Annasaheb Patil Loan scheme 2026 : महाराष्ट्रातील मराठा समाजासाठी बिनव्याजी कर्ज ₹50 लाखापर्यंत लाभ व अर्ज प्रक्रिया

Annasaheb Patil Karj Yojana 2026 यालेख मध्ये आपण मराठा समाजामधील एखाद्या तरुणाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ याला कशाप्रकारे मदत करते हे बघणार आहोत तर मदन आमच्या सभाजी नगर जिल्ह्यातील तरुण त्याला स्वतःचा हार्वेस्टर चा व्यवसाय सुरू करायचा होता पण भांडवलाची कमतरता होती आणि बँकेने कर्ज दिले तरी व्याजाचा EMI परवडणारा नव्हता गावातल्या एका एंजट ने याला पैसे काम होऊन जाईल असा सांगितले होते

पण मदन कडे तेवढेही पैसे नव्हते शेवटी त्याला कळलं की सरकारची अण्णासाहेब पाटील कर्ज योजना आहे येथे कोणत्या एजंटला पैसे न देता बँकेचे कर्ज घेऊन त्याच्यावर व्याज सरकार भरते महाराष्ट्र शासनाने अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2026 अंतर्गत मराठा व कुणबी मराठा यातील तरुणांना व्यवसायासाठी वैयक्तिक कर्जावर 15 लाखापर्यंत तर गट व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले आहे आणि त्यावरच व्याज महामंडळामार्फत थेट बँक खात्यामध्ये परत जमा होतं

Annasaheb Patil Karj Yojana 2026 म्हणजे काय आहे

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना 1998 मध्ये झाली महामंडळाचा मध्ये मुख्य उद्देश आहे मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराचा व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य देणे व महा महत्वाची गोष्ट महामंडळ स्वतः थेट कर्ज देत नसून बँका तुम्हाला व्यवसायासाठी कर्ज मंजूर करते आणि तुम्ही नेहमी EMI भरत असाल तर त्या कर्जावर व्याज महामंडळ तुमच्या बँक खात्यात परत जमा करते म्हणजेच तुमच्यासाठी effectively कर्ज बिनव्याजी होतं

Annasaheb Patil Karj Yojana 2026 या योजनेत नेमकी काय मिळते

महामंडळामार्फत तीन प्रमुख योजना राबवल्या जात असतात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना IRI एका व्यक्तीने स्वतःच्या नावावर व्यवसायासाठी घेतलेल्या कागदासाठी

  • कर्ज मर्यादा : 15 लाखापर्यंत
  • व्याज परतावा : जास्तीत जास्त 4.50 लाखापर्यंत कालावधी जास्त पाच ते सात वर्ष
  • व्याजदर मर्यादा जास्तीत जास्त 12 टक्के द. सा.दे.श

गट कर्ज व्याज परतावा योजना IR-II

दोन किंवा जास्त व्यक्तींनी मिळून सुरू केलेल्या व्यवसायांसाठी व्याज परतावा गटाच्या बँक खात्यात दरमहा जमा केला जातो गट प्रकल्प खर्च योजना GL-I

  • खर्च मर्यादा : 50 लाखापर्यंत
  • व्याज परतावा व जास्तीत जास्त तीन लाखापर्यंत
  • एकूण प्रकल्प रकमेच्या 10 टक्के रक्कम गटाने स्व खर्च जमा करणे बंधनकारक
  • तीन महिने हप्ता वेळेत भरल्यास व्याजाची रक्कम एक रकमी गटाच्या खात्यात जमा होते

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2026 योजना कोणासाठी

योजना फक्त मराठा आणि कुणबी मराठा समाजातील उमेदवारांसाठी आहे इतर जाती प्रवर्गातील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येत नाही योजनेचा लाभ फक्त नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी किंवा चालू व्यवसाय वाढवण्यासाठी घेतलेल्या कर्जावर मिळतो घर खरेदी किंवा वैयक्तिक खर्चासाठी घेतलेलं कर्ज या योजनेत पात्र नाही

Annasaheb Patil Karj Yojana 2026 पात्रता काय असते

  1. अर्जदार हा व्यक्ती मराठा किंवा कुणबी मराठा समाजातील असावी
  2. वयाची मर्यादा 18 ते 60 वर्ष असावे
  3. अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावी
  4. कौटुंबिक आर्थिक उत्पन्न किती 8 लाख पेक्षा कमी असावे नॉन क्रिमिलेयर मर्यादेनुसार पती-पत्नी दोघांचा एकत्र सलग ग्राह्य धरला जात निव्वळ उत्पन्न नाही
  5. अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या इतर कोणत्याही योजनेचा लाभ झाला नसावा
  6. व्यवसाय प्रकल्पासाठी बँकेकडून कर्ज मंजूर असणे आवश्यक असते

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2026 कागदपत्रे कोणती लागतात

  • आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असलेला
  • जात प्रमाणपत्र
  • मराठा कुणबी मराठा उत्पन्नाचा दाखला
  • महाराष्ट्र आदिवासी प्रमाणपत्र व्यवसाय चा रिपोर्ट
  • बँक कर्ज मंजुरी पत्र
  • बँक पासबुक खाते तपशील
  • पासपोर्ट साईज फोटो इ. कागदपत्रे लागतात

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2026 आणि अनुदान व लाभ कधी आणि कसे मिळते

जेव्हा बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर आणि अर्जदार निर्मिती EMI भरला सुरुवात केल्यानंतर महामंडळ त्या खात्यातील व्याजाची रक्कम दरमहा/तीमहा/ सहा महा पद्धतीने थेट आधार लिंक बँक खात्यात जमा करत असते हप्ता वेळेत भरला तरच व्याज परतावा मिळतो हप्ता चुकला तर परतावा थांबतो

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2026 महत्त्वाच्या अटी काय?

