महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने मोठी उघड दिल्याने मुळे दुष्काळाच्या चर्चेला वेग आला आहे दरम्यान पावसाचा खंड आणि पावसातील तुट यासंबंधी 140 तालुक्याचे आकडेवारी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ते एकच प्रश्न उपस्थित होत आहेत या 140 तालुक्यामध्ये नाव जात असलेल्या तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर होणार का आपल्या तालुक्याचे नाव या मध्ये नसेल तर दुष्काळाची मदत मिळणार नाही का सध्या सोशल मीडियावर फिरत असलेली 140 तालुक्याची यादी समजून घेताना
शेतकऱ्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक असेल तरीपण लागू होणे आणि एकदा तालुका किंवा महसूल अंतिम दुष्काळग्रस्त जाहीर होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये केवळ सोशल मीडियावर फिरणार्या यादीच्या आधारावर आपल्या भागातील दुष्काळ जाहीर झाला किंवा होणार नाही असा काढणे योग्य ठरणार नाही
140 तालुक्याची यादी नेमकी काय आहे
सध्या उपलब्ध माहितीप्रमाणे राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाची तूट आणि सलग पावसाचा खंड यासारखे प्रमुख दुष्काळाचे निकष लागू होत असल्याची आकडेवारी समोर येत आहे ते 19 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार VEDAS उपग्रहाच्या आकडेवारीचा संदर्भ देत 140 तालुक्यामध्ये पावसाची तूट आणि चार आठवड्याचा पावसाचा खंड असल्याने असल्याचे सांगण्यात येत आहे
त्याशिवाय 280 तालुक्यामध्ये पावसाची तूट आणि तीन आठवड्याचा पावसाचा खंडात असल्याचा दावा करण्यात आला आहे मात्र याचा अर्थ असा होत नाही की या 140 तालुक्यातच अंतिम दुष्काळग्रस्त तालुके म्हणून घोषणा झाली आहे दुष्काळात मूल्यांकन करताना एकाच निकषावर ती निर्णय घेतल्या घेतला जात नाही पावसाचे प्रमाण पावसाचा खंड पिकाची परिस्थिती व जमिनीतील ओलावा वनस्पती निदर्शक आणि इतर संबंधित बाबीचा एकत्र विचार केला जातो त्यानंतर महाराष्ट्राच्या दुष्काळात मूल्यांकन पद्धतीमध्ये अशा अनेक घटकाचा वापर केला जातो तुमच्या तालुक्याचे नाव 140 च्या यादीत नसेल तर हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे
समजा एखाद्या तालुक्याचे नाव सध्या व्हायरल होत असलेल्या 140 तालुक्याच्या यादीमध्ये नाही याचा सरळ अर्थ त्या तालुक्याची दुष्काळाची परिस्थिती नाही असा होत नाही कारण दुष्काळाचे मूल्यांकन करताना तालुका पातळीवर बरोबरच महसूल मंडळनिर्णय परिस्थितीतही विचार केला जातो एका तालुक्यातील काही महसूल मंडळांमध्ये पावसाचा खंड जास्त असू शकतो तर याचा तालुक्यातील इतर भागांमध्ये परिस्थिती तुलनेने वेगळी असून यामुळे शेतकऱ्यांनी फक्त एका वायरल यादीमध्ये आपल्या तालुक्याचे नाव आहे किंवा नाही यावर अंतिम निकष काढू नये
फक्त पावसाचा खंड हा एकमेव निकष असतो का
तर नाही दुष्काळ जाहीर करण्यासाठी पावसाचा खंड हा महत्त्वाचा निकष असला तरी तो एकमेव आधार नाही शासनाच्या दुष्काळ मूल्यांकन पद्धतीमध्ये पावसातील तुट पावसाचा कालावधी व खंड पिकाची परिस्थितीत जमिनीतील आद्रता वनस्पती निर्दशक व इतर उपलब्ध आकडेवारी याचा विचार केला जात असतो त्यामुळे एखाद्या भागांमध्ये सुरुवातीला चांगला पाऊस झालेला असला तरी त्यानंतर मोठा पावसाचा खंड पडला आणि त्याचा पिकांवर विपरीत परिणाम झाला तर त्या भागांमध्ये परिस्थिती वेगळ्या पद्धतीने तपासली जाऊ शकते त्याचप्रमाणे एकदा भागात पावसाची एकूण टक्केवारी कमी असली तरी इतर निकषांमध्ये परिस्थिती कशी आहे हे देखील पाहिले जाऊ शकते
पैसेवारी व पिकाची परिस्थिती ही महत्त्वाची
दुष्काळाच्या मूल्यांकन मध्ये पिकाची परिस्थिती हा देखील महत्त्वाचा भाग आहे पावसाचा खंड जमिनीतील ओलावा आणि हवामानाच्या सततचे परिणाम पिकाच्या वाढीवर होतो त्यामध्ये प्रत्यक्ष पिकाची स्थिती उत्पन्नातील गट आणि संबंधित आकडेवारीचा अभ्यास केला जाऊ शकतो महाराष्ट्राच्या अधिकृत पीक पैसेवारी पद्धतीमध्ये ही दुष्काळ जाहीर करण्यासाठी विविध निकषाचा विचार करण्यात करण्याची प्रक्रिया नमूद आहे याचा अर्थ असा नाही की माझ्या याचा अर्थ असा की माझ्या गावांमध्ये पाऊस झाला नाही त्यामुळे लगेच दुष्काळ जाहीर झाला पाहिजे किंवा माझ्या त्याचे नाव व्हायरल यादीत नाही त्यामध्ये मदत मिळणार नाही असे दोन्ही निकष घाईने काढणे योग्य ठरणार नाही
