महाराष्ट्रामध्ये शेती करणं खरंच पहिल्यासारखं राहिलं नाही अनियमित पाऊस शेतकऱ्यांसाठी लागणारा खर्च जास्त शेती करिता लागणारा खर्च जास्त व भाव मात्र तेवढाच त्या कधी गारपीट व दुष्काळ मग शेतकरी नेमका करणार तरी काय आता अशा वेळेस एका फळबाग लावा एक दुसऱ्याला शेतकरी सांगतात की भाऊ तुम्ही एकदा फळबाग लावा सर्वतिला तुमचा थोडा खर्च आहे आणि महत्वाचं म्हणजे एकदा तुमच्या शेतात झाड जर मोठी झाली तर दरवर्षी तुम्हाला घरी बसून पैसे मिळतात आणि सरकार पण त्यासाठी लाखो रुपये देत आहेत
पण त्याला मी म्हटलं काय सांगतोय हे खरा आहे का तर भाऊ खरच आहे महाराष्ट्र सरकारने Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana योजना सुरु केली आहे या योजनेमध्ये शेतकऱ्यांना डाळिंब पेरू आंबा काजू संत्रा अशा फळबाग लावण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना थेट तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करते ते पण 1 ते दोन हजार नाहीत तर एक लाख ते दोन लाखापर्यंत अनुदान या योजनेअंतर्गत मिळू शकतो पोस्टच्या माध्यमातून सगळी नीट माहिती तुम्हाला सांगणार आहे
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana आता ही योजना नेमकी काय आहे
सर्वात आधी मनरेगा या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबागासाठी मदत मिळायची पण त्यात शेतकऱ्यांसाठी खूप अडचण होत्या आणि बरेच शेतकरी मनरेगा मध्ये बसत नव्हते त्यांना अनुदान पण मिळत नव्हतं मग आता राज्या सरकारला वाटलं की या शेतकऱ्यांसाठी आपण वेगळी योजना आणायला पाहिजे म्हणून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना (Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana 2026) आपल्या या शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे आता तुम्हाला जर थोडक्यात सांगायचे झाले तर तुमच्या शेतात फळ झाडे लावण्यासाठी सरकार तुम्हाला आर्थिक मदत देत असते शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana Maharashtra योजनेअंतर्गत कोणत्या फळबाग लागवड करता येऊ शकते
आता तुम्ही विचारात पडले असाल की या योजनेअंतर्गत कोणकोणत्या फळपिकांना अनुदान मिळते जर जसं की डाळिंब, आंबा,काजू, पेरू,सीताफळ,चिंच, आवळा, जांभूळ,कोकम, फणस, कागदी लिंबू,चिकू, संत्रा, अंजीर,नारळ व मोसंबी या सगळ्यांसाठी महाराष्ट्र सरकारकडून अनुदान उपलब्ध केले जाते म्हणजे तुमच्याकडे कोणता पिके जास्त होतं तुमच्या भागात जमीन कशी आहे तुमच्या भागात पाणी किती आहे हे बघून तुम्ही कोणतीपण फळबाग लावू शकता आता तुम्हाला
- उदाहरण : घ्यायचं असेल तर कोकणामध्ये काजू व नारळ जास्त प्रमाणावर ती पिकतो मराठवाड्यामध्ये डाळिंब संत्रा मोसंबी या पिकांमध्ये जास्त उत्पन्न मिळते विदर्भात जसा संत्रा व आंबा चांगला होतो यामुळे आपल्या भागात जे योग्य पीक फुलते त्यामध्ये आपण अनुदान घेऊ शकतो
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana योजने अंतर्गत मिळणारे अनुदान
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे bhausaheb fundkar falbag yojana anudan योजनेतून शेतकऱ्यांना किती अनुदान मिळतात ते सांगा सांगायचं झालं तर आकडे प्रतिहेक्टरी आहेत हे लक्षात असू द्या
- तुम्ही शेतात आंबा लावला तर53,561 रुपये मिळतात सरळं पद्धतीने म्हणजेच जास्त झाड एकत्र लावलीस तर 10,1,972 रुपये मिळू शकतात
