Poultry Farming Loan & Subsidy 2026 : कुकुट पालन व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारी मदत

kukut palan anudan yojana 2026 या योजनेमध्ये आपण पात्रता व अनुदानाची स्वरूप प्रकल्प किंमत आवश्यक असेल ते कागद पत्र व अर्ज कसा करायचा आणि निवड प्रक्रिया ह्या सर्व महत्त्वाच्या बाबी आणि अटी पाहणार आहोत यामुळे पोस्ट शेवटपर्यंत नक्की वाचावी

महाराष्ट्र शासनाच्या कृषि पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना अंतर्गत कुक्कुटपालन व्यवसाय नवीन कुक्कुट पालन योजना 2026 जाहीर केली असून दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन नाला उद्योजकतेचा स्वरूप देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे

kukut palan anudan yojana 2026 या योजनेमध्ये तब्बल 75 टक्के पर्यंत अनुदान मिळण्याची संधी आहे ग्रामीण भागातील शेतकरी आणि सुरक्षा संरक्षित तीत बेरोजगार महिला बचत गट आणि भूमिहीन कुटुंबासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे कुकूटपालन व्यवसाय सुरू करून स्वयंरोजगार निर्माण करून इच्छिता नाऱ्या साठी ही सुवर्णसंधी आहे

नोट GR मधील काही आकडे जमीन क्षेत्रफळ अनुभव तसेच वर्ष स्क्रीन कॉपी मध्ये स्पष्ट आहेत अंतिम अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जीआर डाऊनलोड करून तपासून घ्यावे

kukut palan anudan yojana 2026 योजनेचे तीन घटक

कुकुट पालन योजना 2026 अंतर्गत कुक्कुटपालनासाठी तीन वेगवेगळे घटक राबवले जात आहेत लाभार्थ्याला यापैकी कोणत्याही एका घटकासाठी अर्ज करता येऊ शकतो

घटक नबर 1 : अंडी उत्पादक सुधारित देशी व कुक्कुट पक्ष्यांचे वाटप

तपशील माहिती
लाभाचे स्वरूप किमान 200 अंडी उत्पादन देणारे 5000 एक दिवसीय पक्षी एक महिन्याचे खाद्य खर्च शेड बांधकाम खाद्य भांडी पाणी, ॲग नेस्ट, सोलर युनिट, ऑटोमेशन
पक्षी खरेदीचा खर्च दोन लाख 50 हजार पर्यंत 50 पक्षी × 5000 पक्षी
प्रकल्पची किंमत अंदाजे 30 लाख
खाद्य खर्च एक महिन्याचे 4 लाख 50 हजार
अनुदान
सर्वसाधारण
50% म्हणजे
15 लाखापर्यंत
शेडाचे बांधकाम15 लाखापर्यंत
साहित्य खाद्य पाणी भांडी ॲग नेस्ट ऑटोमेशन6 लाख 38 हजार
सोलर युनिट साठी एक लाख 32 हजार
अनुदान एस सी /एस टी 75 टक्के म्हणजे 22 लाख 50 हजार

घटक नंबर 2 : कुकूटपालन 3000 ते 5000 पक्षी उद्योजकता विकास योजना लाभार्थ्याची स्वरूप शेड बांधकाम सोलर युनिट खाद्य व पाणी भांडे

तपशील तीनशे पक्षी 500 पक्षी
प्रकल्पाची किंमत 12 लाख रुपये 19 लाख
अनुदान साधारण प्रमाणे सहा लाख रुपये 9 लाख 50 हजार
अनुदान SC/ ST 75 टक्के नऊ लाखापर्यंत 14,25000

घटक नंबर 3 : प्रति आठवडा एक हजार उबवणी क्षमतेचा इनकुवेटर व क्षमतेचा lncubator पुरवठा

तपशील माहिती
अनुदान साधारण 50% म्हणजे
1 लाख 70 हजार
संयंत्र किंमत अंदाजे 2 लाख 80 हजार
लाभार्थ्याची स्वरूप Incubator ± Hatcher यंत्र सोलर युनिट
सोलार युनिट 1 लाख 32 हजार
एकूण प्रकल्पाची किंमतअंदाजे 1 लाख 32 हजार
अनुदान SC/ ST 75 टक्के म्हणजेच 2 लाख 55 हजार

अनुदानाचे दोन टप्प्यात दिले जाते शेड निर्मितीनंतर पहिला हप्ता म्हणजे 50% आणि दुसरा पक्षी खरेदी करताना उरलेला 50 टक्के हप्ता मिळतो

