अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती सातारा व सोलापूर जिल्ह्यात मोठी संधी अर्जाची शेवटची तारीख जवळ

महाराष्ट्रातील यासाठी शासकीय नोकरीची उत्तम संधी पुन्हा एकदा उपलब्ध झाली असून अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस पदासाठी सातारा सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीत प्रक्रिया अंतर्गत अनेक गावांमध्ये रिक्त पदे भरली जाणार आहे मात्र महिलांनी वेळेत अर्ज करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

सोलापूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती भरती

सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस पदाकरिता मोठ्या प्रमाणावर जागा उपलब्ध झाल्या आहेत उपलब्ध माहितीप्रमाणे जिल्ह्यात एकूण 16 अंगणवाडी सेविका आणि 115 अंगणवाडी मदतनीस पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहे ही भरती विविध तालुक्‍यांमध्ये होणार असून स्थानिक महिलांना प्राधान्य देखील दिले जाणार आहे

यात समाविष्ट गावाची यादी

  • अक्कलकोट
  • बार्शी
  • वैराग
  • करमाळा
  • मांढा
  • टेंभुर्णी
  • माळशिरस
  • मंगळवेढा
  • अकलूज
  • मोहोळ
  • पंढरपूर

सोलापूर उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर या भागांमध्ये ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे त्यात सर्व क्षेत्रातील पात्र महिलांनी अर्ज करण्याची संधी गमावू नये असे आवाहन देखील करण्यात येत आहे

महत्त्वाची बाब म्हणजे

सोलापूर जिल्ह्यात साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली आहे यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असेल सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भरती सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुका देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या पदांमध्ये एक अंगणवाडी सेविका आणि 17 अंगणवाडी मदतनीस पदे भरण्यात येत आहे कोरेगाव तालुका कीनही येथे सेविका पदासाठी जागा आहे तर मदतनिस पदासाठी भोसे, शेंदूर, जने, घाडगेवाडी, हिवरे, भडाळे, भेगर वस्ती, होलेवाडी, आंबोडी, वाघोली, पिंपोडे बुद्रुक, बनेवाडी, कोलावडी, सोळशी, नांदवळ, करंजकोप आणि आझादपूर या गावांचा समावेश करण्यात आला आहे

या गावांमधील स्थानिक महिलांसाठी ही एक मोठी संधी मानली जात असून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही भरती महत्वाचे ठरणार आहे

शैक्षणिक पात्रता व अटी

  1. अंगणवाडी सेविका पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावी उत्तीर्ण असणे महत्वाचे असेल
  2. तसेच उमेदवार संबंधित गावाचा किंवा परिसरात स्थानिक रहिवाशी असावा
  3. स्थानिक भाषेचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे कारण अंगणवाडीमध्ये बालकाशी व पालकांशी संवाद साधताना स्थानिक भाषेचा वापर केला जातो
  4. अंगणवाडी मदतनीस पदासाठी शैक्षणिक पात्रता काय प्रमाणात सुलभ असली तरी स्थानिक राहणीमान व कामाची समान असणे महत्वाचे मानले

वयमर्यादा

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे आता 18 ते 35 वर्ष ठेवण्यात आले आहे मात्र विधवा महिलांसाठी वयमर्यादा सवलत देण्यात आली असून त्या करिता कमाल वय 40 वर्षे करण्यात आले आहे त्यामुळे अधिक महिलांना या संधीचा लाभ घेता येणार आहे

आवश्यक ते डॉक्युमेंट

अर्ज करताना उमेदवाराकडे काही महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक असेल यामध्ये पुढील कागदाचा समावेश होत असतो

  • जन्मतारखेचा पुरावा जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  • स्थानिक रहिवासी दाखला
  • ओळखपत्र आधार कार्ड इ.
  • सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक आहे अर्ज

रिक्त असलेल्या जागेची जाहिरात

  • 1) पुरंदर पाच अंगणवाडी सेविका व 12 अंगणवाडी मदरनेस अर्ज करण्याची मुदत 24/06/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Purandar PDF
  • 2) वेल्हे 8 अंगणवाडी सेविका व 23 अंगणवाडी मदरनीस अर्ज करण्याची मुदत 24/06/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Velhe PDF
  • 3)मुळशी- अंगणवाडी सेविका व 21 अंगणवाडी मदरनीस अर्ज करण्याची मुदत 24/06/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Mulshi PDF
  • 4) बारामती 1 अंगणवाडी सेविका व 3 अंगणवाडी मदरनीस अर्ज करण्याची मुदत 24/06/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Baramati PDF
  • 5)मावळ- 5 अंगणवाडी सेविका व 26 अंगणवाडी मदरनीस अर्ज करण्याची मुदत 6/07/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Maval PDF
  • 6)हवेली 1 अंगणवाडी सेविका व 08 अंगणवाडी मदरनीस अर्ज करण्याची मुदत 17/07/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Haveli PDF
  • 7) उरुळिकाचन – 0 अंगणवाडी सेविका व 06 अंगणवाडी मदरनीस अर्ज करण्याची मुदत 6/07/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Urulikanchan PDF
  • भोर- 0 अंगणवाडी सेविका व 06 अंगणवाडी मदरनीस अर्ज करण्याची मुदत 17/07/2026 Anganvadi sevika / Anganvadi Madatnis Advertisement Bhor PDF

प्रक्रिया व अधिकृत संकेतस्थळ

सोलापूर जिल्ह्यात भरती संदर्भातील सविस्तर माहिती अर्जाचे नमुने आणि इतर आवश्यक तपशील जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्याच प्रमाणे सातारा जिल्ह्यातील संबंधित माहिती जिल्ह्याच्या संकेतस्थळावर दिलेले आहे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचावी आणि त्यानुसारच अर्ज सादर करावा चुकीची किंवा अपूर्ण माहिती दिल्यास अर्ज बाद होऊ शकतो आधीच्या भरती प्रमाणेच प्रक्रिया यापूर्वी पुणे अहिल्यानगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती त्या धर्तीवरच सध्याची भरती प्रक्रिया देखील पार पडणार आहे महिलांना स्थानिक रोजगार उपलब्ध करून देणे तसेच बालकांच्या पोषण व शिक्षणासाठी समान व्यवस्था निर्माण करणे हा या भरतीमधील मुख्य उद्देश असतो महिलांसाठी सुवर्णसंधी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ही पदे ग्रामीण शहरी भागातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन समाज सेवेची संधी देखील मिळते विशेषत ग्रामीण भागातील महिलांसाठी नोकरी स्थिर उत्पन्नाचे साधन ठरू शकते यामुळे पात्र महिलांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा

व्हाट्सअप ग्रुप
फेसबुक पेज अपडेट

निष्कर्ष

सातारा व सोलापूर जिल्ह्यात अंगणवाडी भरती ही महिलांसाठी मोठी रोजगाराची संधी आहे विशेष सोलापूर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणातील जागांमुळे आणि महिलांना या भरतीचा लाभ मिळू शकतो अर्जाची शेवटची तारीख जवळ येत आहे इच्छुक उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज प्रक्रिया पूर्ण करून घेणे गरजेचे आहे अधिकृत संकेतस्थळावरून संपूर्ण माहिती घेऊन योग्य कागदपत्रासह सादर करावा ही संधी गमावू नका आजच अर्ज करा आणि आपल्या करिअर ला नवी दिशा द्या

Leave a Comment