- जर तुमच्या भागामध्ये पेरू जास्त पिकत असेल तर तुम्ही पेरू लावला तर 3×2 पद्धतीत तर तब्बल 2,02,090 रुपये मिळू शकते म्हणजे दोन लाखापेक्षा जास्त भाव मिळाला तर हे खूपच आश्चर्य ची बाब आहे
- अनुदान ऐकलं की हे जास्त वाटते हे पण खरा आहे आता तुम्ही शेतात डाळिंब लावला तर 1,09,487 रुपये मिळतात
- जर शेतामध्ये अंजिराची लागवड केली तर 97,406 रुपये मिळतात
- जर समजा तुम्ही संत्रा मोसंबी लावली तर 62 हजार 578 रुपये मिळतात सगळं पद्धतीत 9,716 रुपये मिळतात आता तुमच्या भागात अजून जास्त येत असेल
- तुम्ही जर काजू लावलास तर 55,578 रुपये तुम्हाला मिळतात जर नारळ लावला तर 59,722 रुपये मिळतात जर सीताफळ लावला बाग लावली तर 72,531 रुपये मिळतात चुकू लावला
- 52 हजार 61 रुपये मिळू शकते जर तुम्ही आवळ्याची लागवड केली तर 49 हजार 735 रुपये मिळून येतात आणि तुम्ही शेतात चिंच जांभूळ कोकम फणस यासारख्या पिकांची लागवड केली तर 43 ते 48 हजार रुपये अनुदान मिळू शकते
- आता तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर हे पैसे तुम्हाला एकाच वेळी मिळत नाही तीन वर्षात टप्प्याटप्प्याने पैसे मिळतात पहिल्या वर्षी तुम्हाला 50 टक्के दुसऱ्या वर्षी तुम्हाला 30 टक्के व तिसऱ्या वर्षी तुम्हाला 20 टक्के याचा तुम्हाला असा फायदा तुम्ही झाडांची नीट काळजी घेतली पाहिजे तरच तुम्हाला पुढचे पैसे मिळतात आणि एक अट सुद्धा आहे पहिल्या वर्षानंतर किमान 80 टक्के झाड जिवंत असले पाहिजे दुसऱ्या वर्षानंतर 90 टक्के जिवंत असली पाहिजे व जर झाडाची मरतुक झाली तर पुढचे पैसे मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांनी लागवडीकडे दुर्लक्ष बिलकुल करू नये योग्य काळजी संपूर्ण पैसे मिळतील
शेतकर्यांनी हे पण समजून घ्या की सरकार नक्की कशावर अनुदान देते
तुम्हाला सरकार गड्डे खोदणे सोबतच कालमे लागवड करणे पीक संरक्षण सोबतच नाल्या भरणे व ठिबक सिंचन या कामाकरिता पैसे देत असतात आता तुमच्या मनात प्रश्न येईल की जसे जमीन तयार करणे माती आणि शेणखत टाकणं रासायनिक खताचा शेतीसाठी वापर करणे आणि इतर मशागत हे तुम्हाला स्वतःला करावे लागेल का पण हे कमी काम तुम्ही तसंही केलं असतं शेतात त्यामुळे नवीन असे काही नाही ठिबक सिंचन करिता शेतकऱ्यांना वेगळे अनुदान पण मिळते केंद्र आणि राज्य सरकार दोन्ही सरकारच्या योजना एकत्र मिळून पूर्ण अनुदान मिळू शकते म्हणजे ठिबक सिंचनाचा खर्च जवळ जवळ जवळ आल्यावर येतो
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्ज योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळणार
आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळतो त्याचबरोबर स्वतःच्या नावावर जमीन असलेले शेतकरी असेल तर संयुक्त खातेदार शेतकरी असेल वन पट्टा धारक शेतकरी असेल अल्पभूधारक शेतकरी व अत्यल्प भूधारक महिला शेतकरी आणि दिव्यांग शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकतो म्हणजे तुमच्याकडे एकरभर जमीन असेल तरी तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता या योजनेचा लाभ घेण्याकरिता मोठा शेतकरी असावा असेही काही नाही योजनेत लाभ घेण्यासाठी जमीन किती असावी
