mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana 2026 : ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना कधी सुरू होणार अर्ज

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 शेतकऱ्यांसाठी लवकरच Mahadbt पोर्टल वर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील आयएएस यांनी स्वतः हे जाहीर केले आहे की MahaIT करून पोर्टल निर्मितीचे काम सध्याच्या पातळीवर सुरु असून पोर्टल ready होताच अधिकृत सूचना जारी होईल या योजनेअंतर्गत पशुपालन व्यवसाय करिता 5,67,590 ते 8,51,358 पर्यंत थेट अनुदान मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे जे शेतकरी या योजनेचे वाट पाहत आहेत त्यांच्या करिता हा एक मोठा दिलासा असू शकतो

mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana 2026 : ऑनलाइन अर्ज सुरू कधी होणार

पशुसंवर्धन आयुक्तालय पुणे यांनी नुकतेच जाहीर केले आहे की लाभार्थ्यांना घरातून सहज अर्ज करता यावा यासाठी महाडीबीटी पोर्टल च्या माध्यमातून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून ऑनलाइन अर्जाची सद्यस्थिती काय आहे सध्या MahaIT कडे विशेष निर्मितीचा काम सोपवण्यात आले असून MahaIT ची technical team technical team हे पोर्टल लवकरात लवकर कार्यरत करण्याकरिता सध्या यावरती काम सुरू असून portal काम पूर्ण होताच योजना अधिकृतपणे सुरू झाल्याची सूचना पशुसंवर्धन विभागामार्फत लवकरच जारी केली जाऊ शकते असं मत आयुक्त डॉ किरण पाटील यांनी स्पष्ट केले आहे

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026,अर्ज करण्यासाठी काय करायचे

आता पोर्टल सुरू होण्याआधी तुम्ही आताच कागदपत्रे तयार ठेवावी महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करून ठेवा पोर्टल Maha dbt होताच अर्ज करणारे पहिले असेल तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना कोणत्या शेतकऱ्याला मिळाली ही योजना लाभार्थ्याची निवड प्राधान्य हा अत्यल्पभूधारक एक हेक्टर पर्यंत जमीन अल्पभूधारक एक ते दोन हेक्टर जमीन वन हक्क धारक महिला बचत गट आरक्षण महिलांसाठी 30 टक्के दिव्यांगांसाठी 5 टक्के

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना पात्रता आणि अट

  • शेतकरी महाराष्ट्राचा रहिवासी असावे
  • वय 18 ते 60 वर्ष दरम्यान हसावे
  • स्वतःची किमान 1 एकर जमीन किंवा 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडे पट्टी करार (वनहक्क धारक सूट)
  • खरेदी केलेल्या जनवाराचा तीन वर्षाचा विमा काढणे अनिवार्य
  • पशुपालन विषयक निमसरकारी प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे महत्त्वाचे नसल्यात अनुदाना पूर्वी प्रशिक्षण घेणे बंधनकारक
  • पर्यायाने दोन वर्षाचा दूध व्यवसायाचा अनुभव ग्राह्य

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 आवश्यक डॉक्युमेंट

  1. आधार कार्ड
  2. सातबारा उतारा (स्वतःची जमीन असल्यास नोंदणीकृत भाडे पट्टा)
  3. जात प्रमाणपत्र (एससी-एसटी असल्यास)
  4. रहिवासी प्रमाणपत्र
  5. बँक पासबुक (आय एफ एस सी कोड सह)
  6. प्रशिक्षण प्रमाणपत्र
  7. अनुभव प्रमाणपत्र
  8. प्रकल्प अहवाल (प्रोजेक्ट रिपोर्ट )
  9. पासपोर्ट साईज फोटो
  10. इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 महत्त्वाच्या अधिकृत लिंक

