राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांकरिता अत्यंत महत्त्वाचे असलेले कर्ज माफी योजना 2026 सध्या युद्धपातळीवर राबवली जात असून या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची दाट शक्यता आहे सध्या बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची माहिती सलग्न आणि अपलोड करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यामध्ये आहे यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत कर्जमाफीची यादी कधी लागणार? आपलं नाव कसे तपासायचं?केवायसी कशी करायची? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत
कर्जमाफी प्रक्रियेची सध्याची स्थिती कशी असेल
सहकार विभागाच्या मार्गदर्शनाखाली राज्यामधील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत करांची माहिती अपलोड केले जातच आहे ही प्रक्रिया जवळजवळ 90 टक्के ते 99 टक्के पूर्ण झालेली आहे काही जिल्ह्यांमध्ये अजून 2 टक्के ते 5 टक्के डेटा अपलोड बाकी आहे उर्वरित माहिती खालील कारणांमुळे प्रलंबित आहे
- शेतकऱ्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसणे
- कर्ज खाते एक हजार पेक्षा कमी असणे
- मृत शेतकऱ्यांच्या वारसाची माहिती अपूर्ण असणे
- ही सर्व माहिती येत्या काही दिवसात पूर्ण केले जाणार आहे
2 पद्धतीच्या याद्या तयार केल्या जाऊ शकते
कर्जमाफी प्रक्रियेत 2 स्वतंत्र याद्या तयार केल्या जात आहेत आदर्श सलग्न शेतकरी यादी ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते आधाराची जोडलेले आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती उपलब्ध आहे अशा शेतकऱ्यांची ही यादी असेल संपूर्ण माहिती असलेली यादी ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे त्यांना स्वतंत्रपणे सह संपर्क करून माहिती पूर्ण करण्याची प्रक्रिया राबवली जाईल
कर्जमाफीची पहिली यादी कधी लागू शकते
उपलब्ध माहितीप्रमाणे कर्जमाफीची पहिली यादी सहा जुलै 2026 नंतर प्रकाशित होण्याची शक्यता आहे ही यादी प्रकाशित झाल्यानंतर पात्र करणार एसएमएस (SMS)द्वारे माहिती दिली जाईल
यादी कुठे पाहता येऊ शकते
शेतकऱ्यांना त्यांचे नाव तपासण्यासाठी खालील ठिकाणी यादी उपलब्ध होईल
- सर्वप्रथम तलाठी कार्यालय
- संबंधित बँकेची शाखा
- ग्रामपंचायत कार्यालय
- व्हाट्सअप ग्रुप गाव निहाय
- आपले सरकार सेवा केंद्र
- यादी कर्जमाफी अधिकृत पोर्टल लाँच झाल्यानंतर
- पोर्टलवर लवकर यादी मिळाले तर आमच्या वेबसाईटवर पण उपलब्ध राहील
कर्जमाफी पोर्टल लॉन्च बाबत सविस्तर माहिती
राज्य शासन एक विशेष ऑनलाइन पोर्टल विकसित करत आहे या पोर्टलच्या माध्यमातून :
शेतकऱ्यांची यादी पाहता येऊ शकते
KYC प्रक्रिया पूर्ण येऊ शकते
अर्जाची स्थिती तपासता येऊ शकते सध्या या पोर्टल तयार होत आहे मात्र यांचे अधिकृत उद्घाटन अद्याप झालेले मुख्यमंत्री किंवा कृषिमंत्र्यांच्या हस्ते लवकरच याचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे
KYC प्रक्रिया कशी असणार
ज्या शेतकऱ्यांचे नाव यादीत असेल त्यांना एक विशेष KYC आयडी
(VIK ID) दिली जाईल त्यानंतर खालीलप्रमाणे प्रक्रिया करावी लागते आधार कार्ड व केवायसी आयडी घेऊन जवळच्या सेवा केंद्रावर किंवा बँकेत जावे बायोमेट्रिक प्रमाणीकरण फिंगरप्रिंट करावी केवायसी पूर्ण झाल्यानंतर माहिती प्रणाली मध्ये अपडेट होईल
महत्वपूर्ण लिंक
| फेसबुक लिंक | अपडेट लवकर मिळवा |
| व्हाट्सअप ग्रुप | जॉईन करा |
कर्जमाफीची रक्कम कशी मिळणार
केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 48 तासांच्या आत कर्जमाफीची रक्कम संबंधित कर्ज खात्याच्या खात्यात जमा केली जातील त्यानंतर शेतकरी कर्ज माफी घोषित केला जाऊ शकतो
पुढील प्रक्रिया कशी असणार
कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांकरिता पुढील सुविधा उपलब्ध होईल नवीन कर्ज घेण्याची पात्रता कर्जमुक्त प्रमाण मात्र इतर शासकीय योजनेचा लाभ निधी व शासनाचा निर्णय जीआर या योजनेसाठी सुमारे 20 कोटीचा निधी मागवण्यात आलेला आहे राज्यपालाच्या मंजुरीनंतर शासन निर्णय GR जारी केला जाईल आणि त्यानंतरच पोर्टल लॉन्च व KYC प्रक्रिया सुरू होईल
निष्कर्ष शेतकरी कर्ज माफी योजना 2026 ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी योजना ठरणार आहे सध्या प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच यादी प्रकाशित होणार आहे शेतकऱ्याने घाबरण्याची गरज नाही अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा आणि आपले कागदपत्र तयार ठेवावेत
महत्त्वपूर्ण सूचना आणि चुकीच्या बातम्या पासून सावधान राहावी अधिकृत यादी आणि एसएमएस वरचा विश्वास ठेवावी केवायसी साठी कोणालाही पैसे देऊ नये शेतकरी मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्स करिता आमच्या वेबसाईटला भेट देत राहा पुढील अपडेट सह लवकरच भेटूया धन्यवाद
