कर्जमाफीची वाट पाहत असलेल्या शेतकर्यांकरिता महत्त्वाची बातमी समोर येत असून ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये त्यापूर्वी कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नव्हती किंवा काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केवळ अर्धी रक्कम जमा झाली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यात आता उर्वरित कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे कर्जमाफी संपूर्ण रक्कम कर्ज खात्यामध्ये जमा झाल्यानंतर संबंधित शेतकर्याचे कर्ज खाते निल अर्थात पूर्णपणे निल होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे त्यानंतर बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना निल प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू केली जाऊ शकते नील प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पात्र शेतकरी पुढील काळात नवीन पीक कर्ज किंवा इतर कर्ज सुविधा मिळण्यास मदत होऊ शकते
शेतकऱ्यांकरिता कर्जमाफीचा महत्त्वाचा टप्पा
राज्य शासनाच्या माध्यमातून या पूर्वी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती पहिल्या टप्प्यामध्ये सुमारे सहा लाख 2 हजार शेतकऱ्यांसाठी जवळपास 528 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम वितरित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली होती निधीमुळे अनेक शेतकऱ्यांची कर्ज खाते नील झाली काही शेतकऱ्यांना बँकेकडून निल प्रमाणपत्र देखील देण्यात आले मात्र त्यानंतर सुरु झालेल्या पुढील टप्प्यांमध्ये काही शेतकऱ्यांना कर्जमाफी च्या रकमेची पूर्ण रक्कम मिळाली नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले होते
दुसऱ्या टप्प्यामध्ये सहा लाखांहून अधिक शेतकऱ्यांना सामावेश
त्यानंतर कर्जमाफीची पुढील टप्प्यांमध्ये जवळपास सहा लाख 36 हजार 36 शेतकऱ्यांसाठी सुमारे 5, 086 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची प्रक्रिया करण्यात आली होती मात्र या टप्प्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकच वेळी पूर्ण रक्कम जमा झाली नाही काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली तर काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप रक्कम जमा होणे बाकी होते यात काही शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची अर्धवट आधीच रक्कम जमा झाली होती त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यावरील पूर्ण कर्ज शून्य झाले नव्हते परिणामी त्यांना बँकेकडून निल प्रमाणपत्र मिळण्यास अडचण येत होती
अर्धवट कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना दिलासा
अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या कर्ज खात्यामध्ये अपेक्षेपेक्षा कमी रक्कम जमा झाल्याच्या तक्रारी केल्या होत्या काही शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळाली असली तरी संपूर्ण कर्जाची रक्कम भरून निघाली नसल्यामुळे त्यांचे खाते निल झाले नव्हते आता अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती आहे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी आधी रक्कम कर्ज माफी रक्कम जमा झाली होती त्यांना खात्यामध्ये आता उर्वरित रक्कम जमा केली जात असल्याचे सांगितले जात आहे उर्वरित रक्कम जमा झाल्यानंतर त्यांच्या कर्ज खात्यावरील थकबाकी पूर्णपणे दूर होऊन खाते निल होण्याची शक्यता आहे
कर्जमाफीची प्रक्रिया समजून घ्या
शेतकरी कर्जमाफी साठी पात्र ठरतो आवश्यक केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाते शासनाकडून कर्जमाफीचा निधी मंजूर केला जातो संबंधित कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा केली जाते व उर्वरित रक्कम असल्यास ती देखील रक्कम जमा केली जाते कर्ज खाते पूर्णपणे निल केले जाते बँकेकडून नील प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होते पत्रानुसार नवीन कर्जासाठी मार्ग मोकळा होतो
एसएमएस द्वारे शेतकऱ्यांना माहिती
कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्यामध्ये जमा झाल्यानंतर काही शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएसद्वारे माहिती मिळवण्यास सुरुवात झाल्याचे सांगितले आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलवर येणाऱ्या बँकेचे तसेच संबंधित योजनेचे संदेश काळजीपूर्वक करणे महत्त्वाचे ठरेल याशिवाय आपल्या कर्ज खात्यामध्ये प्रत्यक्षात किती रक्कम जमा झाले आहे किती थकबाकी शिल्लक आहे आणि खाते नीट झाले आहे की नाही याची माहिती बँकेकडून घेणे महत्त्वाचे ठरेल
निल प्रमाणपत्र का महत्वाचे आहे
कर्जमाफीची संपूर्ण रक्कम जमा झाल्यानंतर कर्ज खाते नियम किंवा पूर्णपणे शून्य होणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आहे मात्र केवळ कर्जमाफीची रक्कम जमा झाली म्हणजेच लगेच सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असे समजू नये संबंधित बँकेच्या निधी मुद्दे कर्ज खाते अपडेट होणे आणि त्यानंतर निल प्रमाणपत्र मिळणे हा पुढील महत्त्वाचा टप्पा आहे निल प्रमाणपत्र म्हणजे संबंधित कर्जाची थकबाकी नसल्याचे बँकेकडून मिळणारे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र भविष्यातील बँक व्यवहारासाठी उपयोग उपयोगी ठरू शकते
नवीन कर्ज घेण्याकरिता मार्ग मोकळा होण्याची शक्यता
नवीन कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता ज्या शेतकऱ्यांचे जुने कर्ज खाती कर्जमाफीच्या प्रक्रियेनंतर नील होतील अशा शेतकरी साठी नवीन कर्ज घेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो विशेष शेतीच्या पुढील हंगामासाठी पीक कर्जाची गरज असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे मात्र नवीन कर्ज मंजूर करणे हे संबंधित बँकेच्या नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या पात्रतेनुसार ठरेल त्यामुळे निल प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या बँकेशी संपर्क साधून नवीन कर्जाची साठी आवश्यक प्रक्रिया कागदपत्राची माहिती
आतापर्यंत किती शेतकऱ्यांची प्रक्रिया पूर्ण उपलब्ध
माहितीप्रमाणे आतापर्यंत जवळपास 12 लाख 58 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी प्रक्रिया पूर्ण झाली असे सांगितले जाते याशिवाय के प्रक्रिया पूर्ण केलेल्या आणखीन जवळपास 4 लाख शेतकरी कर्जमाफी च्या प्रतीक्षेत असल्याची माहिती आहे या शेतकऱ्यांसाठी पुढील टप्प्यात निधी उपलब्ध करून देऊन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आणखीन 13 लाख शेतकरी यादी च्या प्रतीक्षेत कर्जमाफी च्या प्रक्रियेमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जवळपास 13 लाख शेतकऱ्यांची यादी अद्याप प्रकाशित झालेली नसल्याचे सांगितले जात आहे
यामुळे या शेतकऱ्यांना देखील मोठी उत्सुकता आणि आहे आहे आपले नाव कर्जमाफी यादी मध्ये आहे की नाही याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असतो आहे शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही यादी पुढील काळात प्रकाशित केली जाईल अशी अपेक्षा आहे मात्र याबाबत अधिकृत निर्णय किंवा यादी प्रसिद्ध होईल पर्यंत शेतकऱ्यांनी कोणत्याही अप्रामाणिक माहितीकडे दुर्लक्ष करावे
शेतकऱ्यांनी आता काय करावे
कर्जमाफीत करीता पात्र असलेल्या आणि यापूर्वी अर्धी रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाचे खात्याची माहिती तपासावी खालील गोष्टी तपासाव्या
- कर्ज मध्ये कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे का
- यापूर्वी जमा झालेली रक्कम आणि नवीन जमा झालेली रक्कम
- कर्ज खात्यामध्ये अजून थकबाकी शिल्लक आहे का
- खाते निल पूर्णपणे झाले आहे का
- निल प्रमाणपत्र बँकेकडून मिळाले आहे का
- नवीन कर्ज साठी बँकेकडून कोणती प्रक्रिया आवश्यक आहे
- शेतकऱ्यांचा आणि शक्य असल्यास संबंधित बँकेच्या शाखेत जाऊन कर्ज खात्याची अत्यंत माहिती द्यावी
कर्जमाफीचा थोडक्यात आढावा
बाब.. उपलब्ध माहिती
| KYC करून प्रत्यक्ष असलेले शेतकरी सुमारे 4 लाख |
| पहिला टप्पा.. सुमारे 6.02 लाख शेतकरी |
| पहिल्या टप्प्यातील निधी… 5.28 कोटी |
| दुसरा टप्पा..सुमारे 6.36 लाख शेतकरी |
| दुसऱ्या टप्प्यातील निधी.. सुमारे 5, 086 कोटी |
| प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगितलेले शेतकरी सुमारे 12.58 लाख रुपये |