कर्ज फक्त व्यवसाय उद्योगासाठी असावं वैयक्तिक खर्च किंवा घर खरेदीसाठी नाही आता EMI वेळेमध्ये भरणे बंधनकारक अन्यथा व्याज परतावा बंद होतो अर्ज करण्यापूर्वी LOI Letter of Intent घेणे महत्त्वाचे आहे योजना मंजूर झाल्यानंतर व्यवसायाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या साह्याने असा उल्लेख करणं बंधनकारक आहे व्यवसाय हा फोटो महामंडळाला पाठवणं महत्त्वाचे असते

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अर्ज कोठे व कसा करायचा

अर्ज पूर्णपणे ऑनलाईन असून https://udyog.mahaswayam.gov.in/ पोर्टलवर किंवा मोबाईल ॲप्लिकेशन वरून करू शकता

  • स्टेप बाय स्टेप फॉर्सेस : सर्वप्रथम पोर्टल आधार नंबर OTP ने नोंदणीकृत करा
  • व्यवसाय तपशील भरून LOI Letter of Intent करा
  • वैयक्तिक माहिती तसेच बँक तपशील आणि व्यवसाय प्रस्ताव भरा
  • आवश्यक असेल ते कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करून घ्या
  • अर्ज तपासून अंतिम स्वरूपा मध्ये सामील करून घ्या अर्ज बँकेकडे पाठवला जातो
  • बँकेने कर्ज मंजूर केल्यानंतर नियमित EMI भरा व्याज परतावा सुरू होईल

Annasaheb Patil Loan scheme 2026 महत्त्वाच्या लिंक्स

योजनेचे नावअण्णासाहेब पाटील कर्ज योजना
अधिकृत वेबसाईट येथे पहा
अर्ज करा / नोंदणीयेथे पहा
एप्लीकेशनयेथे पहा
व्हाट्सअप ग्रुप येथे पहा
फेसबुक पेज येथे पहा

आर्थिक अडचणींमुळे अनेक तरुणांचा व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न अपूर्ण राहत असते यामुळे अण्णासाहेब पाटील कर्ज योजना 2026 योजनेसाठी मोठी संधी तुमच्यासाठी उपलब्ध आहे जे वेळेत अर्ज करतात तेच या योजनेमध्ये पूर्ण फायदा घेऊ शकते यामुळे कागदपत्रे आधीच तयार करून ठेवा आणि अर्ज करायला मागे पुढे पाहू नका असे सरकारी योजनेच्या ताज्या माहितीसाठी आणि स्पेशल बातम्यासाठी Agroyojana.com भेट देत रहा आमचे Yojana Business Marathi पेजला फॉलो करा

Annasaheb Patil Loan scheme 2026 वारंवार विचारले जाणारे महत्वपूर्ण प्रश्न FAQ

ही महाराष्ट्र शासनाची योजना आहे यामध्ये मराठा व कुणबी मराठा समाजातील तरुणांनी व्यवसाय साठी समाजातील तरुणांना व्यवसायासाठी घेतलेल्या बँक कर्जावर व्याज सरकार परत करते

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी किती कर्ज मिळू शकते

वैयक्तिक व्यवसायासाठी 15 लाखापर्यंत तर गट व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज मिळते

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा

https://udyog.mahaswayam.gov.in/ या पोर्टल वर आधार नंबर ने रजिस्ट्रेशन करून LOI घेऊन आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करुन अर्ज करता येऊ शकतो

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना साठी कोणते कागदपत्रे लागते

उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र,आधार कार्ड,आदिवासी प्रमाणपत्र प्रोजेक्ट रिपोर्ट आणि बँक कर्ज मंजुरी पत्र लागतं

योजना खरच बिनव्याजी आहे

प्रत्यक्षात बँक कर्जावर व्याज आकारते पण नियमित EMI भरल्यास ते व्यास महामंडळ परत करते यामुळे नवोद्योगासाठी ते effectively बिनव्याजी ठरतं

एजंटला पैसे द्यायला चालतील का नाही

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून कोणालाही पैसे देण्याची कोणतीही गरज नाही

उत्पन्नाची मर्यादा किती असते

कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा आठ लाखांपेक्षा कमी असावी

वयाची मर्यादा किती असणार

लाभार्थी व्यक्तीचे वय किमान 18 ते 60 वर्षे दरम्यान असावे

घर खरेदीसाठी या योजनेतून कर्ज मिळते का

या योजनेमध्ये फक्त व्यवसाय सुरु ठेवण्याकरिता किंवा उभा करण्याकरता घेतलेल्या कर्जावर लागू आहे हप्ता चुकला तर

व्याज परतावा मिळणार का?

तर हप्ता चुकला तर व्याज परतावा मिळणार नाही वेळेत हप्ता भरणे बंधनकारक आहे तसं न झाल्यास व्याज परतावा पूर्णपणे थांबणार

Leave a Comment