शेतकऱ्यांना पीक विमा योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकरिता एक महत्त्वाची सुरक्षा योजना आहे नैसर्गिक आपत्ती दुष्काळ अतिवृष्टी किंवा कीड यामुळे पिकांचे नुकसान झाल्यानंतर आर्थिक मदत मिळवण्यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजना (PMFBY.gov.in) केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे महाराष्ट्रात खरीप आणि रब्बी हंगामात लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेतात मात्र विमा भरल्यानंतर अर्ज मंजूर झाला का? पॉलिसी स्टेटस काय आहे? क्लेम मंजूर झाले का? व पैसे खात्यात जमा झाले का? हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे होते आजच्या डिजिटल युगा मध्ये पिक विमा टेटस चेक ऑनलाइन महाराष्ट्र करणे अत्यंत सोपे झाले आहे ह्या लेखात आम्ही तुम्हाला अधिक सोप्या आणि स्टेप-बाय-स्टेप पद्धतीने मार्गदर्शन करणार आहे सर्व माहिती pmfby.gov.in या एकमेव अधिकृत वेबसाईटवर आधारित आहे कोणतेही अधिकृत साईट किंवा ॲप वापरू नका
पिक विमा टेटस चेक ऑनलाईन कसे करावे?
pmfby.gov.in प्रधानमंत्री फसल बीमा योजनेची राष्ट्रीय अधिकृत वेबसाईट म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी याच पोर्टल वरून पिक विमा टेटस चेक पोलिसी टेटस तसेच अर्ज टेटस आणि क्लेम स्टेटस तपासता येते खालील स्टेप्स फॉलो करा
- सर्वप्रथम वेबसाईट उघडा गुगल वर https://pmfby.gov.in/ सर्च करा किंवा वर जा होम पेज उघडल्यानंतर farmer corner application status हा पर्याय शोधा
- Login किंवा status चेक करा application status वर क्लिक करा Receipt number
- पावती क्रमांक आणि Captcha भरून सबमिट करा किंवा farmer corner मोबाईल नंबर ने OTP वरुन लॉगिन करा
- Policy ID पॉलिसी आयडी उपलब्ध असल्यास Policy स्टेटस पऱ्या वापरा
- स्टेटस पहा Application status अर्ज मंजूर झाला का? प्रीमियम भरला का? पॉलिसी जारी झाली क्या हे दिसेल पॉलिसी डिटेल्स पीक क्षेत्र रक्कम आणि कव्हरेज माहिती Claim status नुकसान झाल्यास क्लेम मंजूर झाला का व किती रक्कम मंजूर झाली आणि डीबीटी थेट बँक खात्यात ट्रान्सफर झाला का? ते तपासा
- PDF download करा मंजूर पॉलिसी किंवा क्लेम डिटेल्स PDF स्वरूपात डाऊनलोड करून ठेवा हे भविष्यात तक्रार निवारणासाठी उपयुक्त ठरू शकते
टीप. मोबाईलवरही पिक विमा टेटस पाहता सहज करता येऊ शकते आपण करून ब्राउझर मध्ये डेस्कटॉप साईट उघडा आणि स्टेप बाय स्टेप फॉलो करा हातात पिक विमा स्टेटस चेक ऑनलाइन महाराष्ट्र करण्यासाठी बँक आधार किंवा सीएससी केंद्रावर जाण्याची गरज नाही
पिक विमा स्टेटस चा अर्थ
| स्टेटस अर्थ |
| Application Submitted 👉 अर्ज ऑनलाईन दाखल झालेले आहे |
| payment status Successful👉 विमा पेमेंटची नोंदणी व्यवस्थित झालेली आहे |
| Application status Approved👉 विमा कंपनीकडून अर्ज मंजूर स्टेटस झाल्याचे दिसते |
पिक विमा टेटस चेक करण्याकरता काय काय तयारी ठेवावी
नोंदणीकृत मोबाईल नंबर ओटीपी येण्यासाठी Receipt नंबर policy ID बँक किंवा कृषी विभागाकडून मिळालेल्या आधार कार्ड काही वेळा login साठी उपयुक्त पडते
महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांकरिता अतिरिक्त सुविधा
Crop Insurance गुगल पे वरून Crop Insurance ॲप डाउनलोड करावी त्यातही पॉलिसी स्टेटस क्लेम ट्रेकिंग आणि PDF download ची सुविधा उपलब्ध असते WhatsApp चॅट बोर्ड 7065514447 वर hi मेसेज पाठवा स्टेटस प्रीमियम कॅल्क्युलेटर आणि तक्रार नोंदणी करता येते हेल्पलाइन 14447 Krishi Rakshak Portal 24×7 उपलब्ध Krishi Rakshak Portal https://pmfby.gov.in/krph/ वर नुकसान रिपोर्टिंग आणि तक्रार निवारण करता येऊ शकते
सर्वसामान्य प्रश्न आणि उपाय FAQ
- पिक विमा मंजूर झाला आहे का हे कशावरून कळते Application status मध्ये Approved किंवा policy lssued दिसेल की मंजूर
- क्लेम टेटस कसा तपासावा former corner login नंतर क्लेम डिटेल्स सेक्शन मध्ये नुकसान टक्केवारी व मंजूर रक्कम आणि dbt status दिसतो
- पैसे खात्यात आले का क्लेम स्टेटस मध्ये paid किंवा lnitiated असेल आणि बँक पासबुक तपासा
- मोबाईल नंबर बदलला असेल तर हेल्पलाईन 14447 वर संपर्क करून किंवा Krishi Rakshak Portal वर नोंदणी करावी
वर्तमान हा हंगामा मधील महत्त्वपूर्ण अपडेट
pmfby.gov.in. वर सर्व ताजा अपडेट उपलब्ध असतात महाराष्ट्र कृषी विभागाने खरीप 2025 व रब्बी 2025-26 हंगामाकरिता जिल्हा निहाय व पीक निहाय क्रॉप कॅलेंडर जाहीर केले आहे यामध्ये पीक कटिंग प्रयोग सीसीई च्या तारखा क्लेम सेटलमेंट प्रक्रिया आणि DBT वेळेची माहिती दिलेली आहे खरीप 2025 26 मध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाले असून क्लेम प्रक्रिया वेगाने सुरू आहे
रब्बी 2025 साठी नोंदणी प्रक्रिया सुरू असल्यास त्याची मुदत अधिकृत पोर्टलवर तपासता येऊ शकते सर्व शेतकऱ्यांना सल्ला आहे की प्लॅन मंजुरीनंतर 15 ते 21 दिवसात डीबीटी होण्याची शक्यता असते नेहमी pmfby.gov.in वर लॉग इन करून ताजे टेटस तपासता येऊ शकते
