दिव्यांग रेल्वे पास साठी अर्ज करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तयार ठेवावीत जाणून घ्या संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी रेल्वे पास साठी प्रवासामध्ये मिळणारी सवलत अत्यंत महत्त्वाचे मानले जाऊ शकते मात्र रेल्वे सवलतीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे योग्य पद्धतीने तयार नसतील कागदपत्रांमध्ये माहितीमध्ये तफावत असेल किंवा कन्सेशन फार्म व्यवस्थित भरलेला नसेल तर अर्ज प्रलंबित राहण्याची किंवा नाकारला जाण्याची शक्यता असू शकते यामुळे दिव्यांग रेल्वे पास किंवा रेल्वे आरक्षण साठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तयार ठेवावे कन्सेशन फॉर्म कसा भरावा आणि कोणत्या छोट्या चुका टाळाव्यात याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत

दिव्यांग रेल्वे पास साठी कोणती कागदपत्रे आवश्यक असते

अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवणे महत्त्वाचे आहे सर्व कागदपत्राची माहिती आवश्यकता व प्रत्येक अर्जासाठी सारखेच असेल असे नाही मात्र अर्ज प्रक्रिया सोपी राहण्यासाठी कन्सेशन महत्त्वाचे कागदपत्रे तयार ठेवणे अतिशय उपयुक्त ठरेल

UDID card : दिव्यांग व्यक्तींसाठी UDID Card (Unique Disability ID Card) हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र असते तुमच्याकडे UDID आयडी कार्ड असल्यास त्याचे स्पष्ट परत तयार ठेवावी UDID आयडी मध्ये दिव्यांग व्यक्तीचे नाव व प्रकार आणि इतर महत्त्वाची माहिती असते अर्ज करताना या माहितीमध्ये इतर ओळख पत्रांमधील माहितीमध्ये शक्यतो तफावत नसावी

दिव्यांगत्व प्रमाणपत्र : UDID कार्ड सोबत दिव्यांगांचे महत्त्वाचे प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास तेही तयार ठेवावी अर्जाच्या प्रक्रियेमध्ये दिव्यांगत्वाची पात्रता सिद्ध करण्याकरिता हे कागदपत्र अतिशय महत्त्वाचे ठरू शकते दिव्यांग रेल्वे सवलतीसाठी पात्रताही दिव्यांगत्वाच्या प्रकारावर आणि लागू असलेल्या रेल्वेच्या नियमावर अवलंबून असते त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी लागू असलेल्या अधिकृत नियमाची खात्री करणे अतिशय महत्त्वाचे ठरू शकते

आधार कार्ड : ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासाठी अतिशय उपयुक्त कागदपत्रे आहे आधार मध्ये नाव जन्मतारीख किंवा लाभार्थ्यांना आधार कार्ड UDID माहितीचा आधार घेणे खूप योग्य ठरते विशेषता आधार कार्ड पॅन कार्ड आणि UDID नावामध्ये शक्यतो एक सारखी माहिती असण्याचे खूप महत्त्वाचे असते उदाहरणार्थ एका कागदपत्रावर पूर्ण नाव आणि दुसऱ्या कागद पत्रावर नावाचा संशयीत पद उल्लेख असल्यास हाताळणी करताना अडचण निर्माण होऊ शकते

PAN कार्ड : पॅन कार्ड देखील करिता अतिशय कागदपत्र अतिरिक्त कागदपत्र म्हणून तयार ठेवावे अर्ज प्रक्रिया मध्ये उपलब्ध असलेल्या पर्यायानुसार आवश्यक ओळखपत्र सादर करावी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणतेही कागदपत्र भारी आहे आणि कोणते पर्याय आहे हे संबंधित अर्जाच्या अधिकृत सूचनेवर नुसारच तपासावे पासपोर्ट साईज फोटो अर्जाचा अलीकडील आणि स्पष्ट पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवावा फोटो जुना अस्पष्ट किंवा चेहरा व्यवस्थित न दिसणारा नसावा ऑनलाईन अर्ज फोटो अपलोड करण्याची आवश्यकता असल्यास त्याची डिजिटल प्रत ही स्पष्ट असावी कन्सेशन फार्मर फोटो लावण्याची आवश्यकता असल्यास तो फोटो योग्य पद्धतीने लावणे खूप महत्त्वाचे असते

कन्सेशन फॉर्म म्हणजे काय?

