Karj mafi Yojana 2026 List Maharashtra : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, पात्रता, यादी GR PDF, 50 हजार अनुदान व संपूर्ण माहिती

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि उपयोगी बातमी घेऊन आलो आहोत ही म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2026 व या योजनेशी संबंधित महाराष्ट्र कर्जमाफी 2026 जीआर नैसर्गिक आपत्ती तसेच बाजारातील चढ-उतार आणि इतर आर्थिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या कर्जाच्या खाईत सापडलेल्या आपल्या शेतकऱ्यांसाठी ही एक सकारात्मक पावले उचलली आहेत मोठा आधार संदर्भ ठरणार आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा करिता नेहमीच अनेक सकारात्मक पावले ठेवले आहेत

ही योजना त्यांच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा भाग म्हणून ओळखले जाते शीर्षक म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेती साठी कर्ज घेतले आहे त्यांना या योजनेचा मोठा लाभ मिळणार आपण अनेकदा महाराष्ट्र कर्ज माफी यादी 2026 कधी येईल व ती कशी पाहायची आपले नाव त्यात आहे की नाही अशा अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांच्या मनात असते ह्या लेखात आम्ही आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे अधिकृत आणि अचूक उत्तरे देणार आहेत या योजनेचा अधिकृत शासन निर्णय जीआर कसा डाऊनलोड करायचा व या योजनेचे लाभार्थी आहेत की नाही ही हे कशा प्रकारे बघायची यादी कशी पहावी आणि या योजनेचे महत्त्वाचे निकष काय असेल याची सर्व माहिती येथे उपलब्ध आहे

चला तर मग या योजनेची संपूर्ण माहिती तिची अंमलबजावणी साठी आवश्यक असलेले karj mafi 2026 Maharashtra GR PDF ची आणि महाराष्ट्र कर्ज यादी 2026 सविस्तर माहिती घेऊया जेणेकरून एकही पात्र शेतकरी या लाभापासून वंचित राहणार नाही आणि प्रत्येक शेतकऱ्याला योग्य मार्गदर्शन मिळू शकते

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2026 सविस्तर माहिती व उद्दिष्ट काय

या योजनेचे मुख्य उद्देश म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या बोर्जामधून पूर्णपणे मुक्त करून त्यांना पुन्हा सन्मानाने उभे राहण्यास किंवा नवीन शेतीसाठी काम करण्यास आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यास मदत करते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने सुरू करण्यात आलेली योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र सरकारची दृढ वचना बद्धता दर्शवते आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे व शेतीत अधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देणे हे देखील या योजनेचे प्रमुख उद्देश आहे ह्या योजनेअंतर्गत काही विशिष्ट आणि स्पष्ट निकषावर आधारित शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाणार असून यात केवळ कर्जमाफीचा नसून तर ज्या शेतकऱ्यांनी आपले कर्ज नेहमीप्रमाणे फेडले आहे अशा शेतकऱ्यांना प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ देखील उपलब्ध करणार आहे यामुळे कर्जफेड करणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांचा सन्मान राखला जातो आणि त्यांना भविष्यातही नियमित कर्जफेड करण्यास प्रोत्साहन देखील मिळते

महाराष्ट्र कर्जमाफी 2026 GR शासन निर्णय चेक महत्त्वाचे Government Resolution तपशील

कोण कोणत्या सरकारी योजनेसाठी विशेष कर्जमाफीचा 2026 महाराष्ट्र GR शासन निर्णय Government Resolution जर हा सर्वात महत्त्वाचा व अधिकृत दस्तावेज असतो हा जीआर योजनेची कायदेशीर वैधता व अंमलबजावणी चे नियम निकष लाभाची रक्कम आणि प्रक्रिया यासारख्या सर्व बाबी स्पष्ट करतो कर्जमाफी जीआर 2026 PDF मध्येच योजनेची प्रत्येक अट आणि तपशील नमूद केलेल्या असतो यामुळे योजनेचे अचूक आणि विश्वासनीय माहिती मिळण्याकरिता जीआर वाचणे खूप महत्त्वाचे असते

या जीआर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत कोणत्या बँकांमधील कर्ज GR आत घेतली जातील कोणत्या प्रकारची कर्जे माफ केली जाते अर्ज करण्याची किंवा लाभ मिळण्याची अंतिम मुदत काय असेल आणि प्रोत्साहन अनुदानाची नेमकी प्रक्रिया काय असणार या सर्व गोष्टी सविस्तरपणे नमूद केल्या जात असतात

