दिव्यांग सक्षमीकरणाकरीता : राज्य सरकारचा मोठा निर्णय, कर्ज मर्यादा वाढ आणि ई- व्हीकल वितरण योजनांना गती
राज्यांमधील दिव्यांग बांधवांना आर्थिक दृष्ट्या सक्षम तसेच स्वावलंबी आणि सन्मानाने जगता यावे याकरिता राज्य शासन दिव्यांग सक्षमीकरण विभागामार्फत विविध योजना …