महाराष्ट्रामध्ये दिव्यांग बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर नुकतीच एक महत्त्वपूर्ण सूचना नोटीफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले आहे या सूचनेनुसार उद्यापासून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आर्थिक मदत तिचा म्हणजेच हप्ता वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम आता दूर होण्यास मदत होणार आहे
गेल्या काही दिवसांपासून दिव्यांग लाभार्थ्यांमध्ये एक मोठा प्रश्न चर्चेत होता अनेक विचारणा केली जात होती की मार्च आणि एप्रिल या दोन चे अनुदान अद्याप मिळालेले नाही पण आता येणाऱ्या हप्त्याचे इतके पैसे मिळणार का की फक्त सध्याच्या मे महिन्याचा आता मिळणार या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर या नवीन नोटिफिकेशन मधून मिळाले आहेत सध्या प्रसिद्ध झालेली ही सूचना केवळ मे महिन्याच्या हात्याच्या संदर्भात आहे म्हणजेच उद्यापासून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जो पैसा जमा होणार आहे ते फक्त मे महिन्याचा हप्ता असेल मार्च आणि एप्रिल महिन्याचे जितके थकीत आहे
ते या टप्प्यात दिले जाणार नाही यामुळे सर्व लाभार्थ्यांनी याबाबत कोणतेही गैरसमज करून घेऊ नये हे समजून घेणे महत्वाचे आहे की शासनाकडून प्रत्येक महिन्याला नियमित प्रमाणे आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू असते मात्र काही वेळा प्रशासकीय कारणामुळे किंवा निधी वितरणातील विलंबामुळे काही महिन्यांचे पैसे थकीत राहू शकतात सध्या अशीच परिस्थिती मार्च आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत दिसून येत आहे अनेक सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर विविध प्रकारच्या अफवा पसवल्या जात आहेत काही ठिकाणी असे सांगितले जात आहे
की थकीत अनुदान एकाच वेळी 5 हजार किंवा 7 हजार रुपये च्या स्वरूपात मिळणार मात्र या सर्व गोष्टींना कोणतेही अधिकृत पुष्टी मिळाली नाही यामुळे लाभार्थ्यांनी अशा अफवा वर खोटी माहितीकडे दुर्लक्ष करावे आणि फक्त अधिकृत माहिती नुसार विश्वास ठेवावा सामाजिक न्याय तसेच विशेष विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार थकीत अनुदान बाबत सध्या कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही मात्र या साठी पाठपुरावा सुरू असून त्या क्षणी या संदर्भात खात्रीशीर माहिती मिळाली ती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवली जाईल त्यामुळे लाभार्थ्यांनी संयम ठेवणे आवश्यक आहे
दरम्यान मे महिन्याचा हप्ता मिळणार ही निश्चितच आनंदाची बाब आहे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात हा हप्ता जाणार असल्याने त्यांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळणार आहे मात्र सर्वांचे पैसे मिळेल असा गैरसमज घेऊ नये फक्त पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना हा लाभ म्हणजे चा हप्ता मिळणार आहे लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती अद्यावत ठेवावी जेणेकरून कोणतीही शंका असल्यास संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तसेच अधिकृत वेब साइटवर वेळोवेळी भेट देऊन नवीन अपडेट तपासत राहणे गरजेचे असते शेवटी ही माहिती जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांपर्यंत शेअर करा त्यामुळे कृपया ही बातमी इतरांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून कोणालाही चुकीची माहिती मिळणार नाही
निष्कर्ष सध्याचे नोटिफिकेशन ही केवळ मे महिन्याच्या हात्यासाठीच असून मार्च आणि एप्रिल महिन्याची थकीत अनुदान अद्याप वितरित होणार नाही हा अधिकृत माहिती येईपर्यंत अफवा वर विश्वास ठेवू नका व पुढील अपडेट साठी अधिकृत निर्णया नुसार लक्ष ठेवा धन्यवाद