How to download Karj Mafi GR 2026 PDF : कर्जमाफी 2026 चा GR कसा डाऊनलोड करायचा

शासन निर्णय जीआर डाऊनलोड करणे हे योजनेचे अधिकृत माहिती मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचे आणि विश्व नियम माध्यम आहे karj mafi 2026 Maharashtra GR PDF महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा संबंधित विभागाच्या उदाहरण सहकार विभाग आणि कृषी विभाग पोर्टलवर उपलब्ध असतो

  • अधिकृत सरकारी संकेतस्थळावर थेट भेट द्यावी
  • सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या maharashtra.gov.in किंवा सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या संकेतस्थळावर देखील भेट देऊ शकता
  • नवीन शासन निर्णय किंवा शेतकरी विभाग शोधा
  • त्यानंतर होम पेजवर तुम्हाला नवीन शासन निर्णय प्रिंटिंग Government Resolution किंवा शेतकरी योजना farmer scheme असा विभाग दिसेल
  • या योजनेत विभागांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 शासन निर्णय किंवा समस्त लेखा शीर्षक खालील जीआर शोधा जीआर पीडीएफ शोधा आणि डाऊनलोड करा
  • व तुम्हाला कर्जमाफी जीआर 2026 पीडीएफ असा पर्याय दिसणार
  • त्यानंतर क्लिक करा जीआर ची पीडीएफ फाईल डाऊनलोड करा अधिकृत शासन निर्णय जीआर PDF डाउनलोड करण्या करीता येथे क्लीक करावे
  • टीप. जीआर उपलब्ध झाल्यावर ही लिंक सक्रिय केली जाते महत्वाची सूचना नेहमीच अधिकृत सरकारी संकेतस्थळ यावरूनच माहिती मिळवावी जेणेकरून कोणत्याही अधिकृत किंवा खाजगी वेबसाईटवर अवलंबून राहू नये कारण चुकीची माहिती फसवणुकीला कारणीभूत ठरू शकते

पात्रता आणि निकष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभार्थी कोण ठरणार आहे या योजनेमध्ये लाभ घेण्याकरिता महाराष्ट्र शासनातील काही महत्त्वाचे आणि स्पष्ट निकष ठेवण्यात आले आहे आपण या निकषांमध्ये बसत असेल आत्ता अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून आपल्याला योजनेचा लाभ मिळेल व याची खात्री करता येईल Maharashtra karj mafi GR मध्ये विकास सविस्तर पणे नमूद केलेले आहेत कर्ज घेण्याची अंतिम मुदत या योजनेचा लाभ अशाच शेतकऱ्यांना मिळतो

ज्यांनी 30 सप्टेंबर 2026 पर्यंत शेती साठी कर्ज घेतले आहे या मुदतीनंतर घेतलेल्या कोणत्याही कर्जदारांसाठी ही योजना लागू नसणार आहे कर्जमाफीची मर्यादा काय पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये पर्यंतच्या कर्जाची माफी होणार जर आपले कर्ज 2 लाख यापेक्षा जास्त असेल तर 2 लाख रुपयाची रक्कम माफ केली जाईल व अतिरिक्त रक्कम शेतकऱ्याला स्वतः खर्चाने भरावे लागेल 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान ज्या शेतकऱ्याने आपले पीक कर्ज नियमितपणे फेडले आहे

या शेतकऱ्यांसाठी म्हणजेच ज्या कर्जाचे हप्ते वेळेवर भरले होते त्यांना प्रोत्साहन म्हणून पन्नास हजाराचे अतिरिक्त अनुदान दिले जाईल हे अनुदान नियमितपणे कर्जफेड या प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो आणि त्यांच्या निष्ठेचा सन्मान आहे आधार संलग्नता आपले कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे महत्त्वाचे आहे आधार प्रामाणिकपणामुळे योजनेत पारदर्शकता येते आणि गैरप्रकार टाळता येत जातो कुटुंबातील एका व्यक्तीला लाभ योजनेचा लाभ कुटुंबातील पती-पत्नी किंवा त्याची अविवाहित मुले केवळ एका व्यक्तीलाच मिळेल

