ration card download maharashtra : रेशन कार्ड डाऊनलोड करा काही मिनिटात..

रेशन कार्ड कसे डाऊनलोड करावे सरकार कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी रेशन कार्ड जारी करते रेशन कार्ड एक गरीब कुटुंबासाठी एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे जे सरकारी रेशन दुकानांमध्ये गहू, साखर, तांदूळ, मका आणि रॉकेल यासारख्या वस्तू परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देते शिवाय सध्या काही जिल्ह्यांमध्ये फ्री रेशन वाटप पण सुरू आहे या कार्ड द्वारे विविध सरकारी योजनेचे लाभ घेतात

जर तुम्हाला रेशन कार्ड डाउनलोड करायचा असेल तर तुम्ही आता ते सहजपणे ऑनलाइन करू शकता अन्नसुरक्षा विभागाने एक रेशन कार्ड धारकांना त्याचे रेशन कार्ड ऑनलाइन डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे रेशन कार्ड डाऊनलोड करण्याचे अनेक मार्ग आहेत पण त्याची माहिती ह्या लेखा पुढे दिली आहे तुम्ही मेरा रेशन ॲप द्वारे तुमचे रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता

रेशन कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्याची प्रोसेस

शिधा वाटप कार्ड येथे देशातील सर्व गरीब नागरिकांसाठी महत्वपूर्ण डॉक्युमेंट आहे याद्वारे सर्व पात्र नागरिकांना अत्यंत परवडणाऱ्या दरात शिधा वाटप केले जाते सरकारकडून सर्व गरीब कुटुंबांना शिधावाटप कार्ड दिले जाते या कार्डद्वारे गरीब कुटुंबांना सरकारी चा लाभही मिळतो अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला तुमचे शिधावाटप कार्ड ऑनलाईन डाउनलोड करायचे असेल तर तुम्ही आम्ही तुम्हाला कळवू इच्छितो की तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईल फोनद्वारे ही शिधावाटप कार्ड डाउनलोड करु शकता ते डाऊनलोड करण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत तुम्ही अधिकृत वेबसाइटवरून किंवा मेरा रेशन ॲप द्वारे ही वाटत का डाऊनलोड करू शकता या बद्दलची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप देणार आहे

शिधा पत्रिका मिळवण्याची पात्रता

शिधापत्रिका भारतीय नागरिकांना दिल्या जातात कमी आणि माध्यम उत्पन्न असलेले शिधापत्रिका मिळवू शकतात नागरिकाच्या वेगवेगळ्या प्रवर्गांना तीन प्रकारच्या शिधापत्रिका दिल्या जातात

  • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे असावे
  • शिधापत्रिका मिळवून इच्छा असणाऱ्या उमेदवारांचे वार्षिक उत्पन्न80 हजार पेक्षा जास्त नसावी

रेशन कार्ड डाउनलोड ऑफिशियल वेबसाइट प्रोसेस

  1. सर्वप्रथम तुम्हाला अन्न विभागाच्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी लागते
  2. होम पेज उघडेल मेनू बार मधील स्टेट फुड पोर्टल या पर्यायावर क्लिक करा
  3. राज्याच्या यादीतून तुमच्या राज्यात नाव निवडा
  4. त्यानंतर तुमच्या राज्याचे फुड पोर्टल उघडेल मेनू बारमध्ये सिटीजन या पर्यायावर क्लिक करा
  5. डाऊनलोड Ration card लिंक निवडा
  6. एक नवीन पेज उघडेल तुमचा रेशन कार्ड नंबर आणि कॅप्टचा कोड आणि सर्च बटणावर क्लिक करा
  7. त्यानंतर तुमच्या रेशन कार्ड चा तपशील दिसेल
  8. डाउनलोड सर्च बटणावर क्लिक करा येथे क्लिक केल्यानंतर तुमचे रेशन कार्ड डाउनलोड होईल

डिजीलोकर वरून रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे

तुम्ही डिजिलोकल भरूनही तुमचेही रेशन कार्ड डाउनलोड करु शकता हे ही रेशन कार्ड सामान्य रेशन कार्ड प्रमाणे वापरता येते याकरता खालील पर्यायाचे अनुसरण करून रेशन कार्ड सर्वप्रथम डीजेलॉकर ॲप उघड किंवा डिजिलोकर च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या किंवा पोर्टल वर साइन अप करून लॉगिन करा मुख्य मेनू पेज वरील सर्च पर्यावरण क्लिक करा आणि रेशन काढ असे टाइप करा तुमचे राज्य निवडा एक पेज उघडेल तुमचा रेशन कार्ड नंबर आधार नंबर आणि कॅप चा कोड टाका सबमिट पर्यायावर क्लिक करा तुमचे रेशन कार्ड उघडेल डाउनलोड पर्यायावर क्लिक करून रेशन कार्ड डाऊनलोड करू शकता

मेरा रेशन ऑफ द रेशन कार्ड डाऊनलोड करा

प्रथम गूगल प्ले स्टोर वरून मेरा रेशन ॲप डाऊनलोड करा डाउनलोड झाल्यानंतर ते उघडा लाभार्थी वापर करते बेनिफिशियल युजर्स हा पर्यावरण निवडा तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा प्रविष्ट करा ओटीपी सह लोगिन करा लोगिन ओटीपी या पर्यायावर क्लिक करा आता तुमच्या आधार क्रमांकाशी जोडलेला मोबाईल नंबर एक ओटीपी पाठवला जाईल तो दिलेल्या जागेत प्रविष्ट करा आणि सत्यापित करा ओटीपी पडताळणीनंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड चा तपशील मिळेल डाउनलोड आयकॉनवर क्लिक करा त्यानंतर रेशन कार्ड पीडीएफ स्वरूपामध्ये डाऊनलोड होईल ज्यामध्ये तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती असेल

राज्यानुसार आपले शिधापत्रिका डाऊनलोड करा

Ration card आपली शिधापत्रिका डाउनलोड यासाठी आम्ही आपल्याला आपल्या राज्याच्या अन्न पोर्टल ची लिंक देत आहेत आपली इच्छा असल्यास आपण आपल्या राज्याचा वापर करून आपली शिधापत्रिका डाऊनलोड करू शकता

Leave a Comment