Pm Surya Ghar Mofat Vij Yojana : सबसिडी अर्ज प्रक्रिया, खर्च, वीज निर्मिती आणि महत्वाची सूचना

भारतातील सर्वसामान्य नागरिकांचे वीज बिल कमी करण्यासाठी केंद्र सरकारने Pm Surya Ghar Mofat Vij Yojana सुरू केली आहे या योजनेअंतर्गत घराच्या छतावरील सोलर सिस्टम बसविण्याकरिता आर्थिक मदत म्हणून सबसिडी दिली जाते सोलर सिस्टम च्या मदतीने नागरिकांना स्वतःची विज निर्मिती करून उदरनिर्वाह चालता येतो आणि वीज बिल आता ही मोठी बचत यामध्ये दिसते मी स्वतः या योजनेअंतर्गत घरावरती सोलर सिस्टम बसवला असून अर्ज पासून ते सबसिडी मिळे पर्यंतची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली यामुळे लेखांमध्ये अर्ज कसा करायचा कोणती कागदपत्रे लागतात किती खर्च येतो किती वीज निर्मिती होतात सबसिडी कशाप्रकारे मिळते कोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर माहिती देत आहोत

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana कोणासाठी आहे

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana ही केंद्र सरकारची योजना असून देशातील सर्व घरगुती वीज ग्राहकांसाठी अर्ज करू शकतात मात्र ही योजना फक्त घरगुती वीज कनेक्शन धारकांसाठी आहे व्यवसायिक किंवा कमर्शियल वीज ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळत नाही

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana अर्ज करण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट

योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या कागदपत्रांची तयारी ठेवणे आवश्यक असते

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • वीजबिल
  • पॅन कार्ड (कर्ज घेणारा असल्यास)
  • विशेष बाब म्हणजे वीज बिल आधार कार्ड आणि बँक खात्यातील नाव एकसारखी असणे महत्वाचे आहे नावामध्ये स्पेलिंग ची चूक असल्याचा अर्ज मंजूर होण्यास अडचण येऊ शकते किंवा सबसिडी मिळण्यात विलंब होऊ शकतो

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana ऑनलाइन अर्ज स्वतः करावा का विक्रेत्याकडून

अनेक नागरिकांमध्ये ऑनलाईन अर्ज कारण करारपत्र अपलोड करणे किंवा सबसिडी करिता अर्ज करणे अवघड वाटते अशा वेळी अधिकृत विक्रेता ही संपूर्ण प्रक्रिया करून देतो आपल्याला फक्त आवश्यक कागदपत्रांची द्यायचे असतात ऑनलाईन अर्ज मंजूर परत करार पत्र अपलोड करणे सबसिडी अर्ज करणे आणि कर्ज प्रक्रिया यासारखी सर्व कामे विक्रेता करू शकतो

सोलर सिस्टम साठी विक्रेता कसा निवडायचा

सोलर सिस्टम बसविण्याकरिता योग्य विक्रेता निवडणे महत्वाचे असते विक्रेता आपल्याला कोणत्या कंपनीचे सोलर पॅनल बसवण्याचे किती खर्च येईल आणि कोणता पर्याय योग्य राहील याबाबत सर्व मार्गदर्शन करतील बाजारात विविध कंपन्यांचे सोलर पॅनल उपलब्ध आहेत ग्राहक आपल्या पसंतीनुसार आपली कंपनी निवड शकतो

सोलर सिस्टम उभा करण्यासाठी किती खर्च येतो

सोलर सेटअप खर्च कंपनी गुणवत्ता व क्षमतेनुसार बदलतो साधारणपणे तीन किलो वॅट त्याच्या सोलर सिस्टम मध्ये सिस्टम साठी अंदाजे 1.60 लाख रुपयांपासून खर्च सुरू होतो विविध कंपन्यांचे दर वेगवेगळे असतात अंतिम कर्जाबाबत माहिती घेण्यासाठी अधिकृत विक्रेत्याशी संपर्क साधणे महत्त्वाचे आहे कर्ज सुविधा उपलब्ध आहे या योजनेअंतर्गत सोलर सिस्टम बसविण्याकरिता कर्जाची सुविधाही उपलब्ध असते