त्यामुळे जास्तीत जास्त गरजू शेतकर्‍यांचा लाभ जवळचा वाटतो कर्जाचा प्रकार राष्ट्रीयीकृत बँका सहकारी बँका ग्रामीण बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेले पीक कर्ज लोन या योजनेअंतर्गत विचारात घेतले जाईल इतर प्रक्रियेच्या कर्जासाठी ही योजना लागू नसेल हे निकष काळजीपूर्वक तपासून आणि आपण या योजनेसाठी पात्र आहे की नाही याची पूर्णपणे खात्री करून घ्यावी अधिक तपशील साठी कर्ज माफी 2026 महाराष्ट्र जीआर नमूद केलेल्या अटी शर्ती वाचावी

Maharashtra karj mafi Yadi 2026 आपले नाव कसे पहायचे

महाराष्ट्र कर्जमाफी 2026 यादी जाहीर झाल्यानंतर ती सहज तपासण्यासाठी दोन मुख्य आणि विश्वासनीय मार्ग उपलब्ध असेल ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धत सविस्तर माहिती आणि कर्जमाफी 2026 महाराष्ट्र जीआर तपासण्यासाठी योग्य मार्गदर्शन खालील प्रमाणे असेल ऑनलाइन यादी कशी डाउनलोड करावे आणि नाव कसे पाहायचे योजनेची यादी सामान्यता महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा सहकार विभागाच्या पोर्टलवर उपलब्ध केली जाते जसे की कर्जमाफी 2026 महाराष्ट्र जीआर पीडीएफ मध्ये नमूद केले असेल

अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर कर्जमाफी योजनेच्या पोर्टलवर उदारता mharashtra.gov.in किंवा cooperation.maharashtra.gov.in या संकेत स्थळाला अधिकृत सरकारी संकेतस्थळ आला भेट द्यावी संकेतस्थळाचे नेमके नाव योजनेच्या घोषणेनंतर आणि कर्जमाफी 2026 महाराष्ट्र जीआर मध्ये स्पष्ट केले जाईल

महाराष्ट्र कर्ज माफी यादी 2026 शोधा होम पेज वर किंवा नवीन घोषणा Latest Annoucements शेतकरी योजना farmer scheme 2026 या विभागामध्ये तुम्हाला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज मुक्ती योजना 2026 लाभार्थी यादी किंवा महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी यादी 2026 अशी स्पष्ट लिंक दिसते जिल्हा आणि तालुका न्याय आदी निवडा यादी प्रशासकीय सोयीसाठी जिल्हा व तालुका गावा प्रमाणे विभागली जाते तुमचा जिल्हा तालुका आणि गाव निवडायचे पीडीएफ यादी डाऊनलोड करा निवडा निवड केल्यानंतर तुमच्या गावाच्या यादी ची पीडीएफ फाईल डाऊनलोड करण्याचा पर्याय तुम्हाला दिसेल ती फाईल तुमच्या संगणकावर किंवा मोबाईलवर डाऊनलोड करा हीच तुमची कर्जमाफी 2026 महाराष्ट्र जीआर लिस्ट असेल

नावाचा शोध घ्या डाउनलोड केलेल्या पीडीएफ फाईल मध्ये आपले नाव शोधण्यासाठी पीडीएफ मध्ये उदाहरण Adobe Acrobat Reader Ctrl±F घे दाबून आपले संपूर्ण नाव किंवा आधार क्रमांक शेवटी चे अंक टाईप करून शोधा ज्या त्यामुळे आपले नाव लवकर शोधण्यास मदत होते

महत्वापूर्णा टीप कोणतेही खाजगी किंवा अधिकृत वेबसाईटवर अवलंबून राहू नये केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळ यावरच माहिती उपलब्ध असते आणि सागर फसवणुकीपासून सावधान रहावे