दिव्यांग रेल्वे सवलतीसाठी संबंधित Railway Concession Form भरावा लाभ लागू शकतो हा फॉर्म उपलब्ध सूचनेनुसार हिंदी किंवा इंग्लिश भाषेत भरता येऊ शकतो फार्म भरताना कोणतीही घाई न करता प्रत्येक माहिती योग्य पद्धतीने भरून घ्यावी वय नाव पत्ता आणि लिंक दिव्यांगा चा प्रकार आणि इतर तपशील भरतांना तुमच्या अधिकृत कागदपत्रांमधील माहितीचा आधार घ्यावा

कन्सेशन फॉर्म वर फोटो कसा लावावा

कन्सेशन फॉर्म मध्ये फोटो साठी जागा दिलेली असल्यास तेथे आलीकड फोटो पासपोर्ट साईज फोटो लावावा करण्यासाठी संबंधित सरकारी वैद्यकीय अधिकारी किंवा सक्षम अधिकार्‍याचे शिक्का आवश्यक असल्यास तो संबंधित नियमानुसार करून घ्यावा या प्रक्रियेमध्ये सरकार सरकारी रुग्णालयातील संबंधित अधिकारी किंवा सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आवश्यक प्रमाण घेऊन कामं करून घेणे महत्त्वाचे ठरू शकते

कन्सेशन फॉर्म मध्ये नाव कसे येता भरावे

फॉर्ममध्ये अर्जाचे पूर्ण नाव भरताना विशेष काळजी घ्यावी तुमचा आधार कार्ड पॅन कार्ड काढणे किंवा इतर अधिकृत कागदपत्रे नाव ज्या पद्धतीने आहे त्याचे पद्धतीने नाव भरावे करण्याचा प्रयत्न करावा नावामध्ये स्पेलिंग ची चूक नावाचा क्रम बदलल्याने किंवा वेगवेगळ्या कागदपत्रांमध्ये मोठी तफावत असल्यास हाताळणी च्या वेळी अडचण येऊ शकते

पत्ता भरताना कोणती काळजी घ्यावी

फॉर्ममध्ये पत्ता भरतांना तुमच्या अधिकृत कागदपत्रांमधील पत्ता वापरावा गाव तालुका जिल्हा आणि राज्य याची माहिती अचूक भरावी ऑनलाईन अर्ज कन्सेशन फॉर्म मध्ये केलेली माहिती शक्यतो एकमेकांशी जुळणारी असावी

वडिलांचे किंवा पतीचे नाव

फार्ममध्ये Father s Name म्हणजेच वडीलाचे नाव विचारले असल्यास ते योग्य पद्धतीने भरावी महिलेसाठी पतीचे नाव विचारले असल्यास संबंधित माहिती द्यावी इथेही नावाची स्पेलिंग आणि क्रम अधिकृत कागदपत्र अशी झुळतोय का हे तपासावे

वय आणि लिंग

फार्ममध्ये अर्जाचे वय विचारले असल्यास योग्य वय नमूद करावे तसेच लिंगाच्या पर्यायामध्ये लागू असलेले पर्याय निवडा किंवा वेगळी माहिती मध्ये दिलेल्या सूचनेनुसार माहिती भरावी

दिव्यांगा चा प्रकार

फार्ममध्ये दिव्यांगाच्या प्रकार किंवा त्याची स्थिती विचारले असल्यास UDID आयडी कार्ड किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार तपशील भरावी स्वतःच्या अंदाजाने किंवा वेळोवेळी वेगळी माहिती देण्याऐवजी अधिकृत प्रमाणपत्र तील माहिती वापरणे अधिक सुरक्षित आहे

स्वाक्षरी करणे आवश्यक

कन्सेशन फॉर्ममध्ये अर्जाच्या स्वाक्षरीसाठी जागा दिलेली असल्यास ते स्वतःची स्वाक्षरी करावी स्वाक्षरी करता येत नसेल त्यांच्यासाठी फॉर्ममध्ये दिलेली पर्याय सूचनेचे पालन करणे स्वाक्षरी करताना शक्यतो संपूर्ण फॉर्ममध्ये एक संख्या पेनचा वापर करावा आणि खोड टाळावी

डॉक्टरची स्वाक्षरी आणि रुग्णालयाचा शिक्का कन्सेशन फॉर्ममध्ये सक्षम वैद्यकीय अधिकाऱ्याची स्वाक्षरी नाव पद व नोंदणी क्रमांक पत्र किंवा सरकारी रुग्णालयाचा शिक्का या संबंधित माहिती मागितली असल्यास ती सबंधित अधिकार्‍याकडून च करून घ्यावी सरकारी रुग्णालयातील संबंधित विभाग किंवा अधिकाऱ्याकडे जाऊन फार्मवरील आवश्यक प्रमाणात पूर्ण करून घ्यावी डॉक्टरांची माहिती स्वतःहून लिहिणे किंवा चुकीचा शिक्का वापरणे टाळावे

कागदपत्राचे डिजिटल प्रत तयार करताना काळजी घ्यावी

ऑनलाईन अर्जासाठी कागदपत्रे अपलोड करण्याची असल्यास त्याची स्पष्ट स्कॅन कॉपी किंवा डिजिटल प्रत तयार ठेवावी PDF JPJ किंवा PNG यापैकी कोणता कमेंट फॉर्म स्वीकारला जातो आणि फाईल ची कमान साईज किती आहे हे राज्याच्या अधिकृत पोर्टल वर सूचनेनुसार तपासावे कागदपत्रे खूप मोठ्या प्रमाणात आकाराची किंवा स्पष्ट दिसणारे अपलोड करताना समस्या येऊ शकते कागदपत्रे स्कॅन करताना सर्व चारही बाजू स्पष्ट दिसेल याची खात्री करावी नाव फोटो शिक्का स्वाक्षरी आणि प्रमाणपत्र क्रमांक यासारखी महत्त्वाची माहिती कट होणार नाही याची पूर्णतः खात्री करावी

प्रत्येक कागदपत्रावर Self Attested करणे आवश्यक आहे का?

