अशा प्रकारचे ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 2026 साठी मोठी योजना जाहीर करण्यात आली आहे यामध्ये कृषी विभाग आणि समाज कल्याण विभागाच्या एकूण 23 योजनेसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत यापैकी कृषी विभागाच्या सात योजना आणि समाज कल्याण विभागाच्या तब्बल सोळा योजना समाविष्ट आहे या लेखामध्ये आपण या सर्व योजनेची माहिती अर्ज प्रक्रिया आवश्यक डॉक्युमेंट पात्रता व महत्त्वाच्या तारीख याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया
महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकास कामासाठी व लाभार्थी योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असतो या निधीपैकी महत्त्वाचा भाग म्हणजेच जिल्हा परिषद शेष (CS Fund) होय या फंडच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला, बचत गट, दिव्यांग नागरिक आणि इतर गरजू घटकांकरिता अनेक योजना राबवल्या जात असतात
zilla parishad scheme योजनेचे उद्देश काय
या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजेच ग्रामीण भागांमधील नागरिकांचे जीवनमान उंचावणे व शेतकऱ्यांना आर्थिक व तांत्रिक मदत करणे तसेच महिला दिव्यांग व बेरोजगार घटकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणे हा आहे
कृषी विभागाच्या योजना 7 योजना
ठाणे जिल्ह्यात परिषद मार्फत कृषी विभागाच्या अंतर्गत विविध योजना राबविल्या जात असतात या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आधुनिक शेतीसाठी साधने व सुविधा उपलब्ध करून देणे आहे अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑक्टोंबर 2026
प्रमुख योजना :
- काटेरी तार पीक संरक्षणासाठी शेतातील पिकांचे जनावरांपासून संरक्षण करण्याकरिता काटेरी तार देण्यात येते
- प्लास्टिक मल्चिंग पिकाच्या उत्पादनात वाढ व पाण्याची बचत करण्यासाठी प्लास्टिक मल्चिंगचा वापर केला जातो
- सिंचन साहित्य पुरवठा : ग्रामसंघ बचत व शेतकऱ्यांना सिंचनासाठी आवश्यक साहित्य दिले जाते फवारणी यंत्रे व अवजारे पिकांवर कीड नियंत्रणासाठी फवारणी यंत्र उपलब्ध करून दिले जाते
- सौर ऊर्जा सौर ऊर्जा वर चालणारी उपकरणे दिली जातात वीज बचती करता सौर ऊर्जावर चालणारे यंत्रे दिले जाते
- इतर कृषी संबंधित योजना स्थानिक गरजेनुसार इतर योजना देखील उपलब्ध आहे
समाज कल्याण विभागाच्या सोळा योजना
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध सामाजिक व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना राबवल्या जातात अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 प्रमुख योजना कुक्कुट पालन योजना कमी खर्चात व्यवसाय सुरू करण्यासाठी कोंबडीपालनासाठी मदत शेळीपालन योजना ग्रामीण भागात उत्पन्नाचे साधन म्हणून शेळीपालनासाठी अनुदान दिव्यांगांसाठी स्कुटी योजना दिव्यांग नागरिकांना स्वावलंबी बनवण्यासाठी स्कुटी योजना स्कुटी खरेदीसाठी मदत महिला बचत गट योजना महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी बचत गटांना साहित्य शैक्षणिक शिक्षणासाठी योजना विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते इतर सोळा विविध योजना आणि गरजेप्रमाणे विविध प्रकारच्या योजना उपलब्ध आहे
zilla parishad yojana 2026 योजनेसाठी एकत्रितपणे आढावा
| विभाग | योजनेची संख्या | अंतिम तारीख |
| कृषी विभाग | 7 योजना | 14 ऑगस्ट 2026 |
| समाज कल्याण विभाग | 16 योजना | 31 ऑगस्ट 2026 |
| फेसबुक पेज | अपडेट | Link |
| update | Link | |
| लाभार्थी | दिव्यांग | इतर शेतकरी |
zilla parishad yojana अर्ज करण्याची प्रक्रिया
या सर्व योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून अशा पद्धतीने करावी :
- अर्ज करण्याची पद्धत
- अधिकृत पोर्टल वर जाऊन नोंदणी ( registration) करा
- आपली प्रोफाईल माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा योजनेसाठी अर्ज करा
- अर्ज सबमिट करून प्रिंट द्या