ग्रामपंचायत द्वारे नाव कसे तपासावे

ऑनलाइन सुविधा उपलब्ध नसल्यानं तर इंटरनेटचा वापर करणे सोपं नसल्यास ग्रामपंचायत यादी तपासण्याचा सर्वात सोपा खात्रीशीर मार्ग ठरू शकतो अनेकदा karj mafi 2026 Maharashtra GR list ग्रामपंचायत स्तरावर देखील प्रसिद्ध केले जाते ग्रामपंचायत कार्यालयाला भेट द्या तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात किंवा जवळिल सेवा सहकारी संस्थेच्या कार्यालयात जा नोटीस बोर्ड तपासा कर्जमाफी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी ग्रामपंचायत कार्यालयाच्या नोटीस बोर्ड किंवा इतर सार्वजनिक सूचना अलका वर लावलेली असते या नोटीस बोर्डावर महाराष्ट्र कर्ज माफी यादी 2026 ची सविस्तर माहिती उपलब्ध असते

ग्रामसेवक सरपंच यांच्याशी संपर्क साधावा जर तुम्हाला यादी शोधण्यात अडचण येत असेल किंवा तुमचे नाव सापडत नसेल तर ग्रामसेवक किंवा सरपंच यांच्याशी संपर्क साधून ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील आणि तुमचे नाव यादीत आहे की नाही हे स्वतः देखील मदत करेल आवश्यक असेल त्यांनी कागदपत्रे ठेवा आपले कर्ज खाते क्रमांक आधार कार्ड आणि इतर संबंधित कागदपत्रे बँक पासबुक जमिनीचा सातबारा उतारा सोबत ठेवा जेणेकरून माहितीची पडताळणी करणे अधिक सोपे होईल तुम्हाला योग्य माहिती मिळू शकेल लक्षात ठेवा ही यादी सार्वजनिक ठिकाणी लावण्यात उद्देश असा आहे की प्रत्येक पात्र शेतकऱ्याला त्यांची माहिती सहज उपलब्ध व्हावी आणि पारदर्शकता यावी योजनेचे फायदे आणि पारदर्शक अंमलबजावणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना यामुळे केवळ कर्जातून मुक्तता मिळणार

नसून तर चांगली येतात हा शेतकऱ्यांमध्ये एक नवीन आत्मविश्वास आणि सकारात्मक निर्माण होतो यामुळे शेतीत अधिक गुंतवणूक करण्यास आर्थिक वाढते नवीन पीक पद्धती सुरू करण्यास देखील प्रोत्साहन मिळते आणि पर्यायाने ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर चालना देखील मिळते कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मानसिक दिलासा देखील मिळतो

अंमलबजावणीची प्रक्रिया कशी असणार

योजनेच्या अंमलबजावणी पूर्णपणे पारदर्शकपणे आणि तंत्रज्ञानाचा वापर करून केली जाते बँकांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची माहिती संकलित केली जात आणि आधार प्रमाणीकरण नंतर आधार लिंकिंग थेट त्यांच्या कर्ज खात्यात जमा केला जातो किंवा त्यांचे केले जात जाईल ज्या शेतकऱ्यांची नाव कर्जमाफी यादी 2026 महाराष्ट्र जीआर देईल त्यांना पुढील सूचनेसाठी त्यांच्या संबंधित बँकेकडून किंवा ग्रामपंचायत कडून सर्व संपर्क केला जाऊ शकतो योजनेच्या कर्जमाफी 2026 Maharashtra GR PDF मध्ये अंमलबजावणीची सविस्तर प्रक्रिया नमूद केली असते

तुमच्यासाठी खास महत्त्वाच्या सूचना

कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी आणि कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत माहितीची पातळी आपले नाव यादीत आढळल्यास तत्काळ आपल्या बँकेशी संपर्क साधून आपल्या कर्जाची किंवा प्रोत्साहनपर अनुदानाची सद्यस्थिती जाणून घ्या बँकेकडून मिळालेल्या माहितीची कर्जमाफी 2026 महाराष्ट्र जीआर मधील तपशील पातळणी करा त्रुटी दुरुस्ती जर आपण योजनेसाठी पात्र असूनही आपले नाव यादीत नसेल

किंवा काही चुकीची माहिती आढळतात का संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा आपले कर्ज असलेल्या बँककेत संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी आपल्याकडे असलेल्या सर्व संबंधित कागदपत्रासह कर्ज खाते पासबुक आधार कार्ड जमिनीचे कागदपत्र कधी आपली बाजू मांडावी पुढील मार्गदर्शन साठी विचारा वेळेत तक्रार करणे महत्त्वाचे असेल फसवणुकीपासून सावधान बँकेच्या सूचनेचे पालन करा कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर अनुदानासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही पुढील कागदपत्रांसाठी किंवा प्रक्रिया साठी बँक ग्रामपंचायत कडून असलेल्या सुचनेचे काटेकोरपणे पालन करावे

