जून हात्याची वाट पाहताय? लाडकी बहीण योजनेचा नवीन GR जारी

महाराष्ट्रातील लाखो महिलांकरिता आनंदाची वार्ता समोर येत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांसाठी जून 2026 महिन्याचा₹1500 रुपये चा हप्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे 8 जुलै 2026 रोजी शासन निर्णय(जीआर) जारी झाल्याने वितरण प्रक्रियेला आता गती मिळाली असून या योजनेद्वारे राज्यातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील पात्र महिलांना आर्थिक मदत मिळते त्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्य आरोग्य आणि कुटुंबातील भूमिका मजबूत होण्यास मदत होऊ शकते

नवीन जीआर तील मुद्दे

निधी मंजुरी अनुसूचित जाती SC श्रेणीतील लाभार्थ्यांनी करिता सुमारे ₹ 309 कोटी 54 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत हा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे वितरांना करिता अपेक्षित तारीख निधी उपलब्ध झाल्यानंतर पात्र महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये 10 ते 15 जुलै 2026 दरम्यान हप्ता जमा होण्याची जास्त शक्यता आहे प्रक्रिया सुरू झाल्यावर अधिकृत अपडेट उपलब्ध होतील ही योजना महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाच्या करिता महत्त्वाचे आहे यातून मिळणारा 15 रुपये चा हप्ता त्यांच्या दैनिक गरजा आरोग्य व घोषणा साठी उपयुक्त ठरतो

लाडकी बहीण योजनेचे प्रमुख उद्देश

लाभ रक्कम दरमहा ₹1500 DBT द्वारे थेट बँक खात्यात पात्रता महाराष्ट्रातील रहिवासी महिला 21 ते 65 वर्ष वयोगटातील विधवा घटस्फोटीत परित्य किंवा कुटुंबातील एक अविवाहित महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादित असावे अपात्रता सरकारी नोकरीत उच्च उत्पन्न गट व विशेष योजनेचे लाभ घेणाऱ्या महिलांना या योजनेचा पात्र मानले जात नाही

महत्त्वाची माहिती (थोडक्यात)

घटक माहिती
योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
महिनाजून 2026
GR8 जुलै 2016
निधी मंजूर ₹30954लाख
लाभार्थीअनुसूचित जाती SC महिला
जीआर कुठे पाहायचा Maharashtra.gov.in
पैसे जमा होण्याची तारीख 10 ते 15 जुलै 2026
व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जॉईन बटन
फेसबुक पेज फॉलो करा डेली अपडेट

महत्त्वपूर्ण सूचना

E-KYC पूर्ण न केलेल्या महिलांचा लाभ थांबू शकतो सर्व पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ e केवायसी पूर्ण करून घ्यावी

E-KYC करण्याची सोपी पद्धत

अधिकृत वेबसाईट वर जा https://ladakibahin.maharashtra.gov.in/आधार कार्ड व मोबाईल नंबर वापरून लॉगिन करून घ्या e-kyc प्रक्रिया पूर्ण करा (बायोमेट्रिक किंवा ओटीपी द्वारे) स्टेटस तपासा आणि अपडेट मिळवा जर काही अडचणी आली तर जवळच्या कॉमन सर्विस सेंटर ला किंवा महाराष्ट्र शासनाच्या हेल्पलाईनचा वापर करून घ्या

वारंवार विचारले जाणारे प्रमुख प्रश्न

जून मधला हप्ता कधी मिळणार

GR नंतर 10 ते 15 जून पर्यंत अपेक्षित आहे मागच्या वेळचे हप्ते मिळाले नसेल तर पात्र असल्यास ते देखील DBT द्वारे खात्यात जमा होणार

नवीन नोंदणी कधी

सध्या मुख्य फोकस विद्यमान लाभार्थ्यांच्या ई-केवायसी वर आहे

पैसे तपासण्याची पद्धत

बँक एसेमेस महाडीबीटी पोर्टल किंवा योजनेच्या अधिकृत साइटवरून योजनेची माहिती घ्यावी योजनेत महिलांच्या उन्नतीकरिता सरकारने 1500 रुपये देण्याचे पाऊल उचलले आहे

निष्कर्ष

जून महिन्याच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या महिलांकरिता ही खूप मोठी आणि सकारात्मक बातमी आहे राज्य शासनाने निधी मंजूर केल्यामुळे आता 10 ते 15 जुलैदरम्यान खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता निश्चित झाली आहे या संदर्भात अपडेट तुम्हाला नक्की माहिती देऊ अशा महत्त्वाच्या शासकीय योजनेच्या अपडेटसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा धन्यवाद

Leave a Comment