अधिकृत वेबसाईट येथे पहा
अधिकृत प्रेसनोट 22-5-2026 येथे पहा
आपले महाडीबीटी पोर्टल अर्ज लवकरच सुरू होणार
व्हाट्सअप ग्रुप येथे पहा…

mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana 2026 Maharashtra

ग्रामीण महाराष्ट्रामधील पशुपालनासाठी एक मोठी संधी असून 5,67,590 ते 8,51,358 पर्यंत थेट अनुदान पाच गाया म्हैस प्रकल्प शेड बांधकाम विमा हे सगळे एकत्र मिळून योजना खऱ्या अर्थाने गेम चेंजर आहे महाडीबीटी पोर्टल लवकरच सुरू होणार असून त्यामुळे आत्ताच कागदपत्रे तयार करून सज्ज राहा ज्या वेळेस तयारी करतात तेच या योजनेचा फायदा घेतात अशा सरकारी योजनेच्या ताज्या अपडेट करिता Agroyojana.com योजनेला भेट द्या आणि आमचे फेसबुक पेज वर फॉलो करा

gramin pashudhan udyojakta scheme 2026 : वारंवार विचारले जाणारे प्रश्न FAQ

ग्रामीण पशुधन योजना म्हणजे काय महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागामधील पशुपालन व्यवसायाला उद्योजक त्याचं स्वरूप देण्याकरिता सुरू केलेली आहे gramin pashudhan udyojakta yojana 2026 योजना आहे यात गाई म्हशी शेळी मेंढी कुक्कुटपालन याकरिता 50 टक्के ते 75 टक्के अनुदान दिले जाते राज्यस्तरीय पाच गाया म्हशी प्रकल्पासाठी सामान्य प्रवर्गाला 5,67,590 आणि एससी एसटी प्रवर्गाला 8,51,358 अनुदान मिळतं जिल्हास्तरीय योजनेत 1 जनवरा करिता 1,12,036 आणि दोन जनावरांकरिता 2,24 072 खर्चावर अनुदान मिळते

mukhyamantri gramin pashudhan udyojakta yojana साठी ऑनलाईन अर्ज कधी सुरू होऊ शकते

MahaIT काढून महाडीबीटी पोर्टल वर विशेष सुविधा तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे पोर्टल ready होतास पशु संवर्धन विभाग अधिकृत घोषणा जाहीर केली जाईल तोपर्यंत कागदपत्रे तयार ठेवावेत

gramin pashudhan udyojakta yojana साठी जमीन नसेल तर अर्ज करता येते का

जिल्हास्तरीय योजनेत भूमिहीन लाभार्थ्यांना गाई म्हशी गटासाठी अर्ज करता येऊ शकतो राज्यस्तरीय योजनेसाठी किमान 1 एकर जमीन किंवा पाच वर्षाचा नोंदणीकृत भाडे पट्टी आवश्यक असू शकते वनहक्क धारकांना ही अट लागू नाही

gramin pashudhan udyojakta yojana साठी प्रशिक्षण आवश्यक असू शकते का

जर होय पशुपालन विषय सरकारी निमसरकारी प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक आहे सर प्रमाणपत्र नसेल तर अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे बंधनकारक का असू शकते दोन वर्षाचा दूध व्यवसायाचा अनुभव हा पर्याय म्हणून ग्राह्य धरला जातो

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना 2026 चे पैसे कशी मिळू शकते

हे अनुदान डीबीटी द्वारे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दोन टप्प्यात जमा होते हे पैसे परत करण्याचे नाहीत हे पूर्ण पणे अनुदान म्हणून वापरले जाते

मुख्यमंत्री पशुधन योजना 2026 साठी महिलांना विशेष फायदा

हो या योजनेमध्ये महिलांसाठी 30 टक्के आरक्षण व महिला बचत गट देखील या योजनेकरिता पात्र असू शकते त्यांना निवडीत प्राधान्य दिल्या जातात

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना

वयाची अट काय आहे अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असणे आवश्यक असते तसेच अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे बंधनकारक आहे

Leave a Comment