आता महाराष्ट्रातील कोकण या विभागात किमान दहा गुंठे जमीन शेतकऱ्याकडे असली तरी चालते आणि बाकीच्या भागात म्हणजेच महाराष्ट्रात किमान वीस गुंठे जमीन शेतकरी कडे असावी महाराष्ट्रातील कोकण या विभागात 10 हेक्टरपर्यंत आणि बाकी महाराष्ट्रात सहा हेक्टर पर्यंत क्षेत्र तुमच्याकडे असेल तर तुम्हाला अर्ज देता येईल तो एक चांगली गोष्ट म्हणजेच एकाच वेळी एकापेक्षा जास्त पीकं फळपिकासाठी पण शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येऊ शकतो म्हणजेच शेतकरी जमिनीत आंबा व अर्ध्या जमिनीमध्ये डाळिंबाची लागवड करू शकतो दोन्हीतही अनुदान शेतकऱ्यांना मिळणार आहे
भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना अर्ज
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana योजना शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी यासाठी लाखाचे अनुदान कागदपत्र पात्रता व संपूर्ण माहिती बघूया या योजनेत ला अर्ज करणे खूप सोपे असून सर्वात आधी तर कृषी विभाग जाहिरात काढतो मग तुम्ही करायचा त्यानंतर अर्जाची पडताळणी होते जास्त आले तर यासाठी सोडत काढली जाते निवड झाली की पूर्व संमती मिळते आता यामध्ये एक महत्त्वाचं लक्षात ठेवा शेतकऱ्यांनी पूर्व संमती मिळाल्यावर 75 दिवसाच्या आत मध्ये फळबाग लागवड पूर्ण करावी जर उशीर केला तर मंजुरी रद्द होते
आणि मग पुन्हा शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी अर्ज करावा लागू शकतो यामुळे तुम्हाला एकदा संधी मिळाली तर वेळ वाया न घालता लवकर लागवड करावी जर लागवड पूर्ण झाली त्यानंतर सरकार तपासणी होते मग पैसे थेट आधार लिंक बँक खात्यामध्ये येतात कोणाची मध्ये स्थिती नाही व महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांना कोठे फेऱ्या मारायची गरज नाही
Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana योजने मध्ये लागणारे कागदपत्रे
- आधार कार्ड
- सातबारा उतारा
- जमिनीचा 8अ उतारा
- बँक पासबुक
- जातीचा दाखला (लागू असल्या)
- शेतकऱ्यांचा फोटो (जर जमीन संयुक्त नावावर असेल तर)
- इतर खातेदारांची संमती पत्र लागत असतील ही सगळी कागदपत्रे शेतकऱ्यांनी आधीच तयार ठेवणे महत्त्वाचे आहे म्हणजेच वेळ जाण्यापूर्वी शेतकऱ्यांनी अर्ज करता येतो
योजनेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या लिंक
| योजनेचे नाव | Bhausaheb Fundkar Phalbaag Lagvad Yojana |
| Official portal | येथे पहा |
| योजनेचा GR | येथे पहा |
| फेसबुक पेज | इथे पहा |
| व्हाट्सअप ग्रुप | इथे पहा |
फळबाग लागवड केल्यावर शेतकऱ्यांना फायदा काय
एक उदाहरण दिले तर तुम्ही शेतातील एक एकर जमीन डाळिंब लावले तर तीन ते चार वर्षांनी झाड फळ द्यायला लागते आता एका झाडाला 20 ते 25 किलो डाळिंब होतात बाजारामध्ये या डाळींबा करिता 100 ते 150 रुपये किलो एवढा भाव लागू शकतो आता हिशोब करा वर्षा ना एका एकरातून तीन ते चार लाख रुपयांपेक्षा जास्त येतात आणि डाळिंब एकदा मोठे झाले की पंधरा ते वीस वर्षे फळ देते आंब्याच्या झाडाला जर तुम्ही विचार केला तर किमान 60 ते 80 रुपये हेच 70 वर्ष ही झाडे फळ देऊ शकते
एकदा तुम्ही आंबा लागवड केली तर जवळपास आयुष्यभर तुम्हाला पैसे मिळतील म्हणजेच पिड्याभर फायदा होऊ शकतो आता पेरू लागवडीचा विचार केला तर पेरू हे पीक आणखी लवकर फळ देते म्हणजेच फक्त दीड ते दोन वर्षांमध्ये फळ द्यायला सुरुवात होते आणि त्यामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना एका वर्षातून दोन वेळा पीक येते याचा अर्थ असा झाला की फळबाग mahadbt falbag yojana यावर एकदा केलेला खर्च आणि दीर्घकाळ मिळणारा फायदा यामध्ये होत असतो म्हणूनच फळबाग सर्वच शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे आहे
