Lakhpati Didi Yojana Online apply 2026 | महिलांसाठी मिळणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज : असा करा अर्ज

लखपती दीदी योजना ऑनलाइन अर्ज महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्याकरिता केंद्र सरकारने लखपती दीदी योजना सुरू केले आहे या योजनेचा मुख्य उद्देश देशभारा मधील तीन कोटी महिलांना लखपती बनवणे आहे म्हणजे ज्यांचे वार्षिक किमान एक लाख रुपयापर्यंत वाढवणे जर तुम्ही एखादा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिता नाऱ्या महिला असाल तर ही योजना तुमच्या करिता एक सुवर्णसंधी ठरू शकते या लेखामध्ये आपण

Lakhpati Didi Yojana नेमकी काय आहे?

त्यासाठी ची पात्रता काय आहे अर्ज कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे लखपती दीदी योजना काय आहे लपती दीदी योजना ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी असून या योजनेच्या उपकरणा अंतर्गत सरकार स्वयंसहायता गट (SHG) जोडलेल्या महिलांना तांत्रिक प्रशिक्षण आणि आर्थिक मदत पुरवते तसेच ही योजना या महिलांना पाच लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज ही उपलब्ध करून देते ज्यामुळे त्या स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात त्यांच्याकरता ही सुवर्णसंधी आहे

Lakhpati Didi Yojana योजनेचे मुख्य फायदे काय?

  • व्याजमुक्त : कर्ज व्यवसाय सुरू करण्याकरिता पाच लाख रुपये पर्यंतचे आर्थिक सहायता दिली जाते
  • कौशल्य : प्रशिक्षण ड्रोन चालवणे शिवणकाम व
  • प्लॅनबिल्डिंग आणि एलईडी बल्ब निर्मिती यासारख्या क्षेत्रात
  • मोफत प्रशिक्षण विमासंरक्षण : या योजनेची जोडले महिलांना कमी हप्त्यावर (प्रेमियम वर) विमा संरक्षण दिले जाते
  • बाजारपेठेसाठी सहाय्यक : महिलांनी तयारी केलेली उत्पादने मोठ्या बाजारापर्यंत पाऊस याकरिता सरकार मदत करते

Lakhpati Didi Yojana पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे

लखपती दीदी योजनेचा लाभ घेण्याकरिता खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक असेल

  1. अर्जदार ही भारताची कायमस्वरूपी रहिवासी असावी
  2. संबंधित महिलेचे वय 18 ते 50 वर्षाच्या दरम्यान असावे
  3. महिलेचे एखाद्या स्वयंसहायता गटाची SHG याची जोडलेले असणे अनिवार्य आहे
  4. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपये पेक्षा जास्त नसावी

आवश्यक कागदपत्रे, आधार कार्ड, रहिवासी पुरावा, उत्पन्न प्रमाणपत्र, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि मोबाईल क्रमांक

Lakhpati Didi Yojana तक्ता

निकष तपशील
योजनेचे नावलखपती दीदी योजना महाराष्ट्र
योजना कोणा द्वारे सुरू झाली योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झाली
योजना कोणत्या वर्षी सुरू झाली 2023 साली सुरू झाली
महिला लाभार्थ्याचे वय किती असावे 18 ते 50 वर्ष
फायदे कौशल्य ड्रोन आणि एलईडी बल्ब व्यवसायासाठी प्रशिक्षण
पात्रता स्वयंसहायता गटाची SHGs असलेले
योजनेमध्ये किती लाभ मिळतो पाच लाखापर्यंत लाभ
वार्षिक उत्पन्न किती असावेवार्षिक उत्पन्न तीन लाखापेक्षा कमी असावी

टीप. लाख प्रती दीदी योजनेचा लाभ घेण्याकरिता तुमचे बँक खाते आधाराची जोडलेल्या असते हे महत्त्वाचे असेल डीबीटी सक्रिया असणे अनिवार्य असेल

Lakhpati Didi Yojana apply 2026 अर्ज कसा करावा

या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया प्रामुख्याने ऑनलाईन आणि स्वयंसहायता त्याच्या Block office माध्यमातून पार पाडते

  • पायरी 1 सर्वप्रथम तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्राला किंवा ब्लॉक ऑफिसला भेट द्या
  • पायरी 2 तेथे लपती दीदी योजनेचा अर्ज मागा
  • पायरी 3 आवश्यक ती सर्व माहिती अचूकपणे भरा आणि त्यासोबत आपली कागदपत्रे जोडा
  • पायरी 4 तो अर्ज त्यात कार्यालयात जमा करा
  • पायरी 5 पातळी नंतर तुम्हाला या योजनेचा लाभमिळण्यास सुरुवात होईल

टीप अधिक माहितीसाठी तुम्ही लखपती दीदी योजनेच्या अधिकृत संकेत स्थळाला (official website) भेट देऊ शकता किंवा तुमच्या परिसरातील स्वयंसहाय्यता गटाच्या यास्या ची प्रमुखाशी संपर्क साधू शकता

FAQ. वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न 1 लपती दीदी योजना कधी सुरू करण्यात आली या योजनेची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी केली होती

प्रश्न 2 भारत मधील महिला यासाठी अर्ज करू शकतात का होय लखपती दीदी योजनेसाठी भारतातील सर्व राज्यांमधील लागू आहे यामध्ये महाराष्ट्र तसेच राजस्थान गुजरात मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि या प्रमुख राज्याचा समावेश होतो

प्रश्न 3 कर्जावर किती व्याज भरावे लागते या योजनेअंतर्गत दिले जाणारे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त 0% टक्के व्याज आहे

निष्कष

लखपती दिदी योजना 2026 ही देशभरातील अशा लाखो महिलांसाठी अत्यंत आशादायक ठरणारी योजना आहे ज्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु भांडवलाच्या अभावामुळे त्या मागे राहात आहेत 5 लाख रुपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज आणि दोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे महिलांना बनवण्याच्या दिशेने टाकलेले एक क्रांतिकारी पाऊल आहे

जर तुम्ही एखाद्या स्वयम् मदत गटाच्या SHG सदस्य असेल तर त्यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्ही विलंब न करता तुमच्या ब्लॉग कार्यालयाला किंवा अंगणवाडी केंद्राला भेट दिली पाहिजे लक्षात ठेवा केवळ आर्थिक दृष्ट्या सक्षम महिला सक्षम कुटुंब समाज घडवू शकते तुम्ही लखपती दीदी योजनेसाठी अर्ज केला आहे का आम्हाला कमेंट मध्ये कळवा किंवा ही माहिती तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा धन्यवाद

Leave a Comment