Poultry Farming Loan & Subsidy 2026 पात्रता काय

  • अत्यल्प भूधारक अल्पभूधारक धारक संरक्षित बेरोजगार आणि महिला बचत गट सदस्यांना उतरत्या प्राधान्यक्रमाने लाभ दिला जातो
  • घटक एक व दोन साठी किमान वीस गुंठे स्वतःची किंवा किमान पाच वर्ष नोंदणीकृत भाडे पट्टी असलेली जमीन आवश्यक नी हक्क धारकांसाठी ही अट लागू नाही
  • घटक तीन साठी जमिनीची अट नाही
  • कुकुट पालन व्यवसाय यातील किमान दोन वर्षाचा अनुभव किंवा शासनमान्य संस्थेची प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक प्रशिक्षण न घेतलेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षण घेणे बंधनकारक असेल
  • आरक्षण दिव्यांगांसाठी तीन टक्के तसेच महिलांना 30 टक्के आरक्षण लागू असेल त्‍याप्रमाणे अशा पात्र अर्जदार उपलब्ध न झाल्यास इतर घटकातील लाभार्थ्यांना लाभ दिला जाऊ शकतो

महाराष्ट्रामध्ये अर्ज करता येतो का

होय ही योजना फक्त महाराष्ट्र राज्यस्तरीय योजना आहे असल्यामुळे मुंबई व मुंबई उपनगर वगळता राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थी अर्ज करता करु शकतो

पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करू शकतात का

पुरुष व महिला दोघेही अर्ज करू शकतात महिला बचत गट सदस्यांना प्राधान्य दिले जात व महिलांसाठी 30 टक्के आरक्षण आहे

कुकुट पालन 2026 निवड प्रक्रिया कशी असेल

आयुक्त पशुधन व दुग्धव्यवसाय पुणे यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जातात प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची ऑनलाईन छाननी केली जाते लाभार्थी निवड समिती मार्फत यादी Random पद्धतीने पात्र लाभार्थ्यांची निवड होती भागाचा समूह स्वरूपात Cluster विकास व्हावा या दृष्टीने जिल्हा निहाय लाक्षक ठरवले जातात

अनुदानाअभावी लाभ न मिळालेल्या पात्र लाभार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवले जात व पुढील वर्ष प्राधान्य दिले जातात

जिल्हास्तरीय निवड समिती

मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषद अध्यक्ष जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार अधिकारी आणि जिल्हा पशु संवर्धन उपायुक्त सदस्य सचिव अशी समिती अर्जाची तपासणी करते

कोणतेही Interview प्रक्रिया नाही निवड रंडोम पद्धतीने होते

कुक्कुटपालन योजना 2026 आवश्यक कागदपत्रे

  1. कुक्कुटपालन व्यवसायातील किमान दोन वर्षाचा अनुभव असल्याबाबत स्थानिक पशू वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण प्रमाणपत्र
  2. नी हक्क जमीन धारक सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकार्याचे अनुदानाचे प्रमाण पत्र
  3. दिव्यांगांसाठी UDID कार्ड प्रमाणपत्र बचत गटाचे सदस्यत्व प्रमाणपत्र
  4. प्रकल्पासाठी खर्च मंजुरी समिती पत्र कुक्कुट पालन योजना

Poultry Farming Loan & Subsidy 2026 महत्त्वाच्या अटी

वेळे मध्ये शेड उभारणे बंधनकारक

निवड झाल्यानंतर जिल्हा उपयोग आयुक्तांनी कळवल्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत लाभार्थ्यांनी शेडची उभारणी करणे बंधनकारक असेल उशिरात झाल्यास संधी गमावू शकते एक महिन्यात प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करावा लागतो शेड उभारणी नंतर पुढील एक महिन्याच्या आत पक्षी खाद्य पाण्याची भांडी व इतर मूलभूत सुविधा पूर्ण करून प्रत्यक्षात कुकूटपालन सुरू करावा लागते

मुदतीमध्ये खरेदी न केल्यास प्रत्यक्षात यादीत काढले जाऊ शकते

ठरलेल्या कालावधी मर्यादित कुकुटपालन पक्षाची खरेदी न केल्यास लाभार्थ्याचे नाव मूळ प्रतीक्षा यादी च्या शेवटी ढकललं जातं व पुढील प्रत्यक्षात दिन लाभार्थ्याला दिली जाऊ शकते

एकाच कुटुंबामधील एकाच व्यक्तीला लाभ

कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला या योजनेमध्ये लाभ मिळू शकतो इतर सरकारी योजनेचा लाभ घेतल्यास असल्यास अपात्र ठरते केंद्र शासनाच्या किंवा राज्याच्या इतर विभागाकडून मागील तीन वर्षात समान योजनेचा लाभ घेतला असल्यास या योजनेचा अपात्र लाभ घेता येणार नाही याच स्वयंघोषणा पत्र द्यावे लागते

