दुष्काळी तालुक्यातील शेतकर्‍यांना 5,000 अनुदान वितरण सुरु: रब्बी पीक विमा मंजूर 3 महत्वाचे अपडेट

राज्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यामधील शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या 5 हजाराच्या अग्रिम नुकसान भरपाईच्या संदर्भातील महत्वाचे मुद्दे समोर आले आहे ज्या शेतकऱ्यांचे farmer ID KYC किंवा सामायिक क्षेत्रामुळे अनुदान अडकले होते अशा काही शेतकऱ्यांच्या खात्यात 5,000 मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यासोबतच रब्बी हंगाम 2025 चा पिक विमा च्या बाबतही महत्वाची माहिती समोर आले आहे

आजच्या या आर्टिकल मध्ये दुष्काळी अनुदान आणि रब्बी पीक विम्याची संबंधित तीन महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत

जिवती तालुक्यात farmer ID नसतानाही पाच हजार मदतीस मंजूर

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांकरिता महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे ज्या शेतकऱ्यांचे farmer ID तयार झालेले नाही किंवा त्या चे Land Record अद्याप ऑनलाईन झालेले नाही अशा शेतकर्‍यांना 5 हजाराच्या अग्रिम नुकसान भरपाईची मदत देण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे यामुळे farmer ID किंवा ऑनलाईन जमीन नोंदी आभावी मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे

farmer ID KYC आणि सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांना ₹5 हजार अनुदान वितरण सुरु

राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या ₹5000 च्या अग्रीम नुकसान भरपाईच्या वितरणाबाबत आणखीन एक महत्त्वाचे अपडेट आहे ज्या शेतकऱ्यांचे farmer ID जनरेट झालेले आहे farmer ID केवायसी पूर्ण आहे आणि माहिती योग्य आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे विशेष म्हणजे सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचे अनुदान यापूर्वी अडकलेले होते त्याकाळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही पाच हजाराच्या मदतीचे वितरण सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीची केवायसी पूर्ण केली आहे किंवा ज्याची सामायिक क्षेत्रामुळे अनुदान प्रलंबित होती त्यांनी आपल्या बँक ची तपासणी करावी

परभणी जिल्ह्यात रब्बी 2025 पिक विमा मंजुर

रब्बी हंगाम 2025 पिक विमा याबाबतही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे यापूर्वी सोलापूर जिल्ह्यासह काही भागांमध्ये रब्बी पीक विम्याच्या मंजुरी आणि वितरणाबाबत अपडेट समोर आले आहे होते काही भागांमध्ये ज्वारी कांदा आणि भुईमूग या पिकासाठी पीक विम्याची रक्कम वितरित झाल्याची माहिती मिळाली होती परभणी जिल्ह्यातले मध्येही रब्बी 2025 च्या पीक विम्याच्या पॉलिसी मंजूर होऊन त्यांचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्या मंजूर रक्कम देण्यास सुरुवात होईल

लवकरच पीक विम्याचे प्लॉट तयार होऊन Lot lnitiated प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम जमा केली जाण्याची शक्यता आहे

पीक विम्याची स्थिती ऑनलाईन कशी तपासायची

ज्या शेतकऱ्यांनी रब्बी चा पिक विमा भरलेला आहे ते आपल्या पीक विम्याची स्थिती ऑनलाइन तपासू शकतात

  1. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या अधिकृत भेट द्या
  2. शेतकरी लॉग इन करा
  3. आवश्यक माहिती भरून लॉगिन करा
  4. पिक विमा आजची स्थिती तपासा
  5. मंजूर रक्कम पॉलिसी स्थिती किंवा पेमेंट संदर्भातील अपडेट्स उपलब्ध झाल्यास पहा

अधिकृत पोर्टल ₹5000 अग्रिम नुकसान भरपाई मिळाली नसेल तर काय करावे

ज्या शेतकऱ्यांना अद्याप पाच हजाराचे अग्रीम नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यांनी पुढील बाबी तपास

  • आपले बँक खाते सुरू आहे का
  • बँक खाते आधार कार्ड ची लिंक आहे का
  • फार्मर आयडी तयार झाला आहे का
  • फार्मर आयडीची केवायसी पूर्ण आहे का
  • जमीन नोंदणी मध्ये काही त्रुटी आहे का
  • सामाजिक क्षेत्रामध्ये नोंदी योग्य आहे का

यामध्ये काही त्रुटी असल्यास संबंधित तलाठी कार्यालय की कृषी कार्यालय आपल्या गावातील महसूल यंत्रणेकडे संपर्क साधून आवश्यक दुरुस्ती करून घ्यावी

महत्त्वाचा निष्कर्ष

दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांना पाच हजाराच्या अग्रीम नुकसान भरपाईच्या वितरण व्यवस्थेत सकारात्मक अपडेट्स समोर येत आहे जिवती तालुक्यात फार्मर आयडी किंवा ऑनलाईन जमीन नोंदी असलेल्या शेतकऱ्यांसाठी मंजुरीची माहिती समोर आली आहे तसेच फार्मर आयडी केवायसी पूर्ण असलेल्या आणि सामायिक त्यामुळे अनुदान अडकलेल्या काही शेतकऱ्यांना मदतीचे वितरण सुरू झाले आहे दुसरीकडे परभणी जिल्ह्यात रब्बी 2025 पीक विम्याची मंजूर आणि रक्कम दिसण्यास सुरुवात झाल्याने लवकरच संबंधित शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळण्याची शक्यता अपेक्षा आहे शेतकऱ्यांनी आपले बँक खाते फार्मर आयडी केवायसी आणि पीक विम्याची स्थिती वेळोवेळी तपासून घ्यावी

FAQ शेतकर्‍यांचे महत्वाचे प्रश्न

5 हजारा अग्रीम नुकसान भरपाई कोणाला मिळत आहे दुष्काळी तालुक्यांमध्ये पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या नियमानुसार पाच हजाराची रक्कम नुकसान भरपाई दिली जाते

फार्मर आयडी नसलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळू शकते का

जिवती तालुक्यात farmer ID किंवा ऑनलाइन असलेल्या शेतकऱ्यांसाठी 5000 मदत देण्यास मंजुरी मिळाल्याची माहिती समोर आली आहे

सामायिक क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदान मिळत आहे का

होई सामायिक क्षेत्रामुळे अनुदान अडकलेल्या काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे वितरण सुरू झाल्याची माहिती आहे

परभणी जिल्ह्यात रब्बी पिक विमा कधी जमा होणार

पिक विमा मंजूर आणि कॅल्क्युलेशन नंतर Lot lnitiated प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाऊ शकते

पीक विम्याची स्थिती कुठे तपासायची

प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करून पीक विम्याची स्थिती तपासता येते

Leave a Comment