bhausaheb fundkar falbag yojana anudan योजनेत कोणती काळजी घ्यायची
आता तुम्हाला मी एक तुम्ही प्रामाणिक नर्सरीतून फळझाड रोपे घ्यावी कुठूनही तुम्हाला स्वस्त कलमे मिळतील ती चांगली नाही निघाली तर तुमचे झाड मरतूक होते तुमचे पैसे पण वाया जाऊ शकते अनुदान पण मिळत नसतं दोन्ही बाजूने तुमचा नुकसान होऊ शकते ठिबक सिंचनचा वापर करा जेणेकरून पाण्याची बचत होऊ शकते झाड चांगली वाढतात ज्या शेतकऱ्यांनी ठिबक लावलं अशा झाडाचं उत्पादन नेहमीच जास्त जास्त त्याचबरोबर झाडांमध्ये योग्य अंतर ठेवा जास्त काही करून एकमेकांना चिटकून जोडला तर झाडांना हवा मिळाला नाही तर आणखीन मरतूक होऊ शकते खते वेळेवर द्या आणि पीक संरक्षणाकडे दुर्लक्ष करू नये एकदा रोग आला की वेळोवेळी उपाय करा संपूर्ण बाग खराब होऊ शकते कृषी सहाय्यक अशी वारंवार संपर्क करत रहा
निष्कर्ष
फळबाग लागवड म्हणजेच एकदा फळबाग लावायचं आणि वर्षानुवर्षे पैसे मिळायला याचे आंब्याचं झाड एकदा मोठा 40 ते 50 वर्षापर्यंत फळ देऊ शकते डाळिंब पेरू संत्रा यासारख्या दीर्घकालीन फायदा देणारा पिकावर लक्ष द्यावे शासन लाखो रुपये bhausaheb fundkar falbag yojana anudan योजनेअंतर्गत मिळवून देते सुरुवातीला खर्चही फारसा कमी होतो जर तुमच्या शेतात जागा आहेत
तर थोडं पाणी आहे आणि तुमची मदत करायची तयारी असेल तर योजनेचा नक्की लाभ घ्या तुम्ही स्वतः कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन चौकशी करून घ्या तुमच्या जवळच्या कृषी सहायकशी बोला आणि जाहिरात आली की लगेच अर्ज करा वेळेवर अर्ज केला तर योजनेचा शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी यासाठी लाखोंचे अनुदान तुम्हाला मिळू शकते
FAQ. वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1) फळबाग लागवड करिता रोपे कुठून आणावे
फळबाग लागवडीसाठी नेहमी प्रामाणिक व विश्वासाचा नर्सरी मधूनच रोपे आणावीत स्वस्थ कलमे घेतल्यास झाडांची गुणवत्ता कमी असू शकते आणि भविष्यात नुकसान होऊ शकते
2) ठिबक सिंचन का आवश्यक आहे
ठिबक सिंचनामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होते आणि झाडांना आवश्यक तेवढेच पाणी मिळते यामुळे त्यांची वाढ चांगली होते उत्पन्नातही वाढ होऊ शकते
3) झाडांमध्ये योग्य अंतर ठेवणे का महत्वाचे आहे
झाडांमध्ये योग्य अंतर ठेवल्याने ठेवले नाही तर त्यांना हवा आणि सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळे झाडांची वाढ कमी होते आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढतो
4) खते व पीक संरक्षण कसे करावी
खते वेळेवर आणि योग्य प्रमाणात द्यावे तसेच रोग व कीड नियंत्रणासाठी नियमित निरीक्षण करून योग्य उपाययोजना करून आवश्यक आहे
5) फळबाग लागवड वरती अनुदान कसे मिळते
शासन विविध योजनेद्वारे फळबाग लागवडीसाठी अनुदान देत आहे त्यासाठी वेळेवर अर्ज करणे आणि सर्व कागदपत्र पुर्ण ठेवणे आवश्यक असते
6) कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क का ठेवावा कृषी सहाय्यकशी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क ठेवल्यास योग्य मार्गदर्शन मिळू शकते नवीन योजना समजतात आणि अडचणीवर योग्य उपाय देखील मिळतो
