रेशीम कोषाचे उत्पादन घेता येऊ शकते बाजार भाव रेशीम कोषांना बाजारात सरासरी 450 ते 700 रुपये प्रति किलोपर्यंत भाव असू शकतो हे भाव कमी जास्त होऊ शकते
निव्वळ नफा सर्व खर्च वजा जाता एका शेतकरी एक एकरातून वर्षासाठी तीन ते चार लाख रुपये पर्यंत सहज कमवू शकतो या उद्योगात शाश्वत उत्पन्न मिळत असल्याचे सुरक्षित बेरोजगार तर देखील याकडे वळत आहे
महत्त्वाची माहिती
संपर्क अधिक माहितीसाठी आपल्या जिल्ह्याच्या जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधू शकता
विचारले जाणारे प्रश्न FAQ
प्रश्न 1 : रेशीम शेतीसाठी जास्तीत जास्त किती अनुदान मिळते : रेशीम शेती अनुदान 2026 अंतर्गत मनरेगाच्या माध्यमांमधून 4.32 लाख आणि इतर योजनेच्या माध्यमातून 3.25 ते 4. 50 लाख पर्यंत अनुदान मिळते
प्रश्न 2 : नोंदणी फी किती असू शकते उत्तर महारेशिम अभियानांतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्याला किमान 500 रुपये नोंदणी फी भरावी लागू शकते
प्रश्न 3 : अल्पभूधारक शेतकरी या योजनेसाठी पात्र असतो का हो विशेष मनरेगाअंतर्गत अल्पभूधारक अनुसूचित जाती जमाती व महिला शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते
प्रश्न 4 अर्जाची स्थिती कशी तपासायची तुम्ही ज्या पोर्टलवरून अर्ज केला आहे तेथे लॉगिन करून स्थिती तपासा या पर्यायावर क्लिक करून अर्जाची स्थिती पाहू शकता
प्रश्न 5 तुती लागवडीसाठी किती जमीन आवश्यक असू शकते किमान एक एकर क्षेत्रासाठी अनुदान दिले जाते व बहुबुधारक शेतकरी 2 हेक्टर पर्यंत लाभ घेऊ शकते
निष्कर्ष रेशीम शेती अनुदान 2026 योजना महाराष्ट्र
रेशीम शेतकऱ्यांसाठी नशीब बदलणारी योजना ठरू शकते तुती लागवडीतून मिळणारा शाश्वत नफा व राज्य सरकारकडून मिळणारे मोठे योगी यामुळे हा व्यवसाय अत्यंत सुरक्षित झाला आहे जर तुम्हाला रेशीम मध्ये प्रयोगशीलता आणण्याचे असेल तर महा रेशिम अभियान 2026 मध्ये सहभागी होऊन आपला अर्ज नक्की नोंदवा वेळेवर केलेली नोंदणी योग्य नियोजन तुम्हाला आर्थिक समृद्धीकडे नेहु शकते
