पशुधन विमा योजना 2026 : पशुपालन पशुपालकांना मिळणारा हजारो रुपयांची नुकसान भरपाई ऑनलाईन अर्ज सुरू

राज्यातील पशुपालन आणि शेतकऱ्यां साठी महत्वाची बातमी आहे पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून पशुधन विमा योजना राबविण्यात येत असून या योजनेकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आज अचानक होणाऱ्या पशुपालन पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ती आर्थिक नुकसान होत असते अशा परिस्थितीमध्ये पशुपालकांना विमा संरक्षण मिळणे आणि पशुपालकाला आर्थिक दर मिळावा हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे अतिवृष्टी विज पडणे संदर्भात अपघात विविध नैसर्गिक करणे तसेच काही आजारामुळे पशुधनाचा मृत्यू होऊ शकतो विशेष म्हैस गाय बैल रेडा शेळी बोकड आणि मेंढी यासारख्या पशुधनावर शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार असतो एखाद्या पशुचा अचानक मृत्यू झाल्यास त्याचे आर्थिक भरपाई मिळावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पशुधन योजनेच्या अंतर्गत पशुधन विमा योजना राबविण्यात येत आहे

पशुधन विमा योजनेचा शेतकऱ्यांसाठी काय फायदा?

LiveStock lnsurance scheme Maharashtra ह्या योजने अंतर्गत विमा उतरलेल्या पशुपालकांना पशुधनाचा विमा संरक्षणाच्या कालावधीत मृत्यू झाल्यास संबंधित पशुपालकाला विम्याच्या नियमानुसार नुकसान भरपाई मिळू शकते मिळणारे विमा संरक्षण रक्कम पशूच्या प्रकारानुसार वेगवेगळे आहे उपलब्ध माहितीनुसार गायीचा मृत्यू झाल्यास 70 हजार रुपये पर्यंत तर म्हशीचा मृत्यू झाल्यास 80 हजार रुपये पर्यंत विमा संरक्षण मिळू शकते याप्रमाणे बैलासाठी 70 हजार रुपये रेडा यासाठी 80 हजार रुपये तर शेळी किंवा बकऱ्यांसाठी सहा हजार रुपये आणि मेंढ्या साठी इतके विमा संरक्षण दिले जाते मात्र प्रत्यक्षात भरपाईही संबंधित पशुधन विमा रक्कम पॉलिसीच्या अटी आणि विमा कंपनीच्या नियमानुसार निश्चित केली जाते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पॉलिसीतील अटी काळजीपूर्वक तपासणे महत्त्वाचे असेल

शेतकऱ्यांना विमा चा हप्ता किती भरावा लागतो

LiveStock lnsurance scheme  Maharashtra या योजनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजेच पशुपालकांना संपूर्ण विमा प्रीमियम स्वतः भरावा लागत नाही विमा प्रीमियम मधील केवळ 15 टक्के हिस्सा पशुपालकाला भरावा लागतो तर उर्वरित 85 टक्के हिस्सा शासनाच्या माध्यमातून भरला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे

विमा कालावधीनुसार प्रीमियम दर वेगवेगळे आहे

एक वर्षाचा विमा 4.3 टक्के प्रेमियम दोन वर्षाचा विमा 7.50 टक्के प्रीमियम तीन वर्षात अभिमान 9.50 टक्के प्रीमियम उदाहरणार्थ समजून घेऊया एखाद्या गायची किंमत संरक्षित किंमत 70 हजार रुपये गृहीत धरली तरी त्यावर एक वर्षासाठी 4.3 टक्के प्रेमियम लागू झाला तर एकूण प्रीमियम सुमारे 3 हजार दहा रुपये होतो त्या त्यातील 15 टक्के हिस्सा म्हणजेच सुमारे 4.51.50 रुपये पशुपालकाला भरावा लागतो उर्वरित रक्कम शासनाच्या हिश्यातून भरली जाते 2 वर्षासाठी विमा घेतल्यास 70 हजार रुपयाच्या विमा रकमेसाठी 7. 50 टक्के दराने एकूण प्रेमियम 5 हजार 250 रुपये होतो त्यातील 15 टक्के म्हणजेच 787. 50 रुपये पशुपालकाला हिस्सार ठरतो

तीन वर्षाकरिता 9.50 टक्के दराने एकून प्रीमियम 6 हजार 650! रुपये होतो त्यातील 50 टक्के म्हणजेच 997.5 रुपये पशुपालकाला भरावा लागतो म्हणजेच विमा योजनेत सहभागी होताना पशुपालकाला संपूर्ण पेमेंट न भरता त्यातील ठराविक हिस्सा भरून पशुधनाला विमा संरक्षण मिळवता येते

कोणत्या पशुधनाचा विमा काढता येणार?

LiveStock lnsurance scheme  Maharashtra या योजनेअंतर्गत गाई म्हशी बैल रेडे शेळ्या बोकड आणि मेंढी यासारख्या पशुधनाचा विमा काढता येतो मात्र पशूची आवश्यकता नोंदणी आणि ओळख निश्चित असणे महत्त्वाचे असेल पशुधनाच्या कानामध्ये टॅग असणे आवश्यक आहे संबंधित पशूचे टॅगिंग भारत पशुधन प्रणालीवर Bharat Pashudhan System झालेले असणे गरजेचे आहे यामुळे विमा काढण्यापूर्वी आपल्या पशुधनाचे टॅगिंग झाले आहे का याची खात्री पशुपालकांनी करून घ्यावी