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना संभाजी नगर जिल्ह्याचे लाभार्थी यादी डाऊनलोड करा

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती अंतर्गत संभाजीनगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची लाभार्थी यादी उपलब्ध झाली आहे या यादीमध्ये आपले नाव आहे की नाही हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तपासू शकता यादी नाव आढळल्यास पुढील आवश्‍यक कार्यावर कार्यवाहीसाठी आपल्या संबंधित बँकेची किंवा सेवा सहकारी संस्थेशी संपर्क साधावा संभाजी नगर जिल्ह्याची संपूर्ण लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा (म्हणजे संभाजीनगर जिल्ह्याची लाभार्थी यादी PDF Download)

योजनेसाठी निकष महाराष्ट्र कर्जमाफी 2026 यादी आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

आपल्यासारख्या कष्टकरी शेतकर्‍यांकरिता एक आशेचा किरण आहे या योजनेचा जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी ही सविस्तर माहिती आणि कर्जमाफी 2026 Maharashtra GR PDF download करण्याच्या सूचना आम्ही उपलब्ध केले आहेत या योजनेचा लाभ घेऊन आपल्या जीवनातील आर्थिक भार हलका करा आणि पुन्हा एकदा नव्या जोमाने शेती कामाला लागा Agroyojana.com नेहमीच आपल्या सोबत आहे आपल्याला योग्य व अचूक माहिती देण्यास कटिबद्ध आहे या योजने बद्दल काही शंका असल्यास शासनाच्या हेल्पलाइन क्रमांकावर किंवा संबंधित कार्यालयात संपर्क साधावा स्वतःला अपडेट ठेवा आणि अधिकृत माहिती वरच विश्वास ठेवा

महत्त्वपूर्ण लिंक

अधिक माहितीसाठी फेसबुक जॉईंट करा येथे भेट द्या
अधिक माहितीसाठी व्हाट्सअप जॉईंट करायेथे भेट द्या
अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईंट करायेथे भेट द्या

karj mafi Yojana 2026 list विचारले जाणारे प्रश्न FQA

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 म्हणजे काय

ही योजना शासनाची एक महत्त्वकांक्षी योजना आहे जी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त करण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत घेतलेल्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कृषी कर्जासाठी माफी दिली जाते आणि नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत पळताना अनुदान दिले जाईल

महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी यादी 2026 कधी पाहता येईल

योजनेच्या अंमलबजावणी प्रक्रियेनुसार यादी टप्प्याटप्प्याने जाहीर केली जाईल ही यादी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर उदाहरण सहकार विभागाचे पोर्टल तसेच तुमच्या गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात नोटीस बोर्डावर उपलब्ध असते तुम्ही जिल्ह्यानुसार तालुका आणि गावानुसार यादी डाऊनलोड करून आपले नाव तपासू शकता

कर्जमाफीसाठी कोण पात्र असेल पात्रता आणि निकष काय आहेत

ज्या शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतीसाठी कर्ज घेतले आहे ते योजनेसाठी पात्र असेल 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाची माफी दिली तर नियमित कर्ज फेडणाऱ्या 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्साहनपर अनुदान मिळेल कर्ज खाते आधार क्रमांकाशी संलग्न असणे आवश्यक असेल आणि कुटुंब केवळ एका व्यक्तीलाच याचा लाभ मिळतो

माझे नाव यादीत न आढळल्यास काय करणार

जर आपण योजनेसाठी पात्र असूनही आपले नाव यादी मध्ये नसेल तर आपण संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयात तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा आपले कर्ज असलेल्या बँक संपर्क साधून शकता आपल्याकडे असलेल्या सर्व संबंधित कर्जासह कर्ज खाते आधारित यादी आपली तक्रार नोंदवा आणि पुढील मार्गदर्शन विचारा

50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान कोणाला मिळते

ज्या शेतकऱ्याने आपले पीक कर्ज नियमितपणे पडले आहे आशा शेतकऱ्यांनाच कर्जाचे हप्ते वेळेवर भरले आहेत त्यांना प्रोत्साहनपर म्हणून हजाराचे अनुदान दिले जाते ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते

Leave a Comment