यादीमध्ये प्रतीक्षेत असलेले सुमारे 13 लाख
शेतकर्यांकरिता महत्वाची सुचना कर्जमाफीची रक्कम जमा होण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असल्यास प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होण्याची वेळ वेगळी असू शकते त्यामुळे एखाद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाली आहे आणि या खात्यामध्ये अद्याप जमा झाली नाही म्हणून आपले नाव अपात्र आहे असे समजू नये विशेष अर्धी रक्कम पूर्व पूर्वी जमा झालेल्या शेतकऱ्यांनी आता उर्वरित रक्कम जमा झाली आहे का हे तपासणे महत्त्वाचे असेल रक्कम जमा झाल्यानंतरही बँकेच्या कर्ज खात्यामध्ये होण्यासाठी काही वेळ लागू शकतो त्यामुळे निल प्रमाणपत्र मिळण्यास शिवाय कर्ज खाते झाल्यास आहे असे नाही असे गृहीत धरू नये
FAQ कर्जमाफीबाबत वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- प्रश्न 1. अर्धी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम मिळणार आहे का
दिलेल्या माहितीनुसार यापूर्वी आज अर्धी रक्कम जमा झालेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये उर्वरित कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले जात आहे
- प्रश्न 2. कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे की नाही हे कसे तपासावे
शेतकऱ्यांनी आपल्या बँक खात्याचे स्टेटमेंट तपासावी तसेच बँकेचे कर्ज खात्याचे अद्यावत माहिती द्यावी काही प्रकरणांमध्ये देखील माहिती मिळू शकते
- प्रश्न 3. रक्कम जमा झाल्यानंतर निल प्रमाणपत्र मिळेल का
कर्जमाफीची संपूर्ण रक्कम सन्मान योजित झाल्यानंतर कर्ज खाते नील होण्याची प्रक्रिया केली जाऊ शकते त्यानंतर संबंधित बँकेकडून निल प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया होऊ शकते
- प्रश्न 4. नील प्रमाणपत्र मिळाल्यानंतर नवीन कर्ज मिळू शकते का
निल प्रमाणपत्र मिळाल्यामुळे जुन्या कर्जाची थकबाकी नसल्याचे स्पष्ट होऊ शकते नवीन कर्ज मंजूर करणे हे बँकेचे नियम पात्रता व इतर आवश्यक निकषावर अवलंबून असेल
- प्रश्न 5. KYC पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची शेतकरी कर्जमाफी च्या प्रतीक्षेत असलेले असतील तर काय करावे
KYC पूर्ण असलेल्या शेतकऱ्यांनी संबंधित योजनेची अधिकृत माहिती आणि आपल्या बँक खात्याची स्थिती तपासावी पुढील टप्प्यात निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रक्रिया होण्याची शक्यता आहे
- प्रश्न 6. आणखीन 13 लाख शेतकऱ्यांची यादी कधी जाहीर होणार
दिलेल्या माहितीनुसार या शेतकऱ्यांची यादी अद्याप प्रकाशित झालेले नसल्याचे सांगितले जात आहे अधिकृत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पात्रते बाबत निश्चित माहिती मिळू शकेल
- प्रश्न 7. कर्जमाफीची रक्कम जमा झाल्यावर शेतकऱ्यांनी काय करावे
रक्कम जमा झाल्यानंतर कर्जखात्याची स्थिती तपासावी आणि हप्ते निल झाले आहे का हे बँकेकडून निश्चित करून घ्यावी त्यानंतर नियम प्रमाणपत्राची मागणी करावी
निष्कर्ष एकूण कर्जमाफीच्या संपूर्ण रकमेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकर्यांकरिता हा महत्त्वाचा अपडेट होता विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यापूर्वी हार्दिक कर्जमाफी जमा झाली होती त्यांच्याकरिता उर्वरित रक्कम जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने दिलासा मिळू शकतो रक्कम जमा झाल्यानंतर कर्जखाते निर्माण होणे आणि त्यानंतर नील प्रमाणपत्र मिळणे हे पुढील महत्त्वाचे असतील निल प्रमाणपत्र मिळाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना नवीन कर्ज साठी अर्ज करण्याचा मार्गही अधिक सुरळीत होऊ शकतो दरम्यान केवायसी पूर्ण करूनही अजून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपूर्ण 4 लाख शेतकरी आणि यादी च्या प्रतीक्षेतअसलेल्या सुमारे 13 लाख शेतकरी पुढील अपडेट ची वाट पाहत आहेत
महत्त्वाचे कर्जमाफी बाबत अंतिम पात्रता निधी वितरण लाभार्थी आणि म्हणून प्रमाणपत्र यासाठी संबंधित शासन विभाग व आपल्या बँकेत बँकेकडील अधिकृत माहितीचा ग्राह्य धरावी सोशल मीडियावर अप्रमाणीत संदेश वर विश्वास ठेवू नये धन्यवाद