ऑनलाइन अर्ज कुठे व कसा करायचा

पशुधन विमा योजना 2026 या योजनेकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे पशुपालक स्वतःच्या माध्यम किंवा सीएससी सेंटर च्या मदतीने अर्ज करू शकतात यासाठी संबंधित ऑनलाइन अँड्रॉइड प्रणालीच्या माध्यमातून विमा प्रस्ताव दाखल करता येतो किंवा सीएससी (CSC) केंद्र चालकांना त्याच्या लॉगिन च्या माध्यमातून विमा अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असते ते

ऑनलाइन अर्ज करताना पशुची माहिती टेग क्रमांक पशु पालकांची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अचूक पद्धतीने भरणे महत्त्वाचे असेल अर्ज भरताना चुकीची माहिती दिल्यास पुढील काळात पीक विमा दावा करताना अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी पशुधनात त्यात संबंधित कागदपत्रे आणि ओळखपत्र याची माहिती तयार ठेवावी संबंधित कागदपत्रे आणि ओळखपत्र याची माहिती तयार ठेवावी

विमा घेतल्यानंतर पशुचा मृत्यू झाल्यास काय करावे

विमा घेतल्यानंतर दुर्दैवाने संबंधित पशू चा मृत्यू झाल्यास विमा कंपनीकडे नियमानुसार दावा म्हणजेच क्लेम दाखल करणे आवश्यक असते उपलब्ध माहितीनुसार मृत्यू पशूच्या मृत्यूनंतर 15 दिवसाच्या आत क्लेम प्रक्रिया सुरू करणे आवश्यक असते दावा करताना पशूच्या मृत्यूशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात यामध्ये मृत्यूचा दाखला पोस्टमार्टम रिपोर्ट विमा पॉलिसी संबंधित कागदपत्रे पशुपालकाचे ओळखपत्र आणि विमा कंपनीने मागितलेली इतर कागदपत्रे याचा समावेश ठेवू शकतो त्यामुळे विमा काढल्यानंतर पॉलिसीची कागदपत्रे संरक्षित सुरक्षित ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल

क्लेम किती दिवसांमध्ये मिळतो

पशुधनाचा विमा काढल्या मागील मुख्य उद्देश म्हणजेच पशू चा मृत्यू झाल्यानंतर शेतकऱ्याला आर्थिक मदत लवकर मिळणे उपलब्ध माहितीनुसार आवश्यक कागदपत्र दावा दाखल केल्यानंतर 15 दिवसाच्या आत कालावधीत क्लेम सेटल करण्याची प्रक्रिया अपेक्षित असते क्लेम सेटलमेंट ते विनाकारण विलंब झाल्यास संबंधित विमा कंपनी वर 12 टक्के व्याजाची आकारणी करण्याची तरतूद असल्याने असल्याचे सांगण्यात आले आहे मात्र प्रत्यक्षात दावा मंजुरीही पॉलिसीच्या अटी कागदपत्रे व विमा कंपनीच्या तपासणीवर अवलंबून राहील

पशुपालकाने कोणत्या प्रकारची काळजी घ्यावी?

पशुधन विमा घेताना काही महत्त्वाच्या बाबी लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे सर्वप्रथम पशूंचे टॅगिंग झालेले आहे का हे तपासा ऑनलाईन मध्ये पशू ची माहिती आणि एक क्रमांक योग्य पद्धतीने भरा विमा पॉलिसी आणि पावतीची प्रत जतन करुन ठेवा पशुचा मृत्यू झाल्यास विलंब न करता संबंधित विमा कंपनी किंवा अधिकृत यंत्रणेशी संपर्क साधा पोस्टमार्टम आणि मृत्यूशी संबंधित आवश्यक प्रक्रिया पूर्ण करा क्लेम साठी लागणारे सर्व कागदपत्रे वेळेत जमा करा

पशुधन विमा योजनेचा तक्ता

पशुधन विमा संरक्षण रक्कमएक वर्षाचा प्रीमियम दर पशुपालकाचा हिस्सा
गाय₹ 70 हजार पर्यंत 4.30%प्रीमियमच्या 15%
म्हैस ₹80 हजार पर्यंत 4.30%प्रीमियमच्या 15%
बैल₹70 हजार पर्यंत 4.30%प्रीमियमच्या 15%
रेडा₹80 हजार पर्यंत 4.30%प्रीमियमच्या 15%
शेळी/ बोकड ₹6 हजार पर्यंत 4.30%प्रीमियमच्या 15%
मेंढी ₹6,000 पर्यंत 4.30%प्रीमियमच्या 15%

निष्कर्ष

पशुधन हा ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत आहे त्यामुळे अचानक मृत्यूचा मुख्य पशु चा मृत्यू झाल्यास होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्याकरिता पशुधन विमा योजना उपयुक्त ठरू शकते विशेष कडून विमा प्रीमियम मध्ये मोठा हिस्सा भरला जात असल्यामुळे पशु पशुपालन का तुलनेने कमी रक्कम भरून आपल्या पशुधनाला विमा संरक्षण मिळवता येते 2 किंवा तीन वर्षाच्या कालावधी करिता विमा घेण्याचा पर्याय उपलब्ध असल्याने पशुपालक आपल्या गरजेनुसार पर्याय निवडू शकतात ज्या शेतात पालकाकडे गाय म्हैस बैल रेडा शेळी बोकड किंवा मेंढी आहे

त्यांनी आपल्या पशुधनाचे टॅगिंग आवश्यक नोंदणी तपासून घ्यावी आणि योजनेच्या अधिकृत पोर्टलची खात्री करून ऑनलाईन अर्ज करावा विमा योजना प्रेमियम पात्रता आणि क्लेमच्या अटींमध्ये बदल होऊ शकते असल्याने अर्ज करण्यापूर्वी पशु संवर्धन विभाग किंवा अधिकृत विमा यंत्रणेकडून ताजी माहिती तपासणे महत्त्वाचे ठरेल

Leave a Comment