  • अंदाजे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज
  • सुमारे 7 टक्के व्याजदर
  • हत्याद्वारे परतफेड

कर्जासाठी वेगळ्या बँकेत जाण्याची आवश्यकता भासत नसते अनेक वेळा विक्रेता कर्ज प्रक्रिया मध्ये मदत करतो

डीसीआर सोलर पॅनल महत्वाचे आहे का

सोलर सिस्टम बसवण्या बसवताना डीसीआर DCR बसवणे अत्यंत महत्त्वाचे आहे हे पॅनल भारतामध्ये तयार केले जातात आणि सरकारी योजनेच्या निकषानुसार सामान्य प्राप्त मान्यताप्राप्त असतात सोलर पॅनल च्या मागील बाजूस असलेल्या क्रमांकाच्या आधारे डीसीआर DCR पॅनल ची पातळी करता येते

सोलर स्ट्रक्चर मजबूत असणे महत्त्वाचे

सोलर सिस्टम बसवताना फक्त पॅनलची गुणवत्ता महत्त्वाची नसून स्ट्रक्चर चे मजबुती देखील तितकेच महत्त्वाचे असते

  1. चांगल्या दर्जाची वायरिंग असावी
  2. मजबूत लोखंडी
  3. स्ट्रक्चर वापरावे
  4. आवश्यक तेथे पिलर बसवावेत

हवा आणि निसर्गावर मात यामुळे वादळ पाऊस किंवा जोरदार वाऱ्यामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते आणि अतिरिक्त कर्जापासून नाही वाचता येईल

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana ऑन ग्रिड आणि ऑफ ग्रीड सिस्टम मधील फरक

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana योजनेअंतर्गत ओन ग्रेड सोलार सिस्टम बसवली जाते ऑन ग्रिड सिस्टम मध्ये वीज उपलब्ध असते तेव्हाच सोलर सिस्टम कार्यरत करते सोलर सिस्टम बंद होते ग्रीड सिस्टम मध्ये बॅटरीमध्ये साठवली जाते मात्र खर्च अधिक असतो वीज नसतानाही वापर करता येतो

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana अर्ज झाल्यानंतरची प्रक्रिया

ऑनलाईन अर्ज केल्यानंतर खालील टप्पे पूर्ण व्हावेत आदर अर्ज सादर करणे वीज वितरण कंपनीकडून फिजिबिलिटी मंजूर सबसिडी टोकण तयार होणे विक्रेता निवड सोलर सिस्टम बसवणे करारपत्र अपलोड करणे नेट मिटर बसणे अंतिम तपासणी सबसिडीसाठी अर्ज

उदाहरण. 3 किलो वॅट सोलर सिस्टम साठी पात्र असलेल्या लाभार्थ्याला सुमारे 78 हजार रुपयांची सबसिडी टोकन तयार होऊ शकते

नेट मीटर म्हणजे काय असते

सोलर सिस्टम बसवल्यानंतर नेट मीटर बसवले जाते हे मीटर दोन गोष्टीची नोंद ठेवते सिस्टमने निर्माण केलेली वीज घरामध्ये वापरलेली वीज यामुळे अतिरिक्त वीज किती निर्माण झाली आणि किती वापरली गेली याची अचूक माहिती आपल्याला मिळते

सोलर सिस्टम किती वीज निर्माण करू शकते

साधारण अंदाजानुसार

 1 किलोवॅट सिस्टम दररोज सुमारे 5 युनिट 
सिस्टम दररोज सुमारे 10 युनिट
3 सिस्टम दररोज सुमारे 15 युनिट 

याप्रमाणे 3 सिस्टम महिन्याला अंदाजे 450 युनिट वीज निर्माण करू शकतो

अतिरिक्त विजेचे काय? : समजा 3 किलो वॅट सोलर सिस्टम महिन्याला 450 युनिट वीज निर्माण केल्या आणि घरात फक्त 300 युनिट वापरली केली तर उर्वरित 150 युनिट वीज वितरण नेटवर्क मध्ये जाते यामुळे ग्राहकांच्या वीज खात्यात क्रेडिट जमा होते अनेक ठिकाणी ही रक्कम बिलामध्ये सामाविष्ट केली जाते त्यामुळे बिल कमी होते किंवा काही वेळा नेट बॅलन्सही दिसू शकतो

