राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत 14 लाखांपर्यंत अनुदान; गोदाम तेलघाना आणि ऑइल मिल साठी अर्ज सुरू

शेतकरी, शेतकरी गट साठी सुवर्ण संधी देशा खाद्य तेलाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवण्याकरिता केंद्रशासनाच्या माध्यमांमधून राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत (National Mission on Edible Oils) राबवण्यात येत आहे या अभियानांतर्गत तेलबिया पिकाच्या उत्पादनात वाढ करण्याबरोबरच काढणी नंतरच्या प्रक्रिया उद्योगांना चालना देण्याकरिता विविध घटकांवर अति मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जातात सन 2026 -27 या आर्थिक वर्षात साठी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गोदाम बांधकाम 10 टन क्षमतेचा तेल घाणा ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस तसेच ओईल मिल विथ आउट फिल्टर प्रेस या घटकांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत इच्छुक लाभार्थ्यांनी 22 जून 2026 पूर्वी अर्ज सादर करावेत असे आव्हान देखील कृषी विभागाकडून करण्यात येत आहे

राष्ट्रीय खाद्यतेल अभियाना याचा मुख्य उद्देश काय

भारतामधील खाद्यतेलाची मोठ्या प्रमाणावरती आयात केली जाते यामुळे परत प्रक्रिया चालना मोठा खर्च होतो उत्पादनावरती आयात कमी करून देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय खाद्यतेल अभियान सुरू केले आहे या योजनेद्वारे तेलबिया पिकांचे उत्पादन वाढवणे शेतकऱ्यांना मूल्यावर धनाची संधी उपलब्ध करून देणे प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन देणे रोजगार निर्मिती करणे ग्रामीण भागामध्ये लघुउद्योगांना चालना देणे हे याचे प्रमुख उद्देश असून ठेवण्यात आले आहे

गोदाम बांधकामासाठी अनुदान

14 लाखापर्यंत राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गोदाम बांधण्यास कामासाठी विशेष अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे कोण पात्र या घटकांसाठी

खालील संस्था अध्यक्ष

  • शेतकरी उत्पादन कंपन्या FPO
  • आत्मा अंतर्गत नोंदणीकृत गट
  • सहकारी संस्था
  • तेलबिया मूल्य साखळी कार्यरत असलेल्या संस्था

किती मिळेल अनुदान

या योजनेत गोदाम बांधकामासाठी एकूण प्रकल्प खर्चाच्या 50 टक्के पर्यंत अनुदान दिले ते कमान प्रकल्प खर्च 28 लाख कमाल अनुदान 14 लाख यामुळे शेतकरी उत्पादन कंपन्यांना साठवणूक सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा आर्थिक आधार मिळणार आहे तेल घाण्यासाठी अनुदान 10 लाखांपर्यंत तेलबिया उत्पादन करणाऱ्या भागांमध्ये प्रक्रिया उद्योगांना वाढवण्यासाठी त्याच्यातील जाण्यासाठी देखील अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये

जवळपास 10 टन क्षमतेच्या तेल घाण्यासाठी जवळपास दहा लाखाचे अनुदान उपलब्ध राहते

लाभार्थी कोणते पात्र शेतकरी उत्पादन कंपन्या सहकारी संस्था शेतकरी गट अनुदान किती

घटकांतर्गत सुमारे 9.90 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाते मोठ्या क्षमतेचा तेलंगाना उभारून शेतकरी स्वतःच्या उत्पादन चे मूल्यवर्धन करून शकतात त्यामुळे बाजारपेठेत अधिक चांगला दर मिळवण्यात मदत होते

ऑइल मिल विथ फिल्टर मध्ये प्रेस साठी चार लाखाचे अनुदान वैयक्तिक शेतकरी तसेच गट साठी ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस या घटकांसाठी विशेष अनुदान उपलब्ध आहेत

अनुदानाची रक्कम

कामाला अनुदान ₹4 लाख फिल्टर प्रेस असलेल्या ऑइल मिल मध्ये तयार होणारे तेल अधिक दर्जेदार व शुद्ध स्वरूपामध्ये ग्राहकांना उपलब्ध करून देता येते

अर्जाची प्रक्रिया

या घटकांसाठी अर्ज महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाईन पद्धतीने करता येऊ शकते

ओल्ड मॅन विथ आउट फिल्टर प्रेस करिता 3 लाखाचे अनुदान ज्या शेतकऱ्यांना कमी करता मध्ये तेल प्रक्रिया उद्योग सुरू करायचा असतो त्यांच्यासाठी फिल्टर प्रेस शिवाय होईल मेलचा पर्याय देखील उपलब्ध आहे अनुदान किती कमाल अनुदान तीन लाख लघु आणि माध्यम स्तरा वरील उद्योगांसाठी हा घटक फायदेशीर ठरू शकतो

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

गोदाम बांधकाम व तेलगाना या दोन घटकांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने संबंधित कृषी विभाग किंवा जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी कार्यालयामार्फत स्वीकारले जाऊ शकते ऑइल मिल घटक ऑइल मिल विथ फिल्टर प्रेस आणि विथ आउट फिल्टर या दोन्ही गटाका करिता अर्ज महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन भरावे लागते

अर्ज करताना आवश्यक ते डॉक्युमेंट

  • आधार कार्ड
  • रहिवासी पुरावा हा प्रकल्प अहवाल
  • बँक पासबुक
  • सातबारा उतारा
  • आठ अ उतारा
  • संस्था नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)

जिल्हानिहाय निश्चित

राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा उपलब्ध निधी आणि तेलबिया उत्पादन क्षेत्रामध्ये लक्षक देण्यात आले आहे विशेष भुईमूग उत्पादन जिल्हे सोयाबीन उत्पादन जिल्हे कापूस उत्पादन जिल्हे त्या बागांमध्ये लाभार्थ्यांची संख्या तुलनेने अधिक असण्याची शक्यता असते

शेतकऱ्यांना होणारे मुख्य फायदे

या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक प्रकारचे फायदे मिळतात मूल्यवर्धन कच्च्या माला ऐवजी तयार तेल विक्री करून अधिक उत्पादन क्षमता वाढते साठवणूक सुविधा गोदामा मुळे पिकांची संरक्षण व साठवणूक करता येऊ शकते रोजगाराची निर्मिती ग्रामीण भागामध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतात पण शेतकरी उत्पादनापासून प्रक्रिया आणि विक्रीपर्यंत संपूर्ण साखळीमध्ये सहभागी होत आहेत

काही महत्त्वपूर्ण लिंक

अर्ज करण्याची अंतिम मुदत 22 जून 2026
व्हाट्सअप ग्रुप येथे भेट द्या
फेसबुक पेज येथे भेट द्या
रेशीम शेती योजना 2026येथे भेट द्या

अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत

राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत गोदाम बांधकाम तेलगाना आणि ऑइल मिल साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 जून 2026 आहे यामध्ये पात्र शेतकरी शेतकरी उत्पादन कंपन्या सहकारी संस्था व गटाने वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा

निष्कर्ष

राष्ट्रीय खाद्यतेल अभियान ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेअंतर्गत लाखो रुपयांचे अनुदान मिळवून गोदाम तेल घाणा किंवा ऑइल मिल उभारण्याकरिता संधी उपलब्ध होत असते विशेष सोयाबीन भुईमूग कापूस उत्पादन शेतकऱ्यांसाठी ही योजना उपलब्ध उत्पन्न वाढवण्याचा प्रभावी मार्ग ठरू शकते यामुळे पात्र लाभार्थ्यांनी 22 जून पूर्वी अर्ज करून शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा

Leave a Comment