free tablet yojana 2026 maharashtra online registration : महाराष्ट्रात फ्री टॅबलेट वाटप सुरू, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि पूर्ण माहिती

free tablet yojana 2026 JEE/NEET/MHT-CET2026-28 परीक्षा पूर्वी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शासनाची एक महत्त्वपूर्ण योजना सुरुवात करण्यात आली आहे यात खालील सर्वगातील पात्र विद्यार्थ्यांसाठी Free Tablet Yojana 2026 लागू करण्यात आली आहे खालील प्रमाणे आपण 2026 चा तपशील दिलेला आहे

Free Tablet Yojana महाराष्ट्र 2026

महाराष्ट्र राज्यामधील Rajasthan Free Tablet Tojana 2026 या योजनेसाठी खालील सर्वांना घरातील विद्यार्थी पात्र आहेत

  1. विशेष मागास प्रवर्ग (SBC)
  2. विमुक्त जाती (VJA)
  3. भटक्या जमाती (NTB)
  4. भटक्या जमाती (NCT)
  5. भटक्या जमाती (NTD)
  6. आणि इतर मागास वर्ग ( OBC)

या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत JEE/NEET/MHT-CET Batch 2026-28 च्या पूर्वी तयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे यासाठी वरील प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील फ्री टॅबलेट योजना 2026 साठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे सदर योजने अंतर्गत महाज्योती मार्फत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण व टॅबलेट देण्यात येईल

फ्री टॅबलेट योजनेसाठी पात्रता व अटी

विद्यार्थ्याचे निवड ही त्यांना एकता दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागास व विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग वर्गामधील असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलेअर उत्पन्न गटातील असावा हसावी सन 2020 मध्ये एकता दहावी ची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सादर परीक्षेचा लाभकारी लाभार्थी राहील विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा

फ्री टॅबलेट योजना 2026 महाराष्ट्र कागदपत्रे

एकता दहावीची गुणपत्रिका

आधार कार्ड पुढील व मागील बाजूस सहित
रहिवासी दाखला
वैद्य नॉन क्रिमी लेयर प्रमाणपत्र
जातीचे प्रमाणपत्र
दिव्यांगा असल्याचा दाखला
अनाथ असल्याचा पुरावा

Free Tablet Yojana online apply

  • प्रथम महाज्योती च्या खालील लिंक वर क्लिक करावे
  • अर्जासोबत सर्व कागदपत्रे सही करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून घ्यावे

समांतर आरक्षण पुढे दर्शवलेली आहे

दिव्यांगांसाठी 4% जागा आरक्षित आहे

अनाथांसाठी 1% टक्का जागा आरक्षित आहे

प्रवर्ग निहाय महिलांसाठी 30 टक्के जागा आरक्षित आहे

Free Tablet Yojana 2026 in Maharashtra मूळ अटी

  • अर्ज करण्याची अंतिम दिनांक 30/5/ 2026 आहे
  • पोस्टाने किंवा ईमेल प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही
  • जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे व अर्ज करणे व स्वीकारणे तसेच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहणार आहे
  • अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यास एकता दहावी मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना 60% व शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी 70% गुण असणे महत्त्वाचे असणार आहे
  • सादर प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या विद्यात्यांना भविष्यात एकता 11 वी ला विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला पुरावा व बोनाफाईड सर्टिफिकेट सादर करणे बंधनकारक राहील जे विद्यार्थी सदरचे कागदपत्र सादर करणार नाही अशा विद्यार्थ्यांचे निवड रद्द करण्यात येऊ शकते
  • कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रत्यक्ष प्रक्रिया च्या दरम्यान किंवा प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुकीची दोषपूर्ण व दिशाभूल करणारी असल्यावर विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येऊ शकते
  • अर्ज करते वेळेस कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास केवळ महाज्योतीच्या customer care वर संपर्क करावा संपर्क क्रमांक 0712-2870120/21

Leave a Comment