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana सब्सिडी कधी मिळणार

सोलर सिस्टम बसवून सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सबसिडीसाठी अर्ज करावा लागतो अर्ज मंजूर झाल्यानंतर साधारणपणे 30 दिवसाच्या आत सबसिडीची रक्कम लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यामध्ये जमा केले जाते काही प्रकारांमध्ये ही रक्कम त्यापेक्षाही कमी कालावधीत होऊ शकते

सोलर सिस्टम ची वारंटी किती असू शकते

सोलर सिस्टम वर वेगवेगळ्या प्रकारांमध्ये वारंटी मिळतात आता गॅरंटी साधारण पाच वर्ष सोलर पॅनल वाल्यांनी सुमारे पंचवीस वर्ष ईनवेटर व वारंटी कंपनीनुसार वेगळी कालावधी तांत्रिक बिघाड झाल्यास आवश्यक सेवा मिळू शकते वारंटी कार्ड घेणे विसरू नका संबंधित कंपनीकडून तपासणी केली जाऊ शकते त्यानंतर ग्राहकाला वारंटी कार्ड दिले जाते हे भविष्यातील सेवांसाठी महत्त्वाच्या असल्या जपून ठेवणे महत्त्वाचे आहे

विक्रेता कडून कोणती कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत

सोलर सिस्टम बसवल्यानंतर खालील कागदपत्राची नक्की घ्यावी

  • सिस्टम चे बिल
  • डीसीआर प्रमाणपत्र
  • वॉरंटी कार्ड

हे कागदपत्र भविष्यातील देखबाल वारंटी व इतर कामासाठी उपलब्ध काम करू शकते

माहितीपर तक्ता

योजनेचे नावPm Surya Ghar Mofat Vij Yojana
योजना कुठे चालते सर्व भारतामध्ये
व्हाट्सअप ग्रुप येथे पहा..
आमचे फेसबुक पेज येथे पहा..

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana भविष्यामध्ये युनिट क्षमता वाढवण्याचा पर्याय

सध्या तीन किलो वॅट सिस्टम बसवली आणि भविष्यात 5 किलो वॅट पर्यंत वाढवण्याचा असेल तर त्यानुसार नियोजन करता येते सुरुवातीलाच मोठ्या क्षमतेचा स्ट्रक्चर जास्त क्षमतेचा इनवेटर बसवायचा पर्याय काही ठिकाणी उपलब्ध असू शकतो अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विक्रेतेशी चर्चा करून आवश्यक माहिती मिळवावी

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana योजनेचे अंतिम कालावधी

सध्या उपलब्ध माहितीनुसार पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2026 असून निश्चित करण्यात आली आहे पुढील मुदतवाढ मिळेल किंवा नाही याबाबत सरकारकडून स्वतंत्र निर्णय घेतला जाऊ शकतो

निष्कर्ष

Pm Surya Ghar Mofat Vij Yojana योजनाही घरगुती वीज ग्राहकांना करीता अत्‍यंत उपयुक्‍त योजना आहे योजनेमुळे वीज बिलात बचत होते पर्यावरण पूरक ऊर्जा मिळते आणि अतिरिक्त वीज निर्मिती आर्थिक फायदा देखील होऊ शकतो मात्र सोलर सिस्टम बसवताना अधिकृत विक्रेता करणे डीसीआर पॅनल वापरणे मजबूत स्ट्रक्चर तयार करून ठेवणे सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडणे अत्यंत महत्त्वाचे असते नियोजन केल्यास योग्य योजना दीर्घकालीन फायद्याची ठरू शकते

टीप योजनेचा अर्ज करण्यापूर्वी सबसिडीची रक्कम कर्जाचे व्याजदर आणि अंतिम मुदत याची अधिकृत पोर्टलवर हाताळणी करून घ्या कारण सरकारी निर्णयामध्ये वेळोवेळी बदल होऊ शकतो

Leave a Comment