आवश्यक कागदपत्रे
अर्ज करताना खालील कागदपत्रे आवश्यक असतात
आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट साईज फोटो, जातीचे प्रमाण (लागल्यास ) दारिद्र रेषेखालील प्रमाणपत्र बीपीएल, दिव्यांग प्रमाणपत्र (लागू असल्यास) सातबारा व आठ अ उतारा
कृषी योजनेसाठी योजनेसाठी पात्रता
- अर्जदार ठाणे जिल्ह्यातील रहिवासी असावी
- संबंधित योजनेच्या अटी पूर्ण करणे महत्त्वाचे असेल
- शेतकरी असल्यास त्याचे कागदपत्र असणे महत्वाचे
- दिव्यांग योजना असल्यास प्रमाणपत्र आवश्यक असते
योजनेचे प्रमुख फायदे
या योजनेमुळे लाभार्थ्यांना खालीलप्रमाणे फायदे मिळतात शेतात उत्पादन वाढ आधुनिक संसाधनांचा वापर रोजगाराच्या संधी आर्थिक स्थैर्य महिलांचे सक्षमीकरण दिव्यांगांसाठी स्वावलंबन
महत्त्वपूर्ण सूचना
अर्ज वेळेत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे चुकीची माहिती भरू नये सर्व कागदपत्रे योग्य मध्ये अपलोड करावे अर्जाची प्रिंट ठेवावी
वारंवार विचारले जाणारे FAQ
ठाणे जिल्हा परिषद शेष फंड योजना 2026 काय ठाणे जिल्हा परिषदेच्या निधीतून CS Fund राबवली जाणारी ही योजना असून ग्रामीण भागातील शेतकरी महिला दिव्यांग व इतर लाभार्थ्यांना आर्थिक व तांत्रिक मदत देण्यासाठी विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातात
ह्या योजने अंतर्गत एकूण किती योजना आहेत
या उपकरणांना अंतर्गत एकूण 23 योजना उपलब्ध आहे यामध्ये कृषी विभागाच्या योजना आणि समाज कल्याण विभागाच्या 16 योजना अशा समाविष्ट आहे
कृषी विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख कोणती आहे
कृषी विभागाच्या सर्व योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2026 निश्चित करण्यात आली आहे
समाज कल्याण विभागाच्या योजनेसाठी शेवटी ची तारीख कोणती आहे
समाज कल्याण विभागाच्या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोंबर 2026 आहे
अर्ज प्रक्रिया कशी असणार
या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन असून अर्जदाराने प्रथम नोंदणी करुन प्रोफाईल भरावी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे आणि इच्छित योजनेसाठी अर्ज सबमिट करावा
या योजनेकरिता कोण अर्ज करू शकतो
ठाणे जिल्ह्यातील रहिवाशी शेत महिला बचत गट दिव्यांग नागरिक आणि संबंधित योग्य योजनेच्या अटी पूर्ण करणारे सर्व पात्र लाभार्थी अर्ज करू शकते
अर्ज करतांना कोणती कागदपत्रे आवश्यक असतात
अर्जासाठी आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड फोटो जातीचे प्रमाणपत्र असल्यास बीपीएल प्रमाणपत्र दिव्यांग प्रमाणपत्र लागवड केल्यास तसेच कृषी विभागासाठी सातबारा व आठ अ उतारा आवश्यक आहे
दिव्यांगांसाठी कोणती विशेष योजना आहे
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी स्कुटी खरेदी योजना उपलब्ध आहे यामुळे त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि एक जीवन सुलभ करण्यात मदत होणार आहे
कृषी विभागाच्या योजनेचे मुख्य फायदे काय आहेत
या योजनेमुळे शेतकऱ्यांना पीक संरक्षण उत्पादन वाढ आणि आधुनिक शेती उपकरणे आणि पाण्याचा कार्यक्षम वापर यासारखे महत्त्वाचे फायदे मिळतात
अर्ज करताना कोणती गोष्टीची काळजी घ्यावी
कर्ज वेळेत करणे सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक असते योग्य स्वरूपामध्ये अपलोड करणे आणि अर्जाची प्रिंट जतन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे
निष्कर्ष
ठाणे जिल्हा परिषद सदस्य योजना 2026 शेतकरी महिला दिव्यांग आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक मोठी संधी आहे या योजनेमुळे आर्थिक मदत रोजगाराच्या संधी आणि आधुनिक सुविधांचा लाभ मिळणार आहे कृषी विभागासाठी अर्जदाराची अर्जाची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2026 समाज कल्याण विभाग साठी अर्ज ची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 म्हणून ठाणे जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद
