mukhyamantri fellowship yojana online apply : मुख्यमंत्री फेलोशिप योजना महाराष्ट्र 2026, अर्ज प्रक्रिया

महाराष्ट् शासनाकडून तरुणांना प्रशासनामध्ये थेट काम करण्याची सुवर्णसंधी धोरण निर्मिती प्रक्रिया चा अनुभव घेण्याची एक अत्यंत महत्त्वाची म्हणजेच मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2026 आहे हा कार्यक्रम केवळ नोकरी नाही तर शासनाच्या उच्चस्तरीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा एक प्रतिष्ठित प्रशिक्षण उपक्रम आहे यात फेलोशिप द्वारे निवड झालेल्या उमेदवारांना मंत्रालयातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध शासकीय विभागांमध्ये काम करण्याची सर्वात मोठी संधी उपलब्ध झाली आहे या लेखामध्ये आपण या कार्यक्रमाची संपूर्ण माहिती पात्रता, निवड प्रक्रिया,वेतन, फायदे आणि अर्ज प्रक्रिया ए टू झेड मार्गदर्शन करणार आहेत

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम म्हणजे काय

mukhyamantri fellowship yojana 2026 : महाराष्ट्र शासनाचा एक विशेष उपक्रम असून या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजेच उच्चशिक्षित तरुणांना प्रशासन यानिमित्त आणि सरकारी प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा प्रत्यक्ष अनुभव देणे या कार्यक्रमांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना फेलोशिप म्हणून ओळखले जाते हे फेलोशिप शेतकऱ्याचे शासनाच्या विविध विभागांमध्ये काम करून विकास योजनेचे विश्लेषण डेटा संकलन तसेच रिपोर्ट तयार करणे आणि धोरण सुधारणा यामध्ये योगदान देतात

mukhyamantri fellowship yojana 2026 चा कार्यक्रम कालावधी व वेतन

या फेलोशिप चा कालावधी साधारणता 12 महिने असतो फेलोशिप खालील प्रमाणे मानधन दिले जाते

  • प्रवास व इतर खर्च सुमारे ₹ 5 हजार 400
  • मासिक विद्यावेतन सुमारे 56 हजार शंभर रुपये
  • एकूण मासिक वेतन 61 हजार 500 (अंदाजे)

याशिवाय अपघात विमा संरक्षण शासकीय ओळख पत्र आणि आयआयटी बॉम्बे कडून प्रशिक्षण प्रमाणपत्र दिले जाते

mukhyamantri fellowship yojana 2026 कार्यक्रमामधील प्रमुख फायदे

या फेलोशिप मध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना खालील महत्त्वपूर्ण फायदे मिळतात मंत्रालय आणि जिल्हा प्रशासन प्रशासनात प्रत्यक्ष कामाचा अनुभव उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत थेट काम करण्याची संधी शासकीय धोरण समजून घेण्याची क्षमता आयआयटी बॉम्बे च्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष प्रशिक्षण व्यावसायिक नेटवर्क वाढवण्याची संधी भविष्यात सरकारी आणि खाजगी क्षेत्रात करिअरची मजबूत संधी

mukhyamantri fellowship yojana 2026 : पात्रता व निकष

या फेलोशिपसाठी अर्ज करण्याची उमेदवारांनी खालील पात्रता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे

वयाची मर्यादा
किमान वय 21 वर्षे कमाल वय 26 वर्षे
जन्मतारीख साधारणपणे 2000 ते 2005 दरम्यान असावे
शिक्षणाची पात्रता
कोणत्याही शाखेतील (Graduation) पदवी आवश्यक
किमान 60 टक्के गुण असणे
अनुभव
किमान एक वर्षाचा अनुभव आवश्यक
इंटर्शिप ऑपरेट किंवा व्यावसायिक अनुभव ग्राह्य धरला जातो
स्वयंरोजगार किंवा उद्योजकता यांचा अनुभव स्विकारला जाणार
————

mukhyamantri fellowship yojana 2026 : योजनेसाठी निवड प्रक्रिया

उमेदवाराची निवड तीन टप्प्यांमध्ये केली जाते

1.MCQ परीक्षा

  • चालू घडामोडी भारत व महाराष्ट्राची संबंधित प्रश्न
  • एकूण शंभर गुण
  • वेळ सुमारे 60 मिनिटे

