Pm kisan 23rd installment 2026 : 30 जून पूर्वी हे काम पूर्ण करा लाभार्थ्यांना होईल फायदा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (22 installment, pm kisan) योजना अंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येत असून पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळण्यासाठी आता लाभार्थ्यांना फार्मर आयडी आणि ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले असून या नियमामुळे यापूर्वी लाभार्थ्यांना 21 वा आणि 22वा हप्ता मिळू शकला नव्हता त्यामुळे अशा लाभार्थ्यांना पुन्हा पात्र करून 23 वा हप्ता मिळावा यासाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली असून ही विशेष मोहीम 21 मे 2026 पासून सुरू झाली आहे

3- जून -2026 पर्यंत चालणार आहे या कालावधीत ज्या लाभार्थ्यांची केवायसी अद्याप पूर्ण झालेली नाही त्यांनी ती पूर्ण करण्यासाठी संधी देण्यात आली आहे सरकारकडून लाभार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे की ज्यांनी दिलेल्या मुदतीत आपली ई-केवायसी (E-KYC) पूर्ण करावी व अन्यथा पुढील हात्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे यापूर्वी सरकारने ग्रेसी स्टॉक प्रणालीद्वारे फार्मर आयडी (farmer ID) तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ही मोहीम राबवली होती या मोहिमेत अनेक शेतकरी आपला फार्मर आयडी तयार केला आहे मात्र अजूनही काही लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही किंवा त्यांच्याकडे e-केवायसी आवश्यक कागदपत्रे ची पातळी बाकी आहे

अशा सर्व लाभार्थ्यांना या मोहिमेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने केवायसी पूर्ण करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सरकारने यासाठी अधिकृत पत्रक सेक्युलर चारी केली असून यामध्ये केवायसी प्रक्रिया कशी करायची याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे लाभार्थी ही प्रक्रिया स्वतः मोबाईल द्वारे घरबसल्या करू शकतात किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटर सीएससी मध्ये जाऊनही पूर्ण करता येतात

Pm kisan 23rd installment 2026 : घरबसल्या e-kyc कशाप्रकारे करायची

ई केवायसी प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती फक्त काही मिनिटात पूर्ण करता येऊ शकते याकरता लाभार्थ्यांनी सर्वप्रथम त्यांच्या मोबाईल मध्ये दोन डाऊनलोड करावीत पहिले म्हणजे पीएम किसान ॲप आणि दुसरे म्हणजे फेस आधार आयडी अॅप ॲप डाऊनलोड केल्यानंतर ते ओपन करावे सुरुवातीला काही परमिशन मागितल्या जातील जसे की लोकेशन इत्यादी त्यानंतर प्रायव्हसी पॉलिसी पूर्णपणे वाचणे महत्त्वाचे आहे अनेक वेळा लाभार्थी थेट Next बटनावर क्लिक करून पुढे सरकतात त्यामुळे समस्या येऊ शकते

त्यामुळे प्रथम प्रायव्हसी पॉलिसी सर्व वाचून मग पुढे जावे त्यानंतर भाषा निवडण्याचा पर्याय हिंदी किंवा English यापैकी कोणतीही भाषा निवडता येईल भाषा निवडल्यानंतर लॉगिन या पर्यायावर क्लिक करावी त्यानंतर बेनिफिशियल लाभार्थी निवडावे लॉगिन साठी दोन पर्याय दिलेले असतात रजिस्टेशन आयडी किंवा आधार क्रमांक लाभार्थ्यास कडे रजिस्त्रेशन आयडी असल्यास तो टाकावा नाहीतर आधार क्रमांक वापरूनही लॉगीन करता येऊ शकते

त्यानंतर फेस केवायसी लोगिन चा पर्याय निवडा पुढे एक सूचना दिलेली दिसेल ती स्वीकारून पुढे जावे त्यानंतर फेस आयडी ॲप डाऊनलोड निवडावी त्यानंतर मोबाईलचा फॉन्ट कॅमेरा सुरू होईल कॅमेरा मध्ये आपला चेहरा स्पष्ट दिसेल अशा पद्धतीने सर्कल मध्ये ठेवावे त्यानंतर दोन-तीन वेळा डोळे उघड झाप करा जेणेकरून चेहरा व्यवस्थित कॅप्चर होईल चेहरा आधार डेटा ची जोडल्यावर केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचा संदेश तुम्हाला दिसेल जर लाभ आधीच केवायसी केलेली असेल तर Already e-KYC completed असा संदेश दिसेल तसेच जर लाभार्थी अपात्र असेल तर No record found असे दाखवले जाईल

Pm kisan 23rd installment 2026 मोबाईलवर KYC करता येत नसेल तर काय?

ज्या शेतकऱ्याला मोबाईलद्वारे केवायसी करणे शक्य नसते त्याने जवळच्या CSC सेंटर वर जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी तेथे ऑपरेटरच्या पद्धत मदतीने काही मिनिटांमध्ये केवायसी पूर्ण केली जाते

23 वा हप्ता कधी मिळेल तारीख अद्याप जाहीर नाही
मोबाईलवर केवायसी करता येत नाहीजवळील सीएससी केंद्राला भेट द्या
आमचे व्हाट्सअप ग्रुप येथे पहा

Pm kisan 23rd installment 2026 : कधी मिळू शकतो

सरकार कडून दिलेल्या माहितीप्रमाणे 30 जून 2026 पर्यंत केवायसी पूर्ण झाल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू आहे त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना पीएम किसान चा 23 वा हप्ता जुलै महिन्यात वितरित केला जाऊ शकतो यामुळे मोहिमेमुळे यापूर्वी अपात्र ठरलेल्या किंवा kyc अपूर्ण राहिल्यामुळे हात्यापासून वंचित राहिलेले अनेक शेतकरी पुन्हा पात्र होण्याची शक्यता असते

टीप..

लाभार्थ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न बघता लवकरात लवकर केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी जेणेकरून अंतिम क्षणी सर्वर समस्या किंवा इतर तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता न राहता आजच पीएम किसान योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे त्यामुळे प्रत्येक पात्र शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे

Leave a Comment