महाराष्ट्र राज्यातील महिला सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात असले आलेली mukhyamantri majhi ladki bahin yojana योजना सध्या मोठ्या चर्चेत आहेच मात्र 6 मे 2026 पर्यंत अनेक पात्र महिला लाभार्थ्यांच्या खात्यात मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते जमा झालेले नाहीत यामुळे महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता आणि प्रतीक्षा निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ती या योजनेने बाबाची महत्त्वाची अपडेट माहिती समजून घेणे गरजेचे आहे या योजनेअंतर्गत राज्यातील लाखो महिला आर्थिक सहाय्य दिले जाते मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ते वेळेवर न मिळाल्यामुळे तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर येत आहेत
विशेष म्हणजे मार्च आणि एप्रिल 2026 या दोन महिन्याच्या हप्ते अद्यापही लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाही त्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे माहितीनुसार अनेक महिला लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्यामध्ये उशीर होण्यामागे मुख्य कारण म्हणजे KYC शी प्रक्रिया आहे काही महिलांनी केवायसी पूर्ण केले नव्हती तर काहींची केवायसी चुकलेली होती अनेक कारणांमध्ये केवायसी पूर्ण करूनही तांत्रिक कारणामुळे ते जमा झालेले नाहीत
यामुळे मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांचे पैसे थांबले ले दिसून येतात अंदाजे 57 लाख लाभार्थी केवायसी संबंधित विविध समस्या मध्ये अडकले होते यामध्ये केवायसी न केलेले किंवा अपात्र ठरलेल्या लाभार्थी यांना सामावेश आहे मात्र आता मोठ्या प्रमाणावर ती केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली सुमारे एक कोटी 80 लाखाऊन अधिक महिना लाभार्थी पात्र ठरले आहेत ही एक सकारात्मक बाब मानली जात आहे
बालविकास विभागाच्या माहितीनुसार केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक महिन्याचा लाभ हप्ता 10 तारखेपर्यंत वितरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे मात्र मार्च आणि एप्रिल महिन्याचे थकीत आहेत ते अद्याप वितरित केले नाहीत याबाबत आता नवीन माहिती समोर येत आहे ताज्या माहितीनुसार 10 मे 2026 नंतर म्हणजे साधारण पणे 15 मे 2026 पर्यंत मार्च आणि एप्रिल या दोन्ही हप्त्यात एका तीच आणि पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत
यामुळे महिलांना एकाच वेळी दोन महिन्याचा लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे याबरोबरच ज्या महिला लाभार्थ्यांना जानेवारी व फेब्रुवारी महिन्याचे हप्ते मिळाले नव्हते अशा महिलांनाही या हत्या सोबत त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता आहे यामुळे काही महिलांना एकाच वेळी 3 ते 4 आहे महिन्याचे हप्ते मिळू शकतात हप्ते उशीर मिळण्यामागे आणखीन एक महत्त्वाचे कारण म्हणजेच शासनाचा निधी वितरणातील तांत्रिक बदल या योजनेचे पैसे समाज कल्याण विभागामार्फत वितरित केले जाणार होते मात्र नवीन आर्थिक वर्ष 2026- 27 असून ही वेगवेगळ्या विभागानुसार स्वतंत्र लेखा शीर्ष देण्यात आले आहेत
आता आदिवासी विकास विभाग समाज कल्याण विभाग व सामान्य प्रवर्गातील लाभार्थी यांच्याकरिता स्वतंत्र निधी मंजूर करण्यात आला आहे या तिन्ही प्रवर्गासाठी स्वतंत्रपणे निधी वितरित केले जाणार आहे त्यामुळे निधी वितरणाच्या प्रकारे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या एक एप्रिल 2026 पूर्वीचे अपडेट जुन्या एका शीर्षकातून वितरित केले जात आहेत तर एक एप्रिल नंतर चे हफ्ते नवीन लेखा शीर्षकानुसार वितरित केले जाणार आहेत याबद्दल काही काळ हप्ते वितरण विलंब झाला मात्र आता त्या तांत्रिक अडचणी ची दूर झाल्यानंतर लवकरच हप्ते वितळण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होणार आहे
mukhyamantri majhi ladki bahin yojana ज्या महिला लाभार्थ्यांनी एप्रिल महिन्यात केवायसी पूर्ण केली आहे किंवा त्यांनी त्यामध्ये दुरुस्ती केली आहे त्यांनाही एप्रिल महिन्याचा आता मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सर्व पात्र महिलांनी आपली केवायसी स्थिती तपासून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे एकंदरीत पाहता माझी लाडकी बहीण योजनाही महिलांकरिता अत्यंत महत्त्वाची योजना असून सध्या हप्ते वितरित उशीर झाला असला तरी लवकरच सर्व थकीत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे पंधरा मे 2026 पर्यंत मोठ्या पैसे वितरित होण्याची अपेक्षा आहे महिलांनी घाबरून न जाता आपली पात्रता आणि KYC शी स्थिती तपासावी तसेच शासनाकडून येणाऱ्या अधिकृत अपडेट कडे लक्ष ठेवावे पुढील काही दिवसात या योजनेबाबत आणखीन स्पष्ट माहिती समोर येण्याची शक्यता आहे अधिक माहिती साठी संबंधित विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा अशीच नवीन आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी अपडेट राहा धन्यवाद