काही प्रक्रियांमध्ये कागदपत्राची Self Attested परत मागितले जाऊ शकते अशा वेळी कागदपत्राची प्रत काढून तयार त्यावर अर्जाची स्वाक्षरी करून ती पत्र करावी स्वप्रमाणित करावी मात्र कोणत्या कागदपत्र वरील Self Attested आवश्यक आहे हे संबंधित रेल्वे अर्जाच्या अधिकृत सूचनेनुसार तपासावी अनावश्यकपणे कागदपत्रांवर वेगवेगळ्या प्रकारे लिहिणे किंवा मूळ कागदपत्रावर खाडाखोड करणे टाळावे

अर्ज नाकारला जाण्याची शक्यता का असते

अर्जामध्ये चुकीची किंवा अपूर्ण माहिती पष्ट कागदपत्रे नावांमध्ये तापवत चुकीचा दस्तावेज अपूर्ण कन्सेशन फॉर्म किंवा टप्पा क्रमांक त्यामुळे अर्जाच्या पातळीमध्ये अडचण निर्माण होऊ शकते म्हणूनच फॉर्म भरल्यानंतर एकदाच संपूर्ण अर्ज पुन्हा तपासावी अत्यंत महत्त्वाचा विशेष खालील गोष्ट तपासा

  • नावाची स्पेलिंग योग्य आहे का?
  • आधार व UDID आयडी मधील माहिती जुळते का
  • दिव्यांग महत्वाचा प्रकार योग्य आहे का
  • पत्ता योग्य आहे का
  • फोटो स्पष्ट दिसतो का
  • स्वाक्षरी योग्य ठिकाणी आहे का
  • आवश्यक डॉक्टरांची स्वाक्षरी शिक्का/ आहे का?
  • आवश्यक असल्यास Self Attested तयार आहे का
  • सर्व कागदपत्रे स्पष्ट दिसत आहे का
  • अपलोड केलेल्या फाईल फॉर्मेट साईज नियमानुसार पूर्ण आहे का?

अर्ज करण्यापूर्वी ही कागदपत्रे तयार ठेवावी

थोडक्यात सांगायचे झाल्यास ऑनलाईन अर्ज करण्या यापूर्वी

  1. UDID कार्ड
  2. दिव्यांग प्रमाणपत्र
  3. आधार कार्ड
  4. आवश्यक असल्यास पॅन कार्ड
  5. अलीकडील पासपोर्ट साईज फोटो
  6. आणि Railway Concession Form तयार ठेवणे हे महत्त्वाचे ठरेल

कन्सेशन फॉर्म संबंधित अधिकृत सूचनेनुसार व्यवस्थित भरावा फोटोस स्वाक्षरी आणि सक्षम अधिकाऱ्याची आवश्यक प्रमाणपत्र प्रमाण पूर्ण करून घ्यावी त्यानंतर ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया सुरू करावी

पुढील भागामध्ये काय पाहणार

रेल्वे पास संदर्भात ही माहिती एका मालिकेच्या पहिल्या बागांमध्ये पाहता येईल

पुढील भागांमध्ये दिव्यांग रेल्वे कन्सेशन साठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा कोणत्या ठिकाणी कोणती माहिती भरायची कागदपत्रे कशी अपलोड करायची आणि अर्ज करताना कोणत्या चुका टाळा च्या याची माहिती टप्प्याटप्प्याने समजून घेता येईल तसेच रेल्वे सवलत असूनही सवलत मिळत नसेल प्रवासादरम्यान अतिरिक्‍त प्रवाशी आरक्षित टप्प्यात येत असतील किंवा दिव्यांग प्रवाशांना काही अडचण निर्माण होत असेल तर अशा परिस्थितीत काय करता येते याबाबत भागांमध्ये माहिती घेता येईल

सर्वप्रथम माहितीसाठी सोशल मीडिया हँडल

व्हाट्सअप येथे पहा
फेसबुक पेज येथे पहा
व्हाट्सअप चैनल येथे पहा
टेलिग्रामयेथे पहा

महत्त्वपूर्ण सूचना

रेल्वे कन्सेशन नियमामध्ये पात्रता आवश्यक कागदपत्रे आणि अर्जाची प्रक्रिया वेळोवेळी बदलू शकते यामुळे प्रत्येक अर्ज करण्यापूर्वी भारतीय रेल्वेच्या अधिकृत सूचना आणि संबंधित अधिक्रुत पोर्टल वरील सध्याचे नियम तपासणे आवश्यक आहे तुम्हाला दिव्यांग रेल्वे पास संदर्भात कोणती अडचण येत आहे हा प्रश्न कमेंटमध्ये नक्की विचारा पुढील भागांमध्ये शक्य तितकेच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला जाईल धन्यवाद

Leave a Comment