गैरवापर आढळल्यास व्याजासह वसुली पाच वर्ष योजना बंदी

शासकीय अनुदानाचा गैरवापर आढळल्यानंतर अनुदानाचा व्याजासह वसूल केले जाते आणि लाभार्थी कुटुंब पुढील पाच वर्षांसाठी कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेता येत नसतो जास्त खर्च झाल्यास लाभार्थ्याला रक्कम स्वतः भरावी लागते या योजनेत निर्धारित केलेल्या खर्चापेक्षा जास्त खर्च करण्यास फरकाची रक्कम लाभार्थ्याला स्वखर्चाने भरावी लागते

Poultry Farming Loan & Subsidy 2026: अर्ज कसा करायचा

  1. Step 1 : आयुक्त पशुधन व दुग्धव्यवसाय महाराष्ट्र राज्य यांच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्या
  2. step2 : कुक्कुटपालन योजना 2026 मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना या लिंक वर क्लिक करा
  3. Step 3 : ऑनलाईन रजिस्ट्रेशन करा एप्लीकेशन फॉर्म भरा वैयक्तिक माहिती जमिनीचा तपशील अनुभव /प्रशिक्षण तपशील प्रवर्ग Category माहिती
  4. step 4 : आवश्यक कागदपत्रे अपडेट करा
  5. Step 5 : Application Form Final submit भरून प्रिंट द्या अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफतच आहे कोणत्याही अप्लिकेशन काही फि नाही

Kukutpalan Yojna 2026 योजनेचे मुख्य फायदे काय असणार

  1. 75% पर्यंत अनुदान मिळते
  2. रोजगार निर्माणती व नियमित उत्पन्नाचा स्रोत
  3. शेड साहित्य सोलर युनिट सह संपूर्ण सेट अप साठी आर्थिक मदत
  4. डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात अनुदान जमा
  5. Cluster पद्धतीने विकास झाल्याने बाजारपेठा उपलब्ध मदत

कोणासाठी सर्वोत्तम संधी आहे

ग्रामीण भागातील अत्यल्प व अल्पभूधारक शेतकरी यांच्यासाठी संधी संरक्षित बेरोजगार तरुण-तरुणी महिला बचत गट सदस्य भूमिहीन कुटुंब घटक तीन साठी कुकुट पालन व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू करू पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी संधी

कुक्कुटपालन योजना 2026 महत्त्वाच्या तारीख काय

कार्यक्रमतारीख
अर्जाची शेवटची तारीखलवकरच जाहीर होईल
जीआर निर्गमित 9 मार्च 2026
अर्ज सुरू होण्याची तारीख जिल्हा निहाय वेळापत्रक नुसार जाहीर होईल

नोट्स प्रत्येक आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला आयुक्त पशुधन कार्यालयाकडून वेळापत्रक जाहीर केले जाते

कुक्कुटपालन योजना 2026 महत्वपूर्ण लिंक

तपशील महत्वपूर्ण लिंक्स
महाराष्ट्र शासनाचे अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिकृत शासन निर्णय PDFयेथे पहा
व्हाट्सअप ग्रुप येथे पहा
फेसबुक पेज येथे पहा

कुकुट पालन योजना 2026 FAQs

  • कुक्कुटपालन योजना 2026 याकरता पात्रता काय

कुक्‍कुटपालन व्यवसायातील किमान दोन वर्षाचा अनुभव किंवा शासन मान्यता प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक असेल तसेच घटकानुसार जमिनीची अट लागू असेल

  • या योजनेत किती अनुदान मिळू शकते

साधारणता प्रवर्गातील लाभार्थ्यांना 50 टक्के तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75 टक्के अनुदान मिळते

  • योजना मध्ये किती घटक उपयोजना आहेत

कुकुट पालना करिता तीन घटक आहेत आणि उत्पादक पक्षी वाटप मासाल पालन 3000 ते 5000 पक्षी आणि वेटर ह्याच्यावर पुरवठा

  • महाराष्ट्र मध्ये अर्ज करता येतो का

होय महाराष्ट्रात मुंबई व मुंबई उपनगर वगळता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी अर्ज करू शकते

  • महिला उमेदवार अर्ज करू शकतात का

हो आपण महिला असेल तर 30 टक्के आरक्षण असून महिला बचत गट सदस्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते

अनुदान दोन टप्प्यांमध्ये डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत शेड उभारणी नंतर पहिल्या हप्ता साहित्य पक्षी खरेदी नंतर दुसरा हप्ता मिळतो

  • निवड प्रक्रिया कशा प्रकारे होते

अर्ज ऑनलाइन छाननी करून याद्याइच्छुक Random पद्धतीने निवड समितीमार्फत पात्र लाभार्थी निवड ले जातात कोणत्याही Interview प्रक्रिया नाही

निवड झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत मध्ये शेड उभारणी करावी लागते आणि पुढील एक महिना प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करावा लागतो

Leave a Comment