2.निबंधक लेखन

  • दिलेल्या विषयांवरती 500 शब्दांपर्यंत निबंध
  • विचार क्षमता आणि लेखक कौशल्य तपासले जाते

3.मुलाखत (interview)

  • अंतिम निवड मुलाखतीद्वारे केली जाते

या प्रक्रियेनंतर सुमारे 210 उमेदवारांची निवड केली जाते आणि अंतिम 60 उमेदवारांची निवड होते

cm fellowship maharashtra 2026 apply online : अर्ज प्रक्रिया

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे खालील दिलेल्या स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया फॉलो करून घ्या

Step 1 : अधिकृत वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र शासनाच्या फेलोशिप पोर्टल वर जा

step 2 : नवीन नोंदणी करा

ईमेल आयडी टाका ओटीपी व्हेरिफाय करा password तयार करा

Step 3 : login आणि प्रोफाइल तयार करा

वैयक्तिक माहिती भरून घ्या नाव जन्मतारीख पत्ता इत्यादी माहिती द्या

Step 4 : शैक्षणिक माहिती भरा

दहावी बारावी आणि पदवी ची माहिती द्यावी गुन आणि प्रमाणपत्र तपशील

Step 5 : अनुभव माहिती भरा

तुमच्या कामाचा अनुभव किंवा इंटरंशिप माहिती द्या

Step 6 : KYC प्रक्रिया

लाइव्ह फोटो कॅप्चर आधार कार्ड चा फोटो 15 सेकंड चा व्हिडिओ त्याची ओळख

Step 7 : फोटो आणि सिग्नेचर अपलोड

500KB पेक्षा कमी साईज असणे आवश्यक

Step 8 : परीक्षा केंद्र निवडा तीन परीक्षा केंद्र निवडावे लागतात

Step 9 : शुल्क भरणे

अर्ज करताना अर्ज शुल्क सुमारे 500 भरावे ऑनलाइन पेमेंट करून अर्ज सबमिट करा

mukhyamantri fellowship yojana 2026 : योजनेसाठी काय काम करावे लागणार

फेलोशिप म्हणून निवड झाल्यानंतर उमेदवारांना खालील कामे दिली जातात

  1. योजनेच्या विश्लेषण
  2. जिल्हा प्रशासनात मदत करणे
  3. डेटा संकलन आणि रिपोर्ट तयार करणे
  4. विकास प्रकल्पाची अंमलबजावणी पहाणे
  5. धोरण सुधारणा सुचवणे

महत्त्वाच्या अटी

फेलोशिप दरम्यान फक्त आठ दिवसाची रजा दिली जाते पूर्णवेळ उपस्थिती आवश्यक आणि वेळेचे पालन अत्यंत महत्त्वाचे राहणार कामगिरीनुसार मूल्यांकन केले जाते

ही फेलोशिप का महत्त्वाचे असणार आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी पुरुष असून प्रत्यक्षात अनुभव आणि प्रशासनिक ज्ञान अत्यंत महत्त्वाचे असते ही फेलोशिप तरुणांना शासनाच्या कामकाजाचा थेट अनुभव देणार त्यामुळे भविष्यात UPSC, MPSC किंवा इतर उच्चस्तरीय परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे

निष्कर्ष

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम महाराष्ट्र 2026 हा महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे या कार्यक्रमाद्वारे शासनात काम करण्याचा अनुभव उच्च अधिकाऱ्यांसोबत काम करण्याची संधी आणि भविष्यातील करिअर मजबूत करण्याची संधी.. जर तुम्ही 21 ते 26 वय गटा मध्ये असाल तर पदवीधर असाल आणि प्रशासन क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असेल ही संधी तुमच्या करिअरमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहे अर्जाची अंतिम तारीख चुकवू नका योग्य तयारीसह या फेलोशिपसाठी नक्की प्रयत्न करा

Leave a Comment