pm svanidhi Loan 50,000 apply online : फेरीवाले व फळ विक्रेत्यांसाठी 50 हजारापर्यंत तारण मुक्त कर्ज

देशांमधील लहान व्यवसायिक फेरीवाले आणि फळ विक्रेते यांना आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने पीएम स्वनिधी योजना 2026 सुरू केली आहे कोरोना काळामध्ये अनेक फळ विक्रेत्यांचे व्यवसाय बंद पडले होते किंवा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते अशा व्यावसायिकांना पुन्हा प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून ठेवण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत पात्र फळ विक्रेत्यांना कमी अटी शर्ती मध्ये कर्ज उपलब्ध करून दिले जाते तसेच वेळेवर परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अनुदान डिजिटल व्यवहारावर कॅशबॅक चा लाभही दिला जातो

pm svanidhi Loan Scheme 2026 काय आहे

pm svanidhi yojana 2026 ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे रस्त्यावरील विक्रेते फेरीवाले भाजी विक्रेते वडापाव विक्रेते नाश्ता विक्रेते कपडे विक्रेते आणि इतर लघु व्यवसाय करणाऱ्या फळविक्रेते साठी करण्यात आली आहे pm svanidhi yojana 2026 या योजनेअंतर्गत व्यवसायासाठी आवश्यक असलेले खेळते भांडवल उपलब्ध कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिले जाते विशेष म्हणजेच कर्जाच्या नियमात परतफेडीवर व्याज सवलत देखील दिली जाते

Pm svanidhi yojana 2026 कोणाला मिळू शकते

खालील व्यक्ती या योजनेकरिता पात्र असू शकतात

  • रस्त्यावरील किंवा संस्था सार्वजनिक ठिकाण व्यवसाय करणारे विक्रेते
  • स्थानिक स्वराज्य संस्थेकडे नोंद असलेले स्ट्रीट व्हेडर
  • फळविक्रेते
  • भाजीपाला विक्रेते
  • चहा नाश्ता वडापाव विक्रेते
  • कपडे किंवा घरगुती वस्तू विकणारे

इतर छोटे फेरीवाले यांना या योजनेचा लाभ मिळतो

pm svanidhi yojana 2026 किती मिळते कर्ज

योजनेत टप्प्याटप्प्याने कर्ज दिले जाते पहिल्या टप्प्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना सुरुवातीला 15 हजार रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या कर्जाची नियमित परतफेड केल्यास 5 हजार रुपये पर्यंत दुसरे कर्ज मिळू शकते तिसरा टप्पा दुसऱ्या कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास 50 हजार रुपये कर्ज मिळू शकते त्यामुळे लाभार्थ्यांचा व्यवसाय हळूहळू वाढवण्यास मदत होते व्याज सवलतीचा लाभ या योजनेप्रमाणे घेतलेल्या कर्जावर व्याज आकारले जाते मात्र लाभार्थी वेळेवर कर्जाची परतफेड करत असल्यास असल्यावर त्याला व्याजावर अनुदान मिळू शकते सरकार करून वार्षिक 7 टक्के व्याज अनुदान दिले जाते यामुळे कर्जाचा आर्थिक भार कमी होतो परंतु हप्ते वेळेवर न पडल्यास व्याज सवलतीचा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात

Pm Svanidhi Yojana 2026 व्यवहारावर डिजिटल कॅशबॅक

व्यवहार बरोबर कॅशबॅक केंद्र सरकार डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेत विशेष सुविधा उपलब्ध करून देते जर लाभार्थी फोन पे गुगल पे BHIM किंवा इतर डिजिटल माध्यमाचा वापर करून व्यवहार करत असल्यास तर त्याला कॅशबॅक देखील उपलब्ध करून दिला जातो डिजिटल व्यवहारावर वर्षभरात जास्तीत जास्त 1,600 रुपये पर्यंत मिळू शकतो योजनेअंतर्गत क्रेडिट कार्डची सुविधा योजनेतील नियमित आणि प्रामाणिक लाभार्थ्यांना विशेष क्रेडिट कार्डची सुविधा देखील उपलब्ध करून दिले जाते ज्या लाभार्थ्यांनी घेतलेला कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे त्यांना 30,000 पर्यंत क्रेडिट लिमिट असलेल्या क्रेडिट कार्ड दिले जाऊ शकते यामुळे व्यावसायिकांसाठी तातडीची आर्थिक गरज उपलब्ध करणे सोपे

पात्रता माहिती

पात्रताभाजीविक्रेते फळविक्रेते वडापाव विक्रेते चहा-नाश्ता विक्रेते हातगाडी व फेरीवाले अर्ज करू शकतात
पहिली कर्ज प्रक्रिया सुरुवातीला ₹15 हजार रुपये पर्यंत खेळते भांडवल कर्ज दिले जाते
दुसरे कर्ज पहिले कर्ज नियमित भेटल्यानंतर पंचवीस हजारापर्यंत कर्ज मिळते
तिसरी कर्ज दुसऱ्या कर्जाची नियमित परतफेड केल्यानंतर ₹50 हजारापर्यंत कर्ज मिळते
व्याज सवलत वेळेवर परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज अनुदानाचा लाभ मिळतो
डिजिटल कॅशबॅक UPi, QR code डिजिटल व्यवहारावर कॅशबॅक देखील दिला जातो
क्रेडिट कार्ड सुविधा पात्र लाभार्थ्यांसाठी 30 हजार रुपये पर्यंत क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध होऊ शकते
फेसबुक पेज फॉलो करा येथे भेट द्या
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा येथे भेट द्या
अधिकृत वेबसाईट येथे पाहू शकता

pm svanidhi yojana 2026 आवश्यक डॉक्युमेंट

योजनेसाठी अर्ज करताना खालील कागदपत्र आवश्यक असतात

  1. आधार कार्ड
  2. बँक पासबुक
  3. मतदान ओळख किंवा इतर ओळखपत्रे
  4. आधाराची लिंक असलेला मोबाईल नंबर
  5. डीबीटी सक्षम बँक ते स्ट्रेट व्हेडर प्रमाणपत्र
  6. स्थानिक स्वराज्य संस्थेचे शिफारसपत्र
  7. इतर आवश्यक डॉक्युमेंट

Pm svanidhi yojana 2026 अर्ज प्रक्रिया कशी असते

pm svanidhi yojana 2026 योजनेसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकतो अर्ज करण्यासाठी खालील प्रक्रिया पूर्ण करावी लागते

  • LOR (Letter of Recommendation) मिळवा जर स्ट्रीट व्हेडर प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर स्थानिक स्वराज्य संस्थेकडून शिफारस पत्र घेणे महत्त्वाचे ठरते
  • ऑनलाईन नोंदणी pm svanidhi yojana 2026 पोर्टल किंवा जनसमर्थन पोर्टल वर जाऊन अर्ज भरता येऊ शकतो
  • कागदपत्रे अपलोड करावे आवश्यक कागदपत्रे आणि माहिती अपलोड करून घ्या बँकेकडे हाताळणी अर्जाची तपासणी झाल्यानंतर संबंधित बँकेकडून मंजुरी दिली जाते
  • कर्ज वितरण प्रक्रिया मंजूरी मिळाल्यानंतर कर्जाची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाते

pm svanidhi loan 50,000 apply online, CSC अर्ज करता येतो

अर्ज ज्यांना ऑनलाईन अर्ज करणे शक्य नसू शकते ते जवळच्याच सीएससी कॉमन सर्विस सेंटर मध्ये देखील अर्ज करून तेथे ऑपरेटर कडून अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेता येऊ शकते योजनेअंतर्गत कामगिरी योजने योजना देशभरात मोठ्या प्रमाणावर ती यशस्वी ठरत असून लाखो विक्रेते या योजनेचा लाभ घेत असून योजनेअंतर्गत कोट्यावधी लाभार्थ्यांना कर्ज मंजूर करण्यात आले हजारो कोटी रुपये कर्ज वितरण करण्यात आले यामुळे लहान व व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य मिळाले असून यांना व्यवसाय वाढवण्यास देखील मदत झाली आहे

महत्त्वपूर्ण सूचना

अर्जासाठी कोणत्याही एजंटची आवश्यकता नाही पात्र लाभार्थी स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकतात कर्जाची वेळेवर परतफेड केल्यास पुढील टप्प्यात जास्त कर्ज मिळते डिजिटल व्यवहार केल्यास अतिरिक्त क्रेडिट मिळू शकतो चुकीची माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो ही काळजी घ्यावी

निष्कर्ष

pm svanidhi yojana 2026 योजनाही देशांमधील आर्थिक विक्रेते फेरीवाले आणि लहान व्यावसायिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते व्यावसायिकांसाठी आवश्यक असलेले खेळते भांडवल व्याज सवलत डिजिटल व्यवहारावर आणि क्रेडिट कार्ड यासारख्या त्यामुळे ही योजना लाखो कुटुंबासाठी आधार ठरू आहे जर तुम्ही पात्र फळविक्रेते किंवा इतर असेल तर या योजनेचा लाभ घेऊन तुमचा व्यवसाय अधिक मजबूत करू शकता

Leave a Comment