ZP Yojana 2026 : दिव्यांगसह कृषी योजना या जिल्ह्यात जिल्हा परिषद योजनेचे अर्ज सुरू

महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद योजना उपक्रम योजना व विशेष शेष फंडाच्या माध्यमातून नागरिकांकरिता विविध योजना राबविल्या जात असतात यामध्ये पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग महिला व बाल विकास विभाग तसेच दिव्यांग कल्याणाची संबंधित विविध योजना यामध्ये समावेश असतो

या योजनेसाठी पात्र लाभार्थ्याकडून वेळोवेळी अर्ज मागवले जातात यापूर्वी अहिल्यानगर, सातारा, बुलढाणा, जालना यासह विविध जिल्ह्यांमध्ये अशा योजना साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे आता धाराशिव आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही योजना साठी अर्ज मागवले आहेत या योजनेमध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी निविष्ठा यंत्र अवजारे तसेच दिव्यांग लाभार्थ्यांसाठी व्यवसायिक साठी आवश्यक साधने व इतर विविध बाबींचा समावेश करण्यात येत आहे

धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी 50 टक्के अनुदान?

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता जिल्हा परिषद उपक्रम (ZP scheme 2026) योजनेअंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून काही कृषी यंत्र अवजारांसाठी अनुदान देण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे यामध्ये 2Hp कडबा कुट्टी5Hp पानबुडी या बाबींचा सामावेश आहे या यंत्र अवजारासाठी पात्र लाभार्थ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे या योजनेस करिता धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी 25 सप्टेंबर 2026 पर्यंत अर्ज करणे महत्त्वाचे ठरेल अर्ज करताना शेतकऱ्यांनी आपण ज्या घटकांसाठी किंवा यंत्र उद्धाराकरिता अर्ज करणार आहोत संबंधित बाबी समोर योग्य ती खून करून अर्ज भरावे

धाराशिव योजनेकरीता कोणती कागदपत्रे लागतील?

अर्जासोबत लाभार्थ्याची आवश्यक माहिती व संबंधित कागदपत्रे जोडावे लागणार आहे यामध्ये साधारणपणे पुढील कागदपत्रांचा समावेश देण्यात आला आहे

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • 7/12 उतारा
  • आठ अ उतारा
  • संबंधित घटकासाठी आवश्यक इतर कागदपत्रे
  • सिंचन सुविधा असल्यास त्याचा पुरावा
  • विद्युत पंप संच असल्यास संबंधित पुरावा असल्या त्यासंबंधीचा पुरावा
  • आवश्यकतेनुसार लाईट बिल किंवा इतर संबंधित पुरावा

याशिवाय काही घटकांकरिता अतिरिक्त प्रमाणपत्राची आवश्यकता असू शकते अर्ज करण्यापूर्वी संबंधित जिल्हा परिषद किंवा संबंधित विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे कागदपत्रे तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे

यंत्र आजाराकरिता टेस्ट रिपोर्ट आवश्यक

योजनेअंतर्गत खरेदी करण्यात येणाऱ्या यंत्र अवजाराचे परीक्षण झाल्याचा टेस्ट देखील अर्जासोबत सादर करावा लागणार आहे यामध्ये काही बाबींसाठी लाभार्थ्यांच्या शेतीची किंवा पशुधनाची संबंधित अतिरिक्त पुरावे येऊ शकते या वेळेस केवळ अर्ज भरून न थांबता आवश्यक सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे हे शेतकऱ्यांसाठी आवश्यक असेल

यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना करिता विविध योजना?

धाराशिव नंतर आता यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना करिता पाच टक्के दिव्यांग शेष फंडाच्या माध्यमातून विविध योजने साठी अर्ज मागवण्यात आले आहेत यामध्ये दिव्यांग लाभार्थ्यांना रोजगार किंवा व्यवसाय साठी मदत करणाऱ्या विविध बाबींचा सामावेश आहे यामध्ये आटा चक्की मशीन यासारखे व्यावसायिक संबंधित बाबीचा समावेश करण्यात आला आहे त्याबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी इतर काही बाबी अर्ज मागवण्यात आले आहेत या योजनेचा उद्देश पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री मिळवून देणे हा आहे

आटा चक्की आणि झेरॉक्स मशीन साठी कागदपत्रे?

आटाचक्की झेरॉक्स मशीन किंवा अशा प्रकारच्या व्यवसायिक साठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी सोबत विविध कागदपत्रे जोडावे लागणार आहेत यामध्ये पुढील कागदपत्रांचा समावेश आहे

  1. लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव व वैयक्तिक माहिती
  2. UDID ची माहिती
  3. UDID कार्डची प्रत
  4. ग्रामसेवकांचे प्रमाणपत्र
  5. गटविकास अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र
  6. व्यवसाय करण्यासाठी असलेला जागेचा पुरावा
  7. जागा स्वतःची असल्यास
  8. यासंबंधित पुरावा
  9. जागा भाडेतत्त्वावर असल्यास भाडेपट्टा चा पुरावा
  10. बँक पासबुक
  11. आधार कार्ड आधार कार्डची प्रत
  12. आधार शी लिंक असलेला बँक खात्याची माहिती
  13. रहिवासी दाखला
  14. लाभार्थीचे वय 18 ते 60 वर्षाच्या असणे महत्त्वाचे ठरेल
  15. तसेच लाभार्थ्याचे UDID कार्ड ऑनलाइन झालेले असणे महत्त्वाचे असेल

दिव्यांगांसाठी तीन चाकी सायकल साठी अर्ज?

यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी तीन चाकी सायकल या बाबीसाठी अर्ज मागविण्यात आले आहे या योजनेमध्ये विशेष दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना ही सायकल देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करताना संबंधित प्रवर्ग आवश्यक प्रमाणपत्रे व इतर कागदपत्राची पूर्तता करणे महत्त्वाचे आहे

मतिमंद मुलांच्या पालकांसाठी अर्थसाह्य?

यवतमाळ जिल्ह्यात दिव्यांग कल्याण संबंधित आणखीन एक महत्त्वाची बाब राबवली जात आहे यामध्ये मतिमंद मुलांची देखभाल करण्यासाठी त्यांच्या पालकांना अर्थ सहाय्य देण्याची तरतूद आहे मुलाची देखभाल करणाऱ्या पात्र पालना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी संबंधित विभागाने मागवलेल्या नमुन्यात अर्ज करणे महत्त्वाचे आहे यासाठी आवश्यक पात्रता आणि कागदपत्र अर्जाच्या सूचनेनुसार तपासणे महत्त्वाचे राहणार आहे

सोशल मीडिया लिंक

फेसबुक पेज
व्हाट्सअप चैनल
टेलिग्राम ग्रुप
व्हाट्सअप ग्रुप

दिव्यांग शेतकऱ्यांना पावर विडर अनुदान

यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग शेतकऱ्यांसाठी पावर विडर या कृषी यंत्र साठीही जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून अनुदान देण्यात येणार आहे शेती करणाऱ्या पात्र दिव्यांग लाभार्थ्यांसाठी ही बाब महत्त्वाची असून संबंधित योजनेच्या माध्यमातून पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी अर्ज करणे आवश्यक आहे पावर विडर साठी अर्ज करतांना दिव्यांगांच्या पुरावा शेत जमिनीशी संबंधित कागदपत्रे व बँक खाते आणि योजनेनुसार आवश्यक इतर कागदपत्रे सादर करा लागू शकते

अर्ज करणे आधी ही माहिती नक्की तपासावी

जिल्हा परिषद उपक्रम किंवा शेष फंडाच्या योजना जिल्हा निहाय वेगवेगळ्या असू शकतात एका जिल्ह्यात सुरू असल्याने योजना दुसरा जिल्ह्यातच स्वरूपात सुरू असेल असे नाही तसेच पात्रता अर्जाची अंतिम तारीख अनुदान प्रमाण आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सादर करण्याची पद्धत यामध्ये फरक असू शकतो

त्यामुळे लाभार्थ्यांनी अर्ज करण्यापूर्वी आपल्या जिल्ह्यात परिषद च्या संबंधित विभागाकडून उपलब्ध असलेली अधिकृत सूचना तपासावी विशेषता अर्जाची अंतिम तारीख चुकवू नये तसेच अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पूर्णपणे जोडावीत अपूर्ण अर्ज किंवा आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास अर्जावर परिणाम होऊन

जिल्हानिहाय नवीन अपडेट साठी लक्ष ठेवा

महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद च्या माध्यमातून वेळोवेळी शेतकरी दिव्यांग महिला बालक तसेच इतर पालक पात्र लाभार्थ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या जातात जात असतात सध्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी यंत्र अवजारासाठी 50 टक्के अनुदानाच्या अर्जाची प्रक्रिया आणि यवतमाळ जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विविध बाबी च्या अर्जाची प्रक्रिया महत्त्वाचे

धाराशिव जिल्ह्यातील संबंधित शेतकऱ्यांनी 25 सप्टेंबर 2026 अंतिम तारीख लक्षात ठेवावी व जिल्हानिहाय अशा योजना आहे आणि अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर या बाबीची माहिती वेळोवेळी समोर येत असते त्यामुळे आपल्या जिल्ह्यात कोणती योजना सुरू झाली आहे कोण पात्र आहे किती अनुदान मिळणार आणि अर्ज कोठे करायचा याची माहिती अधिकृत सूचने यातूनच तपासणे आवश्यक आहे अधिक माहितीसाठी Agroyojana.com भेट देत राहा

Leave a Comment