5 ऑक्टोंबर नंतर काय होईल
सध्या दुष्काळ परिस्थिती मूल्यांकन आणि संबंधित आकडेवारी तपासणीची प्रक्रिया सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 ऑक्टोंबर पासून दुष्काळी पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे प्रशासनाकडून दुष्काळाच्या निकषांची पडताळणी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे सध्या सोशल मीडियावर ती फिरणारी 140 तालुक्याची यादी पाहून हीच अंतिम यादी आहे असे समजून चुकीचे ठरू शकते अंतिम यादीसाठी संबंधित विभागाकडून उपलब्ध आकडेवारी निकष प्रत्यक्ष परिस्थिती व शासनाचे अधिकृत प्रक्रिया महत्त्वाची राहणार आहे
तुमच्या भागामध्ये पाऊस झाला नसेल तर काय
अनेक शेतकऱ्यांच्या भागांमध्ये प्रत्यक्षात पाऊस कमी झाला आहे भागांमध्ये पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे पिकांवर परिणाम झाला आहे यामुळे यादी मध्ये नाव नाही म्हणून आमच्या भागाला काहीच मदत मिळणार नाही अशी भीती शेतकऱ्यांनी बाळगू नये सध्या उपलब्ध माहितीनुसार राज्यात अनेक भागांमध्ये दुष्काळी सिद्ध निकष तपासले जात आहे मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा खंड देखील पावसाची पावसातील तूट यामुळे परिस्थिती गंभीर असल्याचे अलीकडे अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे
यामुळे आपल्या महसूल मंडळाची तालुक्याची आणि जिल्ह्याची अंतिम स्थितीत त्यांच्या अधिकृत निर्णयातूनच स्पष्ट होईल शेतकऱ्यांनी काय लक्षात ठेवावे सध्या सोशल मीडिया वरती दुष्काळासंदर्भात अनेक याद्या पोस्ट आणि संदेश फिरत असले त्यातील काही आकडेवारी वास्तविक मूल्यं काळाची संबंधित असू शकते मात्र प्रत्यक्षात तिला शासनाचे अंतिम घोषणा समजून घेणे योग्य नाही
शेतकऱ्याने विशेष खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात
शेतकऱ्यांनी 140 तालुक्याची यादी म्हणजे अंतिम दुष्काळग्रस्त यादी असे समजू नये का पावसाचा खंड हा महत्त्वाचा निकष आहे पण तो एकमेव निकष नाही पावसाचे तूट पीक परिस्थिती जमिनीतील ओलावा वनस्पती निकष आणि इतर उपलब्ध आकडेवारीचा विचार होतो तालुक्याची प्रत्यक्ष भागाची परिस्थिती एक सारखी असेलच असे नाही महसूल मंडळ निर्णय मंडळ निहाय परिस्थिती महत्त्वाची ठरू शकते अंतिम माहिती शासनाच्या अधिकृत निर्णयातूनच स्पष्ट होईल
निकष
म्हणून सध्या व्हायरल होत असलेल्या भागाचा ट्रिगर लागू झालेल्या 140 तालुक्याच्या यादीकडे प्राथमिक आकडेवारी म्हणून पाहणे योग्य ठरेल या यादीमध्ये तुमच्या तालुक्याचे नाव असेल तर त्याचा अर्थ संबंधित दुष्काळ निकष लागू झाल्याची माहिती समोर आली आहे मात्र त्याला अंतिम दुष्काळग्रस्त घोषणा समजू नये त्याचा त्याचप्रमाणे तुमच्या तालुक्याचे नाव या यादीमध्ये नसेल आणि प्रत्यक्षात त्या भागांमध्ये पाऊस झालेला नसेल
तरी आता आम्हाला दुष्काळाची मदत मिळणारच नाही असा निकष काढू नका दुष्काळाचे अंतिम मूल्यांकन आणि निकषाच्या आधारे केले जात असलेल्या त्यानंतर शासनाकडून अधिकृत निर्णय घेतला जातो सध्या प्रक्रियेत पावसाचे तूट पावसाचा खंड पीक परिस्थिती आणि इतर संबंधित आकडेवारीचे पातळी सुरू असल्याची माहिती आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सोशल मीडिया वरती अपूर्ण किंवा अप्रमाणित संदेशामुळे गोंधळून जाऊ न जाता शासनाच्या अधिकृत निर्णय व अंतिम यादी जाहीर होण्याची प्रतीक्षा करावी
महत्त्वाचे : सोशल मीडियावरती फिरणारी 140 तालुक्याची यादी आणि शासनाकडून दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर होणारी अंतिम यादी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि निर्णय शासनाच्या अधिकृत आदेशानुसारच ग्राह्य